ITBP long form in marathi / ITBP marathi information
मित्रांनो आज मी तुम्हाला ITBP full form in Marathi काय आहे ते सांगणार आहे, थोडक्यात मी तुम्हाला what is ITBP marathi बद्दल सांगणार आहे. ITBP बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर, हा एक सैनिक बलाचा प्रकार आहे ,
ITBP full form in marathi / आयटीबीपी फुल फॉर्म
I.T.B.P –Indo-Tibetan border force
आय.टी.बी.पी- भारत तिब्बत सीमा पोलीस
आयटीबीपी चा फुल फॉर्म म्हणजेच Indo Tibetan border force असा होतो, आणि मराठी मध्ये सांगायचे झाले तर, भारत तिबेट सीमा पोलीस असा आहे, मित्रांनो तुम्हाला ITBP full form काय आहे ते नक्कीच कळलं असेल,
आता आपण what is ITBP in Marathi म्हणजेच आयटीबीपी म्हणजे काय , ते आपण जाणून घेऊयात.
What is ITBP / ITBP म्हणजे काय
मित्रांनो तुम्हाला ITBP long form काय आहे ते मी तुम्हाला वरती सांगितलेलं आहे, आता आपण जाणून घेऊयात की ITBP kya hai .
मित्रांनो ITBP ची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी झाली असून, हे एक भारतीय अर्ध सेना बल आहे. याची निर्मिती तीब्बत क्षेत्र संरक्षण साठी केली गेली आहे. भारताच्या उत्तर सीमा संरक्षणासाठी या बाळाची निर्मिती केली आहे.
याची निर्मिती झाली तेव्हा फक्त चार पलटण होत्या, तर आज त्याच्या ५६ फलटण झाले आहेत, ITBP या सेनेचं महत्त्वाचं काम भारत-तिब्बत सीमा संरक्षण करणे हे आहे.
ITBP च्या बटालियन ची संख्या फक्त पर्यंत ५६ झाली आहे, म्हणजेच आयटीबीपी मध्ये जवळ जवळ 90000 जवान आहेत.
मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला समजलं असेल की what is ITBP in Marathi आयटीबीपी म्हणजे काय .
Conclusion:
ITBP full form in Marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा, आणि आम्ही दिलेली ITBP long form बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते पण आम्हाला जरूर कळवा,
या वेबसाईटवर आम्ही असेच मराठीमध्ये लेख टाकत असतो, तुम्ही तुमच्या मित्रांना देखील हे जरूर शेअर करा, येथे तुम्हाला अजून काही लेख मिळतील जी माहिती तुम्हाला फार उपयोगी पडेल, येथे अजून लेख तुम्ही वाचू शकता
आजचा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा धन्यवाद….