Ips meaning in Marathi / ips म्हणजे काय
- मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की, ips full form in marathi काय आहे, म्हणजे तू मल मी आयपीएस बद्दल काही माहिती सांगणार आहे, आयपीएस म्हणजे नक्की काय आहे, ips meaning in Marathi याबद्दल काही माहिती सांगतो.
आयपीएस सेवा ही एक भारत सरकारची नागरी सेवा आहे, ही सेवा एक अखिल भारतीय सेवांमधील एक सेवा आहे, यापैकी अजून दोन अखिल सेवा ह्या भारतीय वन सेवा व भारतीय प्रशासकीय सेवा या आहेत.
Ips full form in marathi / आयपीएस म्हणजे काय
आयपीएस चा फुल फॉर्म म्हणजेच ips – Indian police service असा होतो, आणि मराठी मध्ये सांगायचं झालं तर आयपीएस – ‘ भारतीय पोलीस सेवा ‘ असा होतो, हाय का तीन अखिल भारतीय सेवा पैकी एक सेवा आहे, त्याला आपण आयपीएस सेवा म्हणजेच भारतीय पोलिस सेवा असे म्हणतो.
आपण पुढे जाणून घेण्यात की आयपीएस काय आहे, आयपीएस म्हणजे काय त्याबद्दल काही माहिती जाणून घेऊयात.
Ips kya hai in marathi / आयपीएस बद्दल माहिती
आयपीएस सेवा ही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते, पोलीस खात्यातील जी महत्त्वाची पदे असतात, त्या पदाचा कारभार किंवा नियंत्रण हे ips अधिकारी सांभाळत असतात.
आयपीएस हे पद सिव्हिल सर्व्हिस पदांमधील एक महत्त्वपूर्ण आणि प्रतिष्ठित असं पद आहे, दोन्ही पदभरती upsc मार्फत केली जात असते, आयपीएस बरोबरच पदांची भरती ही mpsc मार्फत केली जात असते. ( Ips full form in marathi )
आपण जाणून घेऊयात की आयपीएस बनण्यासाठी काय पद्धत आहे, आपला त्यासाठी काय पात्रता / योगिता आई असते ते आपण बघू,
आयपीएस सिलेक्शन पद्धती
आयपीएस साठी UPSC द्वारे भरती प्रक्रिया केली जाते, तब भरती प्रक्रियेमध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झाले तर तुमचे सिलेक्शन आहे, आयपीएस या पदासाठी होते.
शालेय योग्यता काय आहे
आयपीएस परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी तुमच्याकडे मान्यता फक्त विद्यालयाची पदवी म्हणजेच graduation असणे गरजेचे आहे, तरच तुम्ही त्यासाठी पात्र ठरू शकता.
आयपीएस शारीरिक योग्यता काय आहे.
• आयपीएस साठी उमेदवाराची उंची किती, यामध्ये पुरुषांसाठी कमीत कमी १६५ सेंटीमीटर आणि महिलांसाठी कमीत कमी १५० सेंटीमीटर इतकी उंची हवी आहे.
• डोळ्यांसाठी काही व्हिजन दिलेले असतात , त्यामध्ये ६/६ आणि ६/९ अशाप्रकारे भजन असतात.
Ips ची स्थापना
आयपीएस ची सुरुवात ही ब्रिटिश काळामध्ये 861 मध्ये झाली होती, त्यावेळी आयपीएस चे नाव हे दुसरे होते, ते म्हणजे भारत इंपिरियल पोलीस असे तेव्हा या पदाचे नाव होते, नंतर 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा हे नाव बदलून पदाचे नाव ‘ भारतीय पोलीस सेवा ‘ असे केले गेले होते.
आपण काय शिकलो
चलो आज आपण या article मध्ये ips full form in marathi काय आहे त्याबद्दल काही माहिती बघितली, नंतर आपण ips meaning in Marathi या वाजले अजून काही माहिती बघितली, त्यामध्ये आपण
आयपीएस शालेय योग्यता
आयपीएस शारीरिक पात्रता
आयपीएस म्हणजे काय
आयपीएस फुल फॉर्म मराठी
याबद्दल आपण काही माहिती जाणून घेतली, तरीही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून काढू शकता, आणि इथे अजून तुम्हाला काही दुसरे लेख मिळतील, ते देखील तुम्ही वाचू शकता.