Kalonji in marathi / कलौंजी चे फायदे

Kalonji meaning in Marathi /कलोंजी काय आहे.

मित्रांनो कलोंजी म्हणजे काय, kalonji in Marathi त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. कारण तुम्ही कलोंजी हे नाव कदाचित पहिले ऐकलं असेल, पण कलोंजी म्हणजे काय, कलौंजी चे फायदे काय आहे. त्याबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगतो.

Kalonji in Marathi / कलौंजी चे फायदे

फुलं जी ही एक रणूनकुलेसी कुळातील एक झुडपाच्या प्रकार आहे. ज्याचे नाव निजेला सेटाईवा असे आहे. मित्रांनो उंची हे, भारताबरोबरच भूमध्य सागराच्या पूर्व किनाऱ्यावर, उत्तर आफ्रिका किती देशांमध्ये, आढळून येणारा प्रकार आहे.

याची उंची जास्तीत जास्त 20 ते 30 सेंटिमीटर इतकी असू शकते, आणि याची पाने लांब असतात, याला एक प्रकारची फुले येथे जिसपे तरगाचे हलके निळ्या पाकळ्या असलेले फुल असते. याला कळा रंग असलेले एक फूल येते, ज्याचा आकार चेंडूसारखा गोल असतो, आणि वरून ते खरबरीत असते|

कलौंजी चे फायदे (benefits of kalonji in Marathi)

• ब्लड प्रेशर साठी उपयोगी

मित्रांनो करंजीचे तेल तुम्ही जर एक कप गरम पाण्यात एक चमचा टाकून हे मिश्रण तुम्ही दिवसातून दोन वेळा घेतली तर,तुमचा ब्लड प्रेशर सामान्य व स्वस्थ राहण्यासाठी मदत होते.

• पोलिओ साठी उपयोगी

मित्रांनो पोलीस साठी उपयोगी ठरते,त्यासाठी तुम्हाला साधा कप गरम पाण्यात एक चमचा मध आणि एक चमचा तेल याचे मिश्रण तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी घ्यायची आह, मग तुम्हाला पोलीस सारख्या आजारावर देखील हे गुणकारी आहे.

•दुसऱ्या प्रकारचा डायबिटीस

मित्रांनो दररोज तुम्ही दोन ग्रॅम करंजी सेवन केलं तर ग्लुकोज कमी होतो डायबिटीस पासून तुमचा बचाव होतो, यासाठीदेखील कलोंजी फायदेमंद साबित होते.

• कॅन्सर साठी उपयोगी

मित्रांनो एक एक शोध मोहिमेमध्ये असे समजले आहे की कलोंजी मध्ये ट्यूमर रोजी तत्व असतात त्यामुळे हे कॅन्सरच्या रोगांवर देखील उपचार करतात,

कलोंजी चा उपयोग कुठे केला जातो,(kalonji meaning in Marathi)

• कलौंजी चा उपयोग भारतामध्ये मसाले त्या स्वरूपात केला जातो, अनेक असे पदार्थ आहेत ज्यामध्ये कलौंजी चा मसाला म्हणून उपयोग केला जातो.

• याचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो जसे सौंदर्यप्रसाधन बनवण्यासाठी औषधे बनवण्यासाठी, व सुगंधित मसाले बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

स्वाद

याचा स्वाद हलकासा तिखट व थोडा कडू असतो, लोणचे बनवण्यासाठी देखील याचा उपयोग केला.

कलोंजी बद्दल

• कलौंजी चा लेफ्ट लावल्या वर पायाची सुजन कमी होते.

• मित्रांनो जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही अर्धा अर्धा चमचा करंजीचे तेल आणि एक चमचा मध हे मिश्रण झोपण्यापूर्वी घेतलं स्वर्ग मला शांतपणे झोप लागते.

• मित्रांनो घटिया ह्या रोगाला देखील कलोंजी जपान चा सेवन केल्याने गठिया ह्या रोगापासून देखील तुम्हाला मुक्तता मिळते.

• जर तुम्हाला मानसिक ताण तणाव असेल तर तुम्ही गरम पाण्यात कलोंजी तेल भेटली तर तुमची मानसिक ताणतणाव देखील कमी होतो.

• उलटी पासून देखील तुम्हाला वाचवत, अद्रक चा रस मध्ये करंजी तेल मिश्रण करून तुम्ही तर त्यापासून तुम्ही उलटी होण्यापासून थांबवू शकतात.

• मित्रांनो बेरीबेरी रोगामुळे पायावर आलेली सूज अन त्यावर जर तुम्ही या तेलाची मालिश केली तर सूज कमी होण्यास मदत होते.

मित्रांनो kalonji in Marathi

Kalonji meaning in Marathi याबद्दल आपण काही माहिती जाणून घेतली, मित्रांनो करंजीचे खुपसे उपयोग आहेत, यापासून तुम्हाला खूप फायदा होतो. पण मित्रांनो तुम्ही कोणताही उपचार करणे अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरी आहे, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून कळू शकता, , व तुमच्या मित्रांना देखील हे जरूर शेअर करा …….

departure meaning in Marathi

Leave a Comment