भारताने जिंकली सिरीज, आप क्या होगा|

  • भारत आणि श्रीलंका वनडे प्रदर्शन .

भारताने पहिल्या दोन मॅच जिंकून श्रीलंकेला २.० अडकिने मात दिली आहे. पण वन-डेमध्ये सेवन करणे त्यांची उत्कृष्ट खेळी दाखवत इंडियाला सतर्क केले आहे. मिस्टर भारत लिहिणारच आहे हे तर फक्त आहे.

India vs sl 3rd odi match

शेवटच्या सामन्यात काय होणार हा मुकाबला कोण जिंकणार कृष्ण भारतीय टीम समोर आहे व श्रीलंकेत समोरही पश्न आहे. पण श्रीलंकेला जिंकण्याची संधी गमावलेली आहे. पहिले दोन सामने हे इंडियाने जिंकलेली आहे.

शेवटच्या सामान्यातील खेळाडू.

हार्दिक पांड्या, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, जितेंद्र चहल यांच्या व्यतिरिक्तही टीम मध्ये खूप अनुभवी खेळाडू आहेत. शक्यता आहे की तिसऱ्या मॅच मध्ये दुसऱ्या खेळाडूंना चान्स दिला जाईल, हो काही खेळाडूंना आराम दिला जाईल. तुम्हाला काय वाटतं तिसऱ्या सामन्यात शिखर धवन खेळ किंवा नाही. कारण भारत सीरिज जिंकत आहे ,त्यामुळे तिसऱ्या सामन्यात नवीन खेळाडूंना संधी देण्याचे विकल्प आहेत.

तिसरा सामना कोण जिंकेल|

तिसरा सामना श्रीरंग श्रीलंकेला जिंकणे पण गरजेचे आहे कारण सन्मान वाचवण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे गरजेचे. कारण पहिले दोन सामने ते हरले आहेत. सेक्सी शक्यता श्रीलंका त्यांच्या टीम मधील बदलाव कमी करण्याचा प्रयत्न करते. कारण त्यांनी इमेज जिंकणे गरजेचे आहे.

तुम्हाला काय वाटते तिसरा सामना कोण जिंकेल. नक्की कमेंट करुन सांगा.

 

Leave a Comment