Jyotiba Phule quotes
मराठी नेते

Jyotiba Phule quotes in Marathi | ज्योतिबा फुले विचार

Jyotiba Phule quotes in Marathi 2021

महात्मा ज्योतिबा फुले आधुनिक भारतातील समाज सुधारक होते, त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. त्यांनी त्यांच्या पत्नीस म्हणजेच सावित्रीबाई दिला देखील शिक्षण देऊन त्यांना समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले.

याव्यतिरिक्त ज्योतिबा फुले हे एक उत्तम लेखकही आहेत, त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले आहे,( Jyotiba Phule quotes in Marathi )

Jyotiba Phule quotes in Marathi

  1. जसे – शेतकऱ्यांचा असूड
  2. ब्राह्मणांचे कसब

असे ग्रंथ ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहेत. अशा ग्रंथांतून त्यांनी समाजाला प्रबोधन केले होते. आज मी तुमच्यासाठी ज्योतिबा फुले यांचे काही विचार घेऊन आलो आहे, चला तर मग बघुयात की त्यांची ते महान विचार कोणते आहेत.

Jyotiba Phule quotes in Marathi | ज्योतिबा फुले यांचे महान विचार

ज्योतिबा फुले म्हणतात की केस कापणे हा नावाचा धर्म नाही तर तो त्याचा धंदा आहे, कोंबड्यांना शिवने हात चांभाराचा धर्म नाही तर त्याचा धंदा आहे, पूजा पटकन हा ब्राह्मणांचा धर्म नसून त्याचा धंदाच आहे.

 

समाजातील खालच्या वर्गाची बुद्धिमत्ता, नैतिकता, प्रगती यांचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.

 

जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका.                                                                                                ( केले खाने से क्या फायदे )

 

जाती आणि लिंग यांच्यावर कोणासोबत भेदभाव करणे एक प्रकारे पाप आहे असेच ज्योतिबा फुले म्हणतात.

मानवाचा चा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा,

 

देव आणि भक्त यांच्यामध्ये मध्यस्थाची गरज नाही.

 

महात्मा फुले म्हणतात सत्य पालन हाच एक धर्म बाकीचे सर्व धर्म आहेत.

Mahatma phule qoutes in marathi | jyotiba phule quotes

कोणी कोणाच्या धर्माचा हवा करून द्वेष करू नये, असे महात्मा फुले म्हणतात.

Jyotiba Phule vichar in Marathi

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात.

 

आर्थिक विषमता शेतकऱ्यांच्या देण्यास कारणीभूत आहे, असे फुले म्हणतात.

 

महात्मा फुले म्हणतात की जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लागतील.

Jyotiba Phule quotes

महात्मा ज्योतिराव फुले हे थोर समाजसेवक म्हणून ज्योतिबा यांची ख्याती विख्यात आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी एकोणिसाव्या शतकात खूपच संघर्ष केला आहे. आपण जेव्हा थोर समाजसेवकांची आठवण काढतो तेव्हा महात्मा फुलेंचे नाव त्याच्यात येते. असा हा थोर समाजसेवक आहे.

jyotiba phule qoutes in marathi | mahatma phule quotes

भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे-पिणे आणि विवाह वर जातीचे बंधन आहे. ( रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली  )

 

जाती आणि लिंग याबाबत कोणासोबत भेदभाव करणे हे एक प्रकारचे पापच आहे असे ज्योतिबा फुले म्हणतात.

 

जर उद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील. (लुडविग गुटमैन जीवन परिचय )

 

मित्रांनो अशी तुम्हाला महात्मा फुले यांचे विचार कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा, Mahatma Phule quotes in Marathi , महात्मा फुले यांचे अनमोल विचार.(गुरु नानक जयंती)

Sk
i am a founder of this blog
https://helpingmarathi.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *