ISRO full form in marathi / isro बद्दल माहिती

 ISRO meaning in Marathi /  इस्रो म्हणजे काय

इस्रो म्हणजे काय आहे, ISRO full form in Marathi  ISRO बद्दल आपण मराठी मध काही माहिती जाणून घेऊयात, मित्रांनो तुम्ही isro हे नक्की ऐकलं असेल, याची स्थापना 15 ऑगस्ट 1969 या दिवशी ‘ विक्रम साराभाई ‘ यांनी केली होती. मित्रांनो आपण इसरो बद्दल अजुन काही माहीती जाणून घेऊयात.

ISRO full form in Marathi / isro काय आहे

ISRO full form हा ‘ Indian space research centre ‘ असा होतो, आणि मराठी मध्ये full form ‘ भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन ‘ असा त्याचा मराठीमध्ये फुल फाम होता, आपण ISRO बद्दल अजून काही जाणून घेऊयात.

What is ISRO in Marathi / इस्रो म्हणजे काय

ISRO ही भारतातील एक अंतरिक्ष अनुसंधान संघटन संस्था आहे, ही संस्था सॅटेलाईट्स आणि अंतरिक्ष टेक्निक्स उपलब्ध करून देणे, हे isro चे काम आहे. या टेक्निक भारत सरकार देशाच्या विकासासाठी व संरक्षणासाठी उपयोग केला जातो.

या संस्थेचे पूर्ण भारतामध्ये भरपूर केंद्रे आहेत. ज्यांचे मार्फत अनुसंधान आणि टेक्निक्स चा विकास केला जातो. आतापर्यंत ISRO   केलेल्या प्रयोग भरपूर प्रमाणात यशस्वी झाले आहेत, त्यामुळे भारताला जगामध्ये ६ वा देश बनला आहे, की जो स्वतः सॅटेलाईट्स बनवून ते अंतरिक्ष मध्ये सोडले जातात, भारताने बहुतेक असे सॅटॅलाइट अंतरिक्ष मध्ये स्थापन केले आहेत..

ISRO ची स्थापना केव्हा झाली

ISRO म्हणजेच भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन ची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे 69 मध्ये झाली होती, isro ची स्थापना विक्रम साराभाई यांनी केली होती.

  • ISRO ते मुख्यालय कुठे आहे

ISRO चे मुख्यालय हे बेंगलोर ( कर्नाटक ) मध्ये स्थित आहे.

> PhD full form in marathi

> Barack Obama biography in Marathi

भारताचा पहिला उपग्रह

भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट होता , तू 19 एप्रिल 1975 रोजी अंतरिक्ष मध्ये सोडला गेला होता. याच नाव महान गणितज्ञ आर्यभट्ट यांच्या नावावरून ठेवले गेले होते. यावर कहानी का व्हिडिओ इतर काम करणं बंद केलं होतं. पण भारतासाठी ही एक खूप गर्वाची ची गोष्ट होती.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की ISRO full form in Marathi याबद्दल काही माहिती सांगितली ,

इस्रो ची स्थापना

इस्रो चे मुख्यालय

ISRO meaning in marathi

याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून कळवू शकता, ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा.

 

 

Leave a Comment