Love quotes in marathi for boyfriend/ लव्ह स्टेटस मराठी इमेज
मित्र मैत्रिणी तुमच्या मित्रांना मैत्रिणींना फ्रेंड कोट्स इन मराठी, love quotes in Marathi , love quotes in marathi for husband , लव कोट्स इन मराठी विशेष त्याबद्दल काही मेसेजेस मी मराठीमध्ये घेऊन आलेलो आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींना विश करू शकता.
Love quotes in Marathi -marathi love quotes for girlfriend..
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.
गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस.
खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन
Love marathi status | love quotes in marathi
तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधीही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही.
आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते.
असे असावे प्रेम
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम
केवळ सावलीतच नव्हे
उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम
केवळ सुखातच नव्हे
तर दु:खातही साथ देणारे.
प्रेमा बद्दल मराठी सुविचार- लव कोट्स इन मराठी
प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
मनापासून प्रेम करणारा
कधीच वेडा नसतो कारण ते
वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी
मनापासून प्रेम करावं लागतं.
शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?
Marathi love quotes- love quotes in marathi for husband
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
तुझ्या चेहर्यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.
तो रस्ता मला पाहून आज हसला,
म्हणाला प्रेमात बिचारा फसला…
हो, ती हवा आजही तिथेचं होती,
नेहमी तुझे केस विसकटणारी
Love quotes in marathi
तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची
Marathi love quotes / life quotes in marathi
तू निखळ हसायचीस तेव्हा, मनात रिमझिम बरसात व्हायची
तुझी निरागस बडबड कधी, चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची
तुझ्यासाठी आणलेले गुलाबच लाल फुल माझ्या हातातच राहिले
कारण दुसऱ्या कुणी दिलेलं गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं
Love quotes Marathi / love quotes
अस वाटतंय तुझ्याकडे यावं..
बसावं बोलावं फक्त..
तुझ्या या प्रेमळ डोळ्यात बघावं..
अन बघता बघता
तुला घेऊन पळून जावं
प्रेम कधीच वाईट नसतं गं,तरी लोक
ज्याला नावे ठेवतात आणि,नावे ठेवणारी
माणसेच नकळत कधीतरी प्रेमात
पडतात
स्वतःसाठी न जगता
जेव्हा दोन जीव
एकमेकांसाठी जगतात
त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात
Life quotes in marathi
मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं
कारण मी थोडंस जरी रडलो ना
तर घरचे हवं ते आणून द्यायचे.
प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न
हरवणारी जीवनाची वाट……
आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी
उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न
Navara bayko love quotes in marathi
राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच
वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच
येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची
स्वतःहून जास्त काळजी असते
त्या माणसाला कधीच धोखा देऊ नका
जो तुमच्यासाठी त्याच्या सगळ्या
सवयी बदलतो
तुम्हाला त्याचा सगळा वेळ देतो आणि
तुमच्यासाठी खूप Serious असतो
मनातलं बोलायला
धाडस लागत पण
न बोलता मनातलं
ओळखायला खऱ्या
प्रेमात पडाव लागत
Love quotes in marathi for girlfriend
आपल्या GF ला MOVIE बघायला
तर सगळेच घेऊन जातात गं,
पण मला तर तुला बायको बनवून
जेजुरी ला घेऊन जायचं आहे
प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटींग
करणे महत्वाचे नाही,
कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे
प्रेम व्यक्त करण्यासाठी
Love quotes in Marathi for husband
मैत्री आणि प्रेम यामध्ये फरक
एवढाच की…
प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने
कधी रडवले नाही
Oye पागल
रागवं पण दुर जावुनकोस
नाहीतर मला पण येतं,कान
पकडुन जवळ आणायला
गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड श्रीमंत
किंवा सुंदर शोधू नाका,
शोधा तो फक्त
विश्वासू
Love quotes in marathi/ life quotes in marathi
किती Lucky असतं ना ते Couples
ज्यांना आपल Future
काय आहे माहीत असत तरी ते
एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करतात
तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील
दुःखाचा दिवस असेल आणि
मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील
शेवटचा दिवस असेल
Prem quotes in marathi/ life quotes in marathi
तूच माझी पुरणपोळी..
तूच माझी झोपेची गोळी….
तूच माझी दुखाची होळी….
