आय.ए.एस फुल फॉर्म- ias full form in marathi

Ias meaning in Marathi / आय.ए.एस म्हणजे काय

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की IAS म्हणजे काय आहे, आणि ias full form in marathi काय होतो , त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत, संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा लेख पूर्णपणे वाचावा.

मित्रांनो तुम्ही आय.ए.एस बद्दल थोडेफार ऐकलं असेल, पण तुम्हाला पूर्णपणे माहिती नसेल की नेमकं IAS म्हणजे काय आहे, किंवा IAS full form काय आहे, तुम्हाला जर माहिती नसेल तरी काळजी करण्याची काही गरज नाही, तुम्ही हा लेख पूर्णपणे तुम्हाला नक्कीच आवश्यक ती माहिती मिळेल.

ias full form in marathi / आय.ए.एस फुल फॉर्म काय आहे.

IAS full form हा ” Indian administration service ” असा त्याचा फुल फॉर्म होतो, आणि मराठी मध्ये जर सांगायचं झालं तर त्याचा अर्थ किंवा  ias full form marathi हा ” भारतीय प्रशासन सेवा ” असा त्याचा अर्थ होतो,

मित्रांनो ias चेक काम हे एक जिम्मेदारी चे काम असते, सरकारी ठिकाणांवरील नियंत्रण किंवा तेथील चाव्या या आय.ए.एस अधिकाऱ्याकडे असतात, म्हणजे तेथील नियंत्रण हे ias अधिकाऱ्याकडे असते.

अशा कामकाजासाठी एक जिम्मेदार व्यक्तीची गरज असते किंवा एक काबील व्यक्तिमत्व तेथे हवे असते, त्यामुळे ias या पदांची निवड करताना ती सर्व काळजी घेतली जाते की, ती व्यक्ती या सर्व जबाबदाऱ्या पार पाडू शकेल किंवा नाही, हे सर्व नियंत्रण बघू शकेल की नाही, याची सर्व दखल घेतली जाते, जर तो सर्व कार्यशील असेल तरच या पदासाठी निवड केली जाते.

या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं हे काही सोपे नाही, एस साठी मोठे मोठे डॉक्टर, वैज्ञानिक, इंजीनियर्स , पदवीधर हे सर्व मोठे उमेदवार या पदासाठी प्रयत्न करत असतात, या पदासाठी  जवळ जवळ ६ ते ७ लाखो लोकांपैकी फक्त लगभग १००० लोक असे निवडले जातात, की ज्या पदासाठी पात्र ठरू शकतात, किंवा या पदासाठी काबिल ठरू शकतात अशाच लोकांची येथे निवड केली जाते.

मित्रांनो तुम्हाला समजले असेल की आय एम एस फुल फॉर्म काय आहे, आता मी तुम्हाला भारतीय प्रशासन सेवा याबद्दल काही अजून माहिती सांगणार आहे, तरी तुम्ही पूर्णपणे माहिती वाचावी.

ias meaing in marathi / ias बद्दल माहिती मराठी

ही पद भरती साठी भरपूर लोक आवेदन करत असतात, ही परीक्षा पास करणे देखील खूप कठीण असते, ही परीक्षा upsc मार्फत घेतली जात असते, आणि याचे आयोजन हे, CSE म्हणजेच civil service examination हे आयोजित करत असते.

IAS हे CSE मार्फत या पदांचा आयोजन केले जाते, CSE हे upsc म्हणजेच union public service commission मार्फत या परीक्षा घेतल्या जातात,

मित्रांनो IAS full form in hindi म्हणजेच हिंदीमध्ये त्याचा फुल फॉर्म ” भारतीय प्रशासनिक सेवा ” असा होतो.

आए.ए.एस मध्ये सिलेक्शन कसे होते

मित्रांनो मी जसे तुम्हाला वरती सांगितलेच आहे की IAS हे एक खूप जबाबदारी वाले होत आहे, ias म्हणजेच जिल्ह्यावरील एक मोठा नेता आपण त्याला म्हणू शकतो, त्यामुळेच या जबाबदाऱ्या देखील फार मोठ्या असतात, तू सर्वांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. (ias full form in marathi)

भारतामध्ये civil services मध्ये अजून IAS प्रमाणेच अजून काही पदे येतात.

• IAS – Indian application service

• IPS – Indian public service

• IFS – Indian forest service

मित्रांनो आय.ए.एस प्रमाणेच ‘Indian public service’ आणि ‘ Indian