Icu full form in marathi पूर्ण माहिती

Icu full form बद्दल माहिती.

Icu full form in marathi याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत, मित्रांनो तुम्ही icu हे पहिले ऐकलाच असेल, परंतु हे आपल्याला hospital मध्ये आढळते,

तुम्ही ऐकले असेल की पेशंट icu मध्ये आहे, तसे डॉक्टर आपल्याला सांगतात . पण icu meaning in Marathi काय आहे, आणि icu full form आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊया. त्यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की icu full form काय आहे.

Icu full form in marathi / आय.सी.यू फुल फॉर्म

Icu चा फुल फॉर्म intensive care unit असा होतो, आणि मराठी मध्ये त्याचा full form हा गहन चिकित्सा विभाग असा होतो. Icu प्रत्येक hospital मध्ये वेगवेगळे room बनवलेले असतात.

जे पेशंट साधारण असतात , त्यांना नॉर्मल opd वर देखील त्यांचा इलाज केला जाऊ शकतो, पण जे पेशंट जास्त serious असतात किंवा accidental पेशंट , असे पेशंट कीजिए ज्यांचा उपचार हा साधारण पद्धतीने नाही होऊ शकत, त्यांना वेगळ्या मशीन , औषधांची गरज पडते अशा पेशंटना icu मध्ये ठेवले जातात.

इथेच त्या पैशांची खास देखभाल केली जाते, आणि त्यांच्यावर उपचार केले जातात, तेथे जास्त उपचार प्रणाली असते त्यामुळे अशा पेशंटची तेथे treatment केली जाते.

Icu म्हणजे काय what is icu in marathi

मित्रांनो आपण वरती बघितलं की icu full form हा intensive care unit , आणि मराठी मध्ये त्याचा फुल फॉर्म हा ‘ गहन चिकित्सा विभाग ‘ असा होतो . मित्रांनो या नावांमध्ये तुम्हाला समजले असेल की गहन म्हणजेच काहीतरी मोठा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे पेशंटला icu मध्ये शिफ्ट केले जाते.

Icu कक्ष हे बहुतांश हॉस्पिटल available असते, जिथे पेशंट चा इलाज केला जातो.

पेशंटला icu मध्ये कधी शिफ्ट केले जाते .

जेव्हा एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हा, सर्वात अगोदर त्याला चेक केले जातात. तेथे डॉक्टर्स बघतात कितने पेशंट ची परिस्थिती कशी आहे, जर जास्त प्रोब्लेम नसेल तर opd बेस वरती त्याचा इलाज केला जातो.

जर जास्त मोठा प्रॉब्लेम असेल accidental पेशंट असेल तेव्हाच त्याला icu मध्ये शिफ्ट केले जाते, नंतर तेथे त्याच्यावर उपचार केले जातात, खासकरून icu मध्ये पेशंटची फार जास्त काळजी घेतली जाते.

जर पेशंट हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यानंतर जर जास्त गंभीर असेल तर त्याला तात्काळ icu कक्षामध्ये पाठवले जाते, आणि तेथे त्याच्यावर उपचार केले जातात.

सितरम आपण वरती जाणून घेतलं icu full form in marathi बद्दल आपण जाणून घेतलं आणि नंतर icu meaning in Marathi याबद्दलही आपण काही माहिती जाणून घेतली, पण आता पुढे जाणून घेऊयात की icu मध्ये पुढे काय केले जाते.

  >Cbse full form 

> iti full form

Icu meaning in Marathi / icu काय आहे.

मित्रांनो तुम्हीदेखील कधी तुमच्या नातेवाईकांबरोबर किंवा तुमचा जवळचा कोणी पेशंट असेल तेव्हा icu ward मध्ये नक्की गेले असा, प्रीती तुम्हाला वेगळ्या प्रकारचे पाईप , वायर अशा प्रकारचे अनेक उपकरणं दिसले असेल,  ते बघूनच काही पेशंट जास्त घाबरून जातात.

पण घाबरण्यासारखे काही कारण नसतं कारण ते पेशंटच्या आवश्यकतेनुसार उपकरणात येथे दिलेले असतात, त्यामध्ये पेशंटचे हृदयाची देखरेख करण्यासाठी hear metre अजून जरा आवश्यकता असेल तर ventilator देखील तेथे           available असते.

जिस पेशंटला कसला इजर त्रास होण्यास सुरुवात झाली तर ते लगेच त्याच्यावर उपचार केले जातात, तिथे भरपूर उपकरणे असल्यामुळे पेशंटला icu मध्ये ठेवले जाते.

मित्रांनो आज आपण जाणून घेतलं की icu full form in marathi काय आहे आणि अजून आपण जाणून घेतले की icu meaning काय आहे त्याबद्दल देखील आपण काही माहिती बघितली.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून जरूर कळवा, ही माहिती तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा.

 

Leave a Comment