Kyc meaning in Marathi / केवायसी क्या है
मित्रांनो आज काल KYC प्रत्येक ठिकाणी आपल्याला करावे लागतात, आणि हे फार गरजेचं झालं आहे kyc meaning in Marathi केवायसी म्हणजे काय, kyc णजे तुम्हाला सांगणार आहे, kyc full form in marathi काय होतो.
आजकाल सर्वजण बँकांमध्ये पैसे ठेवतात किंवा खाते ओपन करतात, एक जरूर ही गोष्ट झालेली आहे, नव्हे तर इतर भरपूर फायनान्शियल ठिकाणी आपल्याला kyc करणं आजकाल फार गरजेचा झाला आहे.
जर तुम्हाला माहित नसेल कि kyc म्हणजे काय . What is kyc in Marathi तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की KYC meaning काय आहे ते, मी तुम्हाला kyc full form बद्दल देखील माहिती सांगणार आहे.
तर आपण सर्वात आधी जाणून घेण्याची केवायसी म्हणजे काय.
Kyc म्हणजे काय
मित्रांनो केवायसी बद्दल सांगायचं झालं तर kyc म्हणजे एखाद्या कंपनी किंवा फायनान्शिअल सेक्टर तेथे आपले माहिती घेण्यासाठी एक फॉर्म भरून घेतला जातो, त्यामध्ये आपल्याबद्दलची सर्व माहिती असते , त्यामध्ये आपले ID proof आणि आपल्याबद्दलची अजून काही माहिती दिली जाते, ते म्हणजेच kyc होय,
ही प्रक्रिया ऑनलाइन केली जाते, मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की what is kyc in Marathi , केवायसी म्हणजे काय , तर आता आपण जाणून घेऊयात की kyc full form काय आहे .
Kyc full form in marathi / केवायसी पूर्ण रूप
आपण वर जाणूनच घेतले की केवायसी म्हणजे काय, त्याचा अर्थ काय होतो, आता मी तुम्हाला सांगणार आहे की kyc full form kay ahe तर मित्रांनो,
Kyc म्हणजेच ‘ know your customer ‘ असा त्याचा अर्थ होतो, मराठीमध्ये सांगायचं तर , ‘ आपल्या ग्राहकांची ओळख घेणे ‘, त्यालाच आपण kyc करणे असा म्हणतो.
थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की KYC full form Marathi काय आहे ते,
Conclusion:- मित्रांनो तुम्हाला हा KYC meaning in Marathi समजलं असेल, केवायसी म्हणजे काय असतं आणि ते कशासाठी उपयोगी आहे ते आम्ही तुम्हाला सांगितले आहे, इलेक्ट्रो मला कसं वाटलं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा..
Psi full form ……read more
Thanks for sharing with us and we will learn from you
thank u