अन सुखाने भरलेली झोळी
तीला फक्त माझ्या आईची बाबांची
care करता आली पाहिजे
प्रेम कस करायच तिला मी
शिकवतो
Love quotes in Hindi for girlfriend
चेहरा बघून कधीच प्रेम केलं जात नाही…
त्यासाठी दोघांच्या हृदयातून त्या feeling
चा होकार आला पाहिजे
झूळझुळ वाहे वारा
मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली जोडी झकास
Love massage in marathi TXT
जर तुम्हाला कोणावर प्रेम करायचं असेल तर
इतकं करा की ती व्यक्ती अस्वस्थ असली
तर तुमची आठवण काढेल.
मला हे कळत नाही तू मला इतकं
ignore करतेस तरी मी तुझा message
ची वाट बघत असतो
प्रेम करायला काही नाही हो पण जेंव्हा
आई-वडील आणि प्रेम या पैकी एकाला
निवडायची वेळ येते ना…
तेंव्हा आपलं आयुष्य तिथंच
थांबल्यासारखं वाटतं
birthday wishes in marathi status
Love quotes in Hindi / love quotes
खूप सोप्प असत
कुणावर तरि प्रेम करण,
पण खूप अवघड असत,
ती व्यक्ती आपली होणार नाही
हे माहित असून सुद्धा
तिच्यावरच प्रेम करण
जे प्रेम आधी होत
तेच प्रेम परत असेल
सुरवात तुझ्यापासून झाली
शेवट पण तुझ्यावरच होईल
माझी बायको , ती रोज सकाळी लवकर उठते
मला पण लवकर उठते, मुलांचा वरून देते,
त्यांना शाळेत पाठवते, घरातली सर्व कामं करा,
माझाही आवरून देते नाश्ता देते.
कोणालाही उशीर होणार नाही याची पण काळजी घेते. 😘😘 लव यु बायको 😘😘
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात
Navara bayko love quotes in Marathi
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.
शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.
Love quotes in marathi / love quotes
प्रेमामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो,
त्यावरच आपली लाइफ मधील ,
गोष्टी डिपेंड असतात,
प्रेमामध्ये एकमेकांवर विश्वास असणे खूप महत्त्वाचे असते,
प्रेम हे खूपंच गोष्ट आहे,
मला तुझ्या सोबत राहून बघायची आहे,
मन गुंतायला वेळ लागत नाही
मन तुटायलाही वेळ लागत नाही
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला
आणी तुटलेल्या मनाला सावरायला
Love massage in marathi TXT
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !
तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.
Love quotes in Marathi / love sms marathi status
जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.
प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
Prem quotes in marathi | quotes marathi
तू माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून काय झालं मी तुझ्यावर जीवापाड
प्रेम करतो
मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना, तिने लगेच मिठीत घेतल, आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू…
Love quotes in Marathi for husband
आयुष्यभरासाठी साथ दयायची कि नाही हा निर्णय तुझा आहे, पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे.
जीवापाड प्रेम केल्यावर कळत कि, प्रेम म्हणजे काय असत. तुम्ही प्रेम कोणावरही करा पण ज्याच्यावर कराल, त्याच्यावर अगदी शेवट पर्यंत करा…
शब्दाविना कळावे, मागितल्याशिवाय मिळावे, धायाविना जुळावे, स्प्रश्यावाचून ओळखावे “ तुझ माझ प्रेम”
Marathi love quotes/ love quotes in marathi
तिचं प्रेम तर जणू एखाद्या वकीलासारखं झालंय…जे माझ्या प्रेमाला तारीख पे तारीख देत आहे.
ती असावी शांत निरागस,
मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,
माझ्या वेदना समजणारी,
डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,
ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,
वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी
Love quotes Marathi good
मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.
Navara bayko love quotes in Marathi
तुझ्याशिवाय जगणं काय
जगण्याचं स्वप्नंसुद्धा
पाहू शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण
मी जगू शकतो,
पण तुझ्याशिवाय एकही
क्षण जगू शकत नाही.
शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.
good morning quotes in marathi
Love quotes in marathi for girlfriend
तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.
प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.
Love quotes in marathi/ love quotes
ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं..?
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं
Love quotes Marathi/ marathi love quotes
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
Love quotes in marathi for husband
खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.
ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.
Marathi love quotes / love quotes in marathi
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.