ibps full form in marathi -ibps meaning

Ibps full form काय आहे

Ibps-institute of banking personnel selection

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सोलुशन

मित्रांनो या संस्थेचं काम असतं की बँकिंग क्षेत्रांमधील विविध भरती प्रक्रिया पार पाडणे यांचं काम असतं.

IBPS Full form in marathi

मित्रांनो ibps चा full form होतो की institute of banking personnel selection असा होतो.

मित्रांनो आयबीपीएस अशी संस्था आहे जी बँकेच्या ज्या परीक्षा होतात त्या परीक्षा घेणे हे या संस्थेचे काम आहे.ibps full form in marathi

Share market Marathi 

मित्रांनो ibps या संस्थेची स्थापना १९७५ मध्ये झाली होती.

या संस्थेचे कार्य असे की बँकिंग क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांची

नियुक्तीकरणे असं आहे.

नव युवकांसाठी ही संस्था खूप गरजेची आहे आणि ही सगळ्या युवकांना चांगलं भविष्य प्रदान करत आहे, कारण येथे काम केल्यानंतर चांगल्या प्रकारचा पगारही मिळतो आणि, respect पण मिळते.

बहुतेक लोक प्रयत्न करतात की या क्षेत्रामध्ये ते काम करू शकतील असा प्रयत्न करावा,

पण आजकाल सरकारी नोकरी चे खूप खूप गरजेचे वाटू लागले आहे, पण पण न युवकांची संख्या जास्त असल्या कारणाने सगळ्यांना नोकरी मिळेलच असं नाही, तितक्या जागा पण खालीं असतात आणि सगळ्यांना नोकरी मिळणं तर मुश्किलच आहे. Ibps full form in Marathi

आयबीपीएस च्या परीक्षेमध्ये प्रत्येक वर्षी बहुतेक दहा लाखापर्यंत अभिनंदन केले जातात.

IBPS meaning in Marathi

मित्रांनो तुम्हाला ibps म्हणजेच काय असतं तर आपण जपान बँकिंग क्षेत्रामध्ये परीक्षा होतात त्या परीक्षा घेणे व त्या माणसांची नियुक्ती करणे, हे काम ibps च आहे.

आणि IBPS Full form म्हणजेच institute of banking personnel selection/इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सोलुशन.

ही संस्था जे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्या संस्थेला काम देण्याचं काम करत असते.

Ibps प्रत्येक वर्षी चारपेक्षा जास्त परीक्षा आयोजित करत असते तेव्हा त्यांच्याकडे करोड मध्ये application येत असतात.

अशा भरतीमध्ये सिलेक्शन होण्यासाठी खूप लोक अर्ज करत असतात, पण सगळ्याच लोकांना यश मिळतं असं नाही.

मित्रांनो तुम्ही पण अशा या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या तर तुमचं आयुष्य चांगलं सुधारू शकता, तुम्ही पण या वर जरूर प्रयत्न करावा.

Ibps full form मला समजलं असेलच,

Ibps full form in marathi

 

1 thought on “ibps full form in marathi -ibps meaning”

Leave a Comment