IPO meaning in share market in Marathi / what is ipo
मित्रांनो तुम्ही ipo हे नाव कदाचित ऐकले असेल तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की IPO meaning काय आहे किंवा IPO म्हणजे काय, असे प्रश्न तुम्हाला पडत असते, तरी मी तुमच्यासाठी IPO काय आहे या बद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये घेऊन आलेला आहे,
जेव्हा आपण search करीत असाल तेव्हा आपण आयपीओ ऑफरची घोषणा करत कंपनीला भेटला असेल. आयपीओ म्हणजे काय किंवा आयपीओ चा अर्थ काय आहे असा विचार तुम्ही देखील करीत असाल तर येथे आम्ही या लेखामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पुरवण्याची पूर्ण प्रयत्न केला आहे.
• आयपीओ म्हणजे काय. • कंपनी आयपीओ कशी ऑफर करते. • कंपनी आयपीओ का देते. • आयपीएल मध्ये गुंतवणूक करावी की नाही. • गुंतवणूक करण्याआधी तुम्हाला कोणती माहिती असणे गरजेचे आहे.
आयपीओ म्हणजे काय (what is IPO in Marathi)
आयपीओ म्हणजे सुरुवातीला कंपनीकडून लोकांना दिलेली ऑफर किंवा गुंतवणूक करण्याची संधी असे आपण त्याला म्हणू शकतो, या संधीचा लाभ कोणी पण घेऊ शकते, हा एक असा प्रकार आहे की कंपनी सुरुवातीला सार्वजनिक स्वरूपात आपले शेअर आयपीएल वापर करून ही एक सार्वजनिक कंपनी बनत असते, म्हणजे त्या कंपनीचे कामकाज सार्वजनिक पद्धतीने चालत असते,
एखादी कंपनी सर private स्वरूपाची असेल व त्या कंपनीचे काही शेर धारक असतील, जे या कंपनीचे काही दुसऱ्या सार्वजनिक ठिकाणी याचे माहिती पसरवत असते, त्यामुळे कंपनीचे नावही मोठे होते व कंपनीला भरपूर फायदा होतो, आणि आयपीएल सुरू करण्यामागे कंपनीचा एक मोठा उद्देश असतो की , यामुळे कंपनीला स्टॉक एक्सचेंज मध्ये जागा मिळते. म्हणजेच स्टॉक एक्सचेंज च्या सूचीमध्ये कंपनीचे नाव लिस्ट केले जाते. मित्रांनो तुम्हाला आयपीओ काय आहे याबद्दल समजलं असेल.
कंपनी आयपीओ कशी ऑफर करते (ipo meaning in marathi )
कंपनी आयपीओ लॉन्च करणे अगोदर काही बँकांचा सहारा घेत असते, यामध्ये काही बँका निवेश करत असतात, अशा बँकांना कंपनी सुरुवातीला कामावर ठेवत असते, म्हणजेच बँक एक प्रकारे कंपनीची हमी घेत असते. नंतर एसईसी मध्ये पंजीकरण करावे लागते, एसईसी करतानी कंपनीची सर्व माहिती चेक केली जते, जर कंपनीचे सर्व माहिती प्रॉडक्शन वगैरे सर्व ठीक असेल तरच कंपनीला आयपीओ ची तारीख ठरवली जाते, व त्या तारखेला आयपीओ लॉन्च केला जातो.
कंपनी आयपीओ का देते ( what is IPO )
मित्रांनो तुम्हाला आयपीओ कसा ऑफर केला जातो, हे समजलेच असेल आता आपण आयपीओ का दिला जातो याबद्दल माहिती जाणून घेऊ.
आयपीओ ऑफर करण्यामागे कंपनीचा उद्देश असतो की त्यामार्फत कंपनीला शेअर धडकन मार्फत पैसे मिळत असतात, व ते पैसे कंपनीला कंपनीचे प्रोडक्शन करण्यासाठी उपयोगी येतात, व त्यापासून कंपनी अजून मोठ्या प्रमाणात प्रॉडक्ट तयार करू शकते, यामध्ये कंपनी तिचा व्यवसाय वाढ होत असते . कंपनी तिचे नाव मोठे करत असते व लोकांचा विश्वास बसावा असे प्रयत्न करत असते. किंवा या पैशांमधून कंपनीवर जर कर्ज असेल तर त्याची परतफेड केली जाते.
