intraday trading in marathi/ इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय

What is intraday trading in marathi / इंट्राडे ट्रेडिंग

मित्रांनो तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये नवीन असाल तर तुमच्यासाठी intraday trading in marathi हा लेख खूप महत्त्वाचा ठरणार आहे, तुम्ही शेअर मार्केट इन मराठी बद्दल ऐकलं असेल, त्यामधील एक part म्हणजे intraday trading आहे.

What is intraday trading त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, तरी तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचावा म्हणजे तुम्हाला नक्कीच चांगली माहिती मिळेल,

मित्रांनो भरपूर लोकांना असं वाटतं की शेअर मार्केट एक जुगार आहे, तर काहींना असे वाटते की यामधून भरपूर पैसा कमवू शकतो, हे मदत आपण पैसा कमवू शकतो पण आपल्याला जर proper knowledge असेल तरच तुम्ही यामध्ये तुमचा पैसा गुंतवणूक करावा, किंवा ट्रेडिंग करावी, अशी माझी एक विनंती आहे.

कारण तुम्ही असे काही उदाहरणे ऐकले असतील की ज्यांनी शेअर मार्केटमध्ये खूप पैसा मिळवला आहे, पण त्यांना ते knowledge  असल्यामुळे ते करू शकले आहेत.

intraday trading in marathi

आता आपण जाणून घेऊयात की intraday trading Marathi काय आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

> शेअर मार्केट म्हणजे काय.

>  व्हाट्सअप फिंगर प्रिंट लॉक कसा करावा

Intraday trading in marathi / इंट्राडे ट्रेडिंग मराठी

मित्रांनो तुम्ही इंट्राडे बद्दल ऐकलं असेल, शिवा नसेल ऐकलं तर मी तुम्हाला सांगतो की हा एक शेअर मार्केटमधील ट्रेडिंग करण्याचा एक प्रकार आहे, यामध्ये आपण रोज ट्रेड करू शकतो, पाण्याच्या सुद्धा काही अटी व नियम आहेत, ते आपण पुढे बघू पण त्या आधी मी तुम्हाला सांगतो की.

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये लगबग १० % लोक फक्त इथे पैसा कमावतात बाकी ९० % लोक इथे स्वतःचे नुकसान करून घेतात, त्यामुळे भरपूर लोक असे आहेत की जे intraday trading करणे टाळत असतात.

त्यामुळे मी तुम्हाला सांगतो कि जर तुम्हाला proper knowledge असेल, किंवा तुम्ही अनुभवी ट्रेडर असाल तरच तुम्ही हा ट्रेडिंग प्रकार म्हणजेच intraday trading मध्ये trade करावा.

What is intraday trading / इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय.

मित्रांनो ज्या trading पद्धतीमध्ये आपण एका दिवसामध्ये share buy किंवा sell केला जातो त्याला पण intraday trading मूळ शकतो.

यामध्ये तुम्हाला तुमची postion म्हणजेच तुम्ही जर सकाळी share buy केलेला असेल तर तो तुम्हाला संध्याकाळपर्यंत विकावा लागतो. म्हणजे तू मला तुमची ती position त्याच दिवशी exit करावी लागते, त्याला आपण intraday trade म्हणतो.

Intraday trading time

या ट्रेडिंग मध्ये सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत तुम्ही यामध्ये ट्रेडिंग करू शकता, यालाच आपण trading time असे म्हणतो.

उदा.

जर तुम्ही सकाळी काही शेर खरेदी केले असतील, तर ते तुम्हाला मार्केट बंद होण्याच्या अगोदर, म्हणजेच 3:30 आतच ते विकावे लागतात, मग तुम्हाला तिथे profit होत असेल किंवा, loss होत असेल, तरीसुद्धा तुम्हाला ती position exit करावीच लागते.

आणि जर तुम्ही 3:30 च्या आत जर तुम्ही तुमची position exit नाही केली तर, तुमचा broker ती पोझिशन exit करतो, म्हणजेच तुम्ही घरीच केले ते शेअर तुमचा ब्रोकर करतो, मग तुम्हाला तो penalty लावतो, म्हणजेच तुम्हाला ते शेअर न विकल्यामुळे charges द्यावे लागतात.

मित्रांनो  यालाच आपण इंट्राडे ट्रेडिग असे म्हणतो, आणि बहुतेक लोक यामध्ये नुकसान पण करतात , आणि फायदा देखील करतात.

यामध्ये high profit किंवा high loss शकतो,

intraday trading in marathi

Intraday trading margin

मित्रांनो तुम्ही इंट्राडे मध्ये कमी किमतीमध्ये जास्त शेअर खरेदी करू शकता, त्यासाठी तुम्हाला तुमचा broker मार्जिन देत असतो, म्हणजेच तुम्हाला जर तुमचा ब्रोकर १०× मार्जिन देत असेल तर,

Share price – 100

10 shares .

10×100=1000

Intraday साठी तुमच्याकडे जर 100 rs असतील तर तुम्ही 1000rs शेअर खरेदी करू शकता, म्हणजेच तुम्हाला तुमचा broker तेवढे mergin तुम्हाला देतो, त्यामुळे तुम्ही कमी पैशांमध्ये जास्त शेअर खरेदी करू शकता, हे फक्त तुम्ही intraday trading मध्येच करू शकता.

