Jyotiba Phule information in marathi / ज्योतिबा फुले

 Jyotiba Phule mahati / ज्योतिबा फुले माहिती मराठी

मित्रांनो मी आज तुम्हाला ज्योतिबा फुले यांच्या बद्दल काही माहिती सांगणार आहे, म्हणजेच मी तुम्हाला Jyotiba Phule information in Marathi सांगणार आहे

मित्रांनो ज्योतिबा फुले यांच्या बद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे, तरी मी तुम्हाला काही प्रमुख माहिती मी तुम्हाला त्यांच्या बद्दल सांगणार आहे.

Jyotiba Phule information in Marathi/ ज्योतिबा फुले.

ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले असे आहे, तरी त्यांना महात्मा ही पदवी दिली गेली आहे.

तरी आपण त्यांना महात्मा फुले या नावाने जास्त ओळखतो, मित्रांनो अशा या महात्म्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ या दिवशी झाला होता.

ज्योतिबा फुले हे महान समाजसुधारक , विचारवंत होते.

ज्योतिबा फुले यांनी ही संस्था स्थापन केली होती त्या संस्थेचे नाव होते ‘सत्यशोधक समाज‘ मित्रांनो अशा महात्मा ज्योतिबा फुले बद्दल माहिती मी तुम्हाला सांगत आहे .

त्यांनी महाराष्ट्र मध्ये स्त्रीशिक्षणाची सुरुवात केली, मित्रांनो ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईच्या लोकांनी दिली आहे. १८८८ साली त्यांना ‘ महात्मा ‘ ही पदवी दिली गेली.

Jyotiba Phule mahiti marathi

जन्म :- ११ एप्रिल १८२७

धर्म :- हिंदू

पत्नी :- सावित्रीबाई फुले

वडील :- गोविंदराव शेरिबा फुले

आई :- चिमणाबाई फुले

मृत्यू :- २८ नोवेंबर १८९०

मित्रांनो अशा या महान नेत्याला महात्मा ही पदवी मुंबईच्या लोकांनी दिली आहे. महात्मा फुले यांनी लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ म्हणजेच ” शेतकऱ्यांचा आसूड ” हा ग्रंथ फुले यांचा खूप प्रचलित आहे.

महात्मा फुले शैक्षणिक कार्य

मित्रांनो महात्मा फुले यांनी सामाजिक परिस्थिती समाजातील दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी समजत परिस्थिती सुधारण्याचा दृढ निश्चय केला होता.

मित्रांनो फुले यांनी १८४८ या साला मध्ये मुलींची पहिली शाळा काढली, मित्र नाही शाळा त्यांनी पुण्यातील बुधवार पेठ येथे वाड्यात त्यांनीही शाळा सुरू केली.

त्यांनी येथील शिक्षणाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली होती.

नंतर किती फुले यांनी अस्पृश्यांसाठी सुद्धा शाळा सुरू केल्या. मित्रांनो महात्मा फुले मुलींच्या शिक्षणाची नाही त्यांना त्यांच्या बहिणीकडून म्हणजेच सगुणाबाई शिरसागर यांच्याकडून मिळाली होती, सगुणाबाई शिरसागर ह्यांच्या मावस बहीण होत्या.

ज्योतिबा फुले यांच्यावर लिहिलेली काही पुस्तके

ज्योतिबा फुले यांच्यावर लिहिलेली काही पुस्तकांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

लेखक.                                 पुस्तके

तानाजी ठोंबरे :-  महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य

बा. गो. पवार :- युगपुरुष महात्मा ज्योतिबा फुले

गो. बा. सरदार:- महात्मा फुले व्यक्तिमत्व आणि विचार

धनंजय कीर :- महात्मा फुले समग्र वांग्मय

भारत पाटणकर :- महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष

हरिभाऊ पगारे :- महात्मा फुले राजश्री शाहू आणि वैचारिक प्रवास

•  विद्या कर वासुदेव भिडे:महात्मा फुले यांच्या कार्यात 

                                     ब्राम्हणांचा सहभाग

राणा चव्हाण :- महात्मा फुले यांचा शोध आणि बोध

या. गो. माळी:- फुले दुर्मिळ वांग्मय आणि समकालीन चरित्र

लीला खोडके:- महात्मा फुले यांची जीवन क्रांती

या. प. बागडे :- महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ

मित्रांनो मी तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर लिहिल्या गेलेल्या काही पुस्तके मी तुम्हाला सांगितले आहेत,

मित्रांनो मी तुम्हाला Jyotiba Phule information in Marathi / Jyotiba Phule mahiti मी तुम्हाला सांगत आहे.

Final words :-मित्रांनो तुम्हाला Jyotiba Phule information ज्योतिबा फुले बद्दल माहिती कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

मित्रांनो हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.

 

 

 

 

 

 

 

 

 

3 thoughts on “Jyotiba Phule information in marathi / ज्योतिबा फुले”

Leave a Comment