Iti meaning in Marathi / आय.टी.आय म्हणजे काय
मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की , iti full form in marathi याबद्दल काही माहिती जाणून घेऊयात , त्यामध्ये आपण iti meaning in Marathi काय आहे ते जाणून घेऊ.
Iti म्हणजे एक course आहे, आणि त्यामध्ये आपल्याला अनेक trades आहेत, त्यामध्ये आपण कोणताही trade निवडू शकतो आणि आपला course complete करू शकतो.
Iti full form in marathi / आय.टी.आय. फुल फॉर्म मराठी
Iti चा फुल फॉर्म iti – ” industrial training institute ” असा होतो, आणि मराठीमध्ये सांगायचं झालं तर आय.टी.आय – ” औद्योगिक प्रशिक्षण संस्था ” असा त्याचा फुल फॉर्म होतो,
आपण बघितले की iti full form काय होतो आणि बद्दल आपण मराठीमध्ये माहिती बघितली, आता आपण जाणून घेऊयात की iti म्हणजे काय आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
Iti काय आहे / iti meaning in Marathi
Iti म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था शासनाची असते, किंवा ती शासन मान्य देखील असते अशा संस्थेमध्ये प्रशिक्षण दिले जाते.
जवळजवळ महाराष्ट्र मध्ये ४१७ शासकीय संस्था आहेत, आणि ३८१ खाजगी संस्था आहेत, या संस्था अनेक प्रकारच्या प्रकारचे iti trades चे शिक्षण दिले जाते. दरवर्षी सुमारे दीड ते दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात.
Iti trade कोणते आहेत
Iti मध्ये अनेक प्रकारची ट्रेड आहेत, त्यापैकी computer, mechanical, electrical, hardware, refrigeration and air conditioning, fiter, plumbing , welding अशा प्रकारचे trades हे iti मध्ये असतात.
यामध्ये तुम्हाला ज्या मध्ये रुची आहे तुम्ही तो section निवडू शकता, आणि त्यामध्ये तुम्ही course करू शकता.
Iti course complete केल्यानंतर तुम्हाला government sector किंवा private sector यामध्ये नोकरी लागते, किंवा तुम्ही प्रायव्हेट मध्ये ही जॉब करू शकता.
Iti मुळे बहुतेक industrial area मध्ये manpower वाढत आहे. आणि ते आपल्या देशा साठी देशाच्या विकासासाठी खूप गरजेचा आहे,
Iti complete केल्यानंतर विद्यार्थ्यांना १ ते २ वर्ष training करणे गरजेचे असते, आणि मग त्या अनुभवावर त्यांना चांगल्या प्रकारे job / नोकरी मिळते.
Iti मध्ये शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर मुलांना इंजिनियरिंग मध्ये सुद्धा पुढे शिकण्याचा मार्ग असतो. नोकरी जर नसेल करायचे तर ते स्वतःचा बिजनेस सुद्धा वाढू शकतात. सुरू करू शकतात.
Iti मध्ये योग्यता काय आहे.
आय.टी.आय मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यालय मधून १० पास केलेली असावी. नाहीतर तुम्ही दुसरं शिक्षण केले असेल तर ते १० च्या समतोल असले पाहिजे. तर तुम्ही iti साठी प्रवेश घेऊ शकता. आणि तुमचा course complete करू शकता.
आपण काय शिकलो
मित्रांनो आज आपण जाणून घेतले की iti full form in marathi काय आहे, आणि अजून आपण बघितले की iti म्हणजे काय, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेतली,
त्यामध्ये आपण जाणून घेतले की,
Iti meaning in Marathi
Iti full form marathi
Iti योग्यता
Iti trades
याबद्दल आपण माहिती जाणून घेतली आहे, मित्रांनो मी सांगितलेली ती माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून कळू शकता, आणि ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा, धन्यवाद.
Best information of ITI Full Forms
good article bro u shared valuable knowledge u read also mine gnm full form