त्यामुळे तुम्हाला पण जर या ट्रेडिंग मध्ये फायदा झाला तरी जास्त होतो, किंवा नुकसान झाले तरी ते जास्त होते.

Intraday trading चे फायदे

मित्रांनो intraday trading  म्हणजेच मराठीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे त्याबद्दलचे काही फायदे काय आहेत ते देखील आपण बघुयात.

Intraday trading बद्दलचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजेच की intraday trading फक्त एका दिवसात करतात केली जाते, intraday trading सर्व Trade Market बंद होण्याच्या अगोदर आपल्याला क्लोज करावे लागतात.

त्यानंतरचा फायदा म्हणजेच की intraday trading मध्ये तुमचा Brockar तुम्हाला जास्त प्रमाणात मार्जिन देतो. म्हणजेच काही स्टॉक मध्ये तर 4 ते 5 पटीने देखील मार्जिन मिळते. म्हणजेच याचा अर्थ जर तुमच्याकडे एक स्टॉक विकत घेण्याचे पैसे असतील तर तुम्ही मार्जिनच्या फायद्याने 3 ते 4 स्टॉक विकत घेऊ शकता.

Intraday trading मध्ये टाईम असतो 9:15 ते 3:30 या वेळेतच तुम्हाला  intraday trading करता येते. मार्केट क्लोज होण्याअगोदर तुम्हाला तुमचे सर्व ट्रेड क्लोज करणे आवश्यक आहे. आणि जर एखादा ट्रेड क्लोज करू शकले नाहीत तर तुमचा ब्रोकर तो trade auto close करून घेतो, पण त्यासाठी तुम्हाला Trade Close न केल्याचा पेनल्टी देखील भरावी लागते. त्यामुळे मार्केट क्लोज होणे अगोदर आपले सर्व Trade व्यवस्थितपणे Close करणे आवश्यक आहे.

Intraday trading मध्ये तुम्ही मार्केट कुठेही गेले तरी प्रॉफिट करू शकता, म्हणजेच मार्केट bullish असोवा bearish दोन्ही बाजूने प्रॉफिट करू शकता. त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे intraday trading strategies शिकणे आवश्यक आहे.

Intraday trading करताना सुरुवातीला तुम्ही कमी पैशातच ट्रेडिंग करावी, त्यामुळे तुम्ही जास्त लास्ट होण्यापासून देखील बचाव करू शकता.

intraday trading in marathi

Intraday trading चे नुकसान

मित्रांनो आपण बघितले की intraday trading चे फायदे बघितले आहेत, आता आपण intraday trading पासून काय नुकसान होऊ शकतात ते बघुयात, आणि त्यावर आपण काय काळजी घेणे आवश्यक आहे.

Intraday trading मध्ये तुम्ही सुरुवातीला कमी कॅपिटल मध्ये ट्रेड करता, आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा ब्रोकर margin देत असतो, पण जास्त मार्जिन घेतल्याने तुम्हाला जेवढा profit होईल तेवढा लॉस देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला कमी quantity मध्ये ट्रेड करणे योग्य असेल

Intraday trading मध्ये तुमची रिस्क खूप जास्त असते, आणि जर तुमचे लॉसेस तुमच्या प्रॉफिट पेक्षा मोठे असतील, तर तुमचे कॅपिटल किती मोठे असले तरी ते संपण्यास वेळ लागणार नाही, त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग खूप व्यवस्थित शिकल्यानंतरच करणे योग्य राहील. [intraday trading in marathi ]

Intraday trading मध्ये तुमचे स्वतःच्या मनावर ताबा असणे खूपच गरजेचे आहे, कारण ट्रेडिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजेच psychology हा आहे, तुम्ही ट्रेडिंग करताना तुमच्या मनावर कंट्रोल असले पाहिजे, जिथे खूपच जास्त accuracy असलेले ट्रेडर्स तुम्ही घेतले पाहिजे, आणि over trading पासून देखील तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे.

Intraday trading मध्ये तुम्हाला एका दिवसा करिताच ट्रेड घेता येतो, व तो दिवसा अखेर तुम्हाला विकणे बंधनकारक असते, त्यामुळे तुमचा लॉस होत असेल किंवा प्रॉफिट होत असेल तरी तुम्हाला तुमचा ट्रेड क्लोज करणे बंधनकारक असते, त्यामुळे तुम्हाला मोठा लॉसही होऊ शकतो,

Intraday trading मध्ये तुम्ही जर stop loss लावत नसाल तरी देखील तुम्ही खूप मोठा लॉस करू शकता, त्यामुळे तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर सर्वात प्रथम stop loss लावणे फायद्याचे ठरते. त्यामुळे तुमचा लॉस फिक्स असतो , व तुम्हाला stop loss पेक्षा जास्त loss होऊ शकत नाही.

आपण काय शिकतो

मित्रांनो आज मी तुम्हाला intraday trading in Marathi याबद्दल काही माहिती सांगितली, म्हणजेच इंट्राडे ट्रेडिंग काय आहे , what is intraday trading in Marathi याबद्दल आपण जाणून घेतले.

तरी तुम्हाला ह्या माहितीमुळे फायदा झाला असेल, अशी मी आशा करतो आणि तुम्हाला समजले असेल की, इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे नक्की काय असतं,

जर तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता, आणि तुमच्या मित्रांना देखील ही माहिती नक्की शेअर करा.

 

 

 

3 thoughts on “intraday trading in marathi/ इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय”

Leave a Comment