जाणून घ्या kiya नवीन सेल्टोस चे नवीन वेरिएंट लॉन्च करत आहे.
2020 ऑटो एक्सपो मध्ये पेस्ट केली गेलेली एक्स लाईन कॉन्सेप्ट एक मजबूत SUV रूपात दिसू शकते. ग्राहकांना आहे उस्तुकता, मागच्या वर्षी आलेली सेलतोस एक्स ईन कॉन्सेप्ट एक स्टाईल स्टिक ट्रीटमेंट आली होती.
किया सेलतोस वरती एक्स लाईन मॉनिटर चा उपयोग केला गेला आहे, भारतामध्ये एक्स लाईन ला कोणताही बदल न करता लाँच होण्याची शक्यता आहे, कारण पावर ट्रेन मोडिफिकेशन महागात पडू शकतात,
मार्केट मध्ये असणारे सेल्टस मध्ये खूप सारे ऑप्शन मिळतात,
त्यामध्ये 115 hp , 1.5 लिटर पेट्रोल जे स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड IMT क्लच आणि ऑटो गियर बॉक्स सोबत येतात, त्यालादेखील मार्केट मध्ये खूप डिमांड आहे.
त्यामध्ये सेवन स्पीड डीसीसी आटोमॅटिक गेर बॉक्स सोबत येतात, सर्व पिक्चर्स त्यामध्ये स्टॅंडर्ड फ्रंट व्हील ड्राईव्ह मध्ये मिळतात.
स्टॅंडर्ड किया सेल्टोस ची किंमत
स्टॅंडर्ड किया सेल्टोस ची किंमत लगबग 9.95 लाख पासून तर 17.65 लाखापर्यंत आहे, सेलतोस एक्स लाईन ही रेगुलर किमतीपेक्षा महाग असेल.