एखादी कंपनी जर सार्वजनिक होत असेल तर समजायचं किती कंपनी स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदवण्यासाठी पर्याप्त आहे , किंवा ती कंपनी स्टॉक एक्सचेंज मध्ये नाव नोंदवण्यासाठी परिपूर्ण आहे.
आयपीओ मध्ये गुंतवणूक करावी की नाही ( how to invest in IPO In marathi )
आयपीओ मध्ये गुंतवणूक करावी की नाही हे सांग ना तर जरा कठीणच आहे, कारण ती कंपनी पुढे कशी असेल, त्या कंपनीची ग्रोथ कशी असेल, यावर सर्व काही अवलंबून असते, त्यामुळे सर्व गोष्टी बघूनच तुम्ही आयपीएलमध्ये गुंतवणूक करावी, त्यासाठी कंपनीचे प्रोडक्ट कसे आहेत त्यांना किती मागणी आहे, यावर तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती मिळवली पाहिजे, त्यानंतर असतो मी योग्य तो निर्णय घ्यावा.
कंपनीचे उत्पन्न किती प्रमाणात आहे, कंपनीची संपूर्ण किंमत किती आहे, अशा सर्व छोट्या छोट्या गोष्टी देखील तुम्हाला बघणे गरजेचे आहे. कंपनीच्या काही योजना असतात ते योजना किती प्रमाणात काम करतात ते देखील तुम्ही बघू शकता.
जेव्हा आयपीओ लॉन्च केला जातो, त्यानंतर काही दिवस त्या कंपनीची जी काही शेअर प्राईस असते, त्यामध्ये ती शेअर प्राईस आपल्याला खाली पडलेली दिसते, याचे कारण हेच असते की, जर काही लोकांना या कंपनीच्या आयपीएल मधून जर बाहेर पडायचे असेल तर, त्यांना ही संधी आलेली असते, व ते योग्य तो निर्णय घेऊ शकतात , त्यामुळे कंपनीची काही दिवस खाली पडते.
आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याआधी कोणती माहिती असणे गरजेचे आहे ( IPO meaning in Marathi )
• जर तुम्ही कंपनीचा आयपीओ घेतला असेल तर, पुढे कंपनी कशी चालते याचा प्रभाव तुमच्या शेअर प्राईज वर पडतो, हो तुम्हाला त्यातून फायदा किंवा तोटा होऊ शकतो.
•तुम्ही आयपीएल खरेदी केल्यानंतर हे शेअर तुमच्या पोर्टफोलियो मधील एक संपत्ती असते, व ती संपत्ती कंपनीच्या कामकाजावर अवलंबून असते,
• कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुम्ही कंपनी बद्दल काही माहिती घेणे गरजेचे असते , त्यामध्ये तुम्ही कंपनीचे प्रोडक्ट कसे आहेत, ते फ्युचर मध्ये किती उपयोगी ठरू शकतात , व त्यांना भविष्यात किती मागणी येऊ शकते हे बघणे देखील गरजेचे असते,
कारण जर कंपनीचे प्रॉडक्ट चांगले असतील तर ते भविष्यात तुम्हाला चांगलाच फायदा देऊ शकतात, म्हणजे तुम्हाला शेअर मध्ये फायदा होऊ शकतो.
•तुम्ही कोणत्याही आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याअगोदर एखाद्या विशेषज्ञ ची सल्ला घेणे गरजेचे असते, तुम्ही कंपनी बद्दल अजून काही माहिती गोळा करू शकत, व त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे की नाही.
Conclusion :
मित्रांनो तुम्हाला आज मी IPO meaning in Marathi याबद्दल काही माहिती सांगितली, व आयपीएल मध्ये गुंतवणूक कशी करावी, याबद्दल काही माहिती सांगितली आयपीओ म्हणजे काय ( what is IPo inmarathi ) ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता, वही माहिती तुम्ही जरुर शेअर करा.
• इंट्राडे ट्रेडिंग बद्दल माहिती
• शेअर मार्केट/स्टॉक मार्केट म्हणजे काय
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.