Maharana Pratap Marathi lekh/महाराणा प्रताप
मित्रांनो तुम्ही महाराणा प्रताप यांचं नाव ऐकलं असेल, ते राजपूत वंशाचे खूप मोठे राजा होते, त्यांचे पूर्ण होतं महाराणा प्रताप सिंग सिसोदिया.maharana Pratap history in Marathi
त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप मोठा संघर्ष केला आहे हा संघर्ष त्यांना याच कारणामुळे करावा लागला की त्यांनी, ते मोगल सम्राट ला शरण नाही गेले म्हणून त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला.
महाराणा प्रताप सिंग यांनी मुघलांना खूप वेळा युद्धामध्ये पण करायचे केले आहे.
महाराणा प्रताप यांचा जन्म:
त्यांचा जन्म ९ में १९४० रोजी राजस्थान येथील कुंभळगड येथे राजा उदयसिंग आणि आई राणी जयवंत कवर यांच्या घरी त्यांचा जन्म झाला.
लेखक जेम्स टॉक यांच्यामध्ये महाराणा प्रताप यांचा जन्म मेवाड मधील कुंभळगड येथे झाला आहे.
महाराणा प्रताप यांच्या जन्म कुंडली वरून असं समजतं की यांचा जन्म पाली च्या राजमहालात झालं असावा.
• महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक:
यांचा राज्यभिषेक २८ फेब्रुवारी १५७२ या रोजी झाला.
• महाराणा प्रताप यांच्या जीवंसंगिनी:
महाराणा प्रताप यांच्या ११ पत्नी होत्या त्यापैकी एक अजबदे पवार या होत्या.
• महाराणा प्रताप यांचा घराना
सिसोदिया राजपूत हा त्यांचा घरांना होता
•महाराणा प्रताप यांचे संतान
त्यांना एकूण १७ अपत्ये होती, त्यापैकी अमरसिंह व भगवानदास हे होते.
• त्यांचे पिता
महाराणा उदयसिंग
•माता
महाराणी जयवंताबाई
• धर्म
सनातन धर्म
• निधन
१९ जानेवारी १५९७ चावट (मेवाड)
Maharana Pratap history in Marathi
Maharana Pratap Marathi lekh
महाराणा प्रताप जीवन काळ
महाराणा प्रताप यांचे पिता राणा उदयसिंग यांची दुसरी राणी
धीरबाई ही होती, त्या राणीला राणी भटियानी असे संबोधले जात असे, त्या राणीचा पुत्र होता कुवर जगमाल,
हि राणी आपल्या पुत्राला मेवाडचा उत्तराधिकारी बनवणार होती.
महाराणा प्रताप यांचा प्रथम राज्याभिषेक हा २८ फेब्रुवारी १५७२ ला गोगुंदा येथे झाला होता.
परंतु त्यांचा दुसरा अभिषेक विधीनुसार हा त्याच वर्षात कुंभळगड येथे झाला. त्यांच्या दुसऱ्या राज्याभिषेकाला जोधपूरचे शासक राव चंद्रसेन हा देखील उपस्थित होता.
महाराणा प्रताप यांच्या ११ राणी :
१. महाराणी अजबदे पवार
२. अमरबाई राठौर
३.शहमीबाई हाडा
४.अलमदेबाई चौहान
५.रत्नावतीई परमार
६.लखाबाई
७.जसोबाई चौहान
८.चंपाबाई जंथी
९.सोलनखिनीपूर बाई
१०. फुलबाई राठोर
११.खिचर आशाबाई
या महाराणा प्रताप यांच्या ११ राण्या होत्या.
महाराणा प्रताप यांचे युद्ध
मित्रांनो आपण maharana Pratap history in Marathi मी तुम्हाला सांगत आहे, चला तर आपण जाणून घेऊया की प्रताप यांच्या काळामध्ये झालेली काही युद्ध त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहीती सांगणार आहे.
दिवेर छापली चे युद्ध
ईसविसन १५८२ मध्ये झालेले दिवेर युद्ध हे एक महत्वपूर्ण युद्ध मानलं जातं, महाराणा प्रताप यांनी दिवेर युद्धामध्ये आपले गेलेले राज्य परत मिळविले होते, त्यामुळे या युद्धाला फार महत्त्व आहे.
नंतरही भरपूर युद्ध झाले मुघलांबरोबर , त्यामुळे गेम्स स्टॉक याने या युद्धाला ‘मेवाड का मॅरेथॉन’ असे नाव दिले आहे.
दिवेर बद्दल माहिती पूर्ण गोष्टी आहेत
हल्दी घाटी चे युद्ध
हे युद्ध मेवाड आणि मुघलांमध्ये १८ जून १५७६ यांच्यामध्ये झालं होतं.
या युद्धामध्ये महाराणा प्रताप यांनी मेवाड चे नेतृत्व केले होते.
महाराणा प्रताप यांच्या करून लढणारे एक मात्र मुस्लिम सरदार होते त्यांचं नाव होतं हकीम खां सुरी .
Final word : मित्रांनो तुम्हाला maharana Pratap history in Marathi हा लेख कसा वाटला ते comment करून नक्की कळवा.
Maharana Pratap Marathi lekh तुम्हाला माहिती मिळाली असेल , तुम्हाला या ब्लॉगवर अशा प्रकारचे भरपूर लेख तुम्हाला मिळतील