LLB full form in marathi / एल एल बी क्या है

LLB kya hai in marathi / एल.एल.बी काय आहे

आज आपण जाणून घेणार आहोत की एलएलबी काय आहे, आणि त्याचा फुल फॉर्म काय होतो  एल एल बी ला काय म्हणतात,LLB full form in marathi काय आहे ते आज आपण जाणून घेऊया.

मित्रांनो तुम्ही एलएलबी बद्दल थोडेफार तर ऐकलं असेल , आज-काल तुम्ही कोणताही शिक्षण क्षेत्र निवडले करी नोकरी भेटणार पण खूप मुश्कील झालं आहे, पण तुम्ही या विभागांमध्ये आपले करिअर निवडू शकता.

तर आता आपण जाणून घेऊयात की llb full form काय आहे, त्याची पूर्ण रूप काय आहे .

LLb full form in marathi / एल.एल.बी लॉंग फॉर्म

एल एल बी म्हणजेच bachelor of laws असा त्याचा अर्थ होतो, म्हणजेच त्यालाच आपण मराठीमध्ये वकिली करणे असे देखील म्हणतो, त्यामुळे LLB ला BL देखील म्हटलं जातं.

या डिग्रीला llb च्या क्षेत्रात graduate degree देखील म्हटलं जातं. याची सुरुवात सर्वात अगोदर इंग्लंड येथे झाली होती.

जर तुम्ही देखील वकिली क्षेत्रांमध्ये पुढे जायचं असेल तर तुम्ही LLB करू शकता , आणि त्यामध्ये करिअर करू शकता, हा कोर्स करण्यासाठी मुलांना नियम कानून कलम हे समजणं खूप गरजेचं असतं, या कोर्समध्ये देखील त्याच क्षेत्रात जास्त भर दिलेला असतो.

Police information in Marathi

LLB कोर्स चे प्रकार

मित्रांनो LLB कोर्स चे दोन प्रकार असतात, त्यामध्ये तुम्ही पहिल्या कोर्स म्हणजे तो ३ वर्षासाठी असतो, हा कोर्स करण्यासाठी तुमच्याकडे graduation degree असणे गरजेचे असते, तेव्हा तुम्ही हा कोर्स करू शकता.

LLB चा दुसरा प्रकार म्हणजे कोर्स पाच वर्षाचा असतो, यामध्ये तुमच्याकडे 12 pass असेल तरीदेखील तुम्ही हा खर्च करू शकता, त्यासाठी तुम्हाला graduation ची आवश्यकता नसते, अशाप्रकारे तुम्ही दोन्ही पैकी एक कोर्स करू शकतात.

तुम्हाला जर 12 वी नंतर हा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला 12 ला 50% किंवा त्यापेक्षा अधिक मार्च असणे गरजेचे असते,

वकील/ lawyer म्हणजे काय

म्हणजेच कायद्याचा परिपूर्ण अभ्यास केलेल्या व्यक्तीला आपण lawyer व मराठीमध्ये आपण त्याला वकील असे म्हणतो, वकील भरपूर प्रकारचे असतात, त्यामध्ये विविध प्रकार येतात.

जसे- बिझनेस लॉयर , प्रॉपर्टी लॉयर , कन्स्ट्रक्शन लॉयर असे वेगवेगळ्या प्रकारचे लॉयर म्हणजेच वकील असतात, आणि जे उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात त्यांना advocate असे म्हणतात.

Conclusion:

मित्रांनो llb full form in marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला, आणि जी अजून माहिती सांगितली आहे ती कशी वाटली, तुम्ही कमेंट करून जरूर कळवा, आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा. LLB kya hai in Marathi.

 

 

 

 

Leave a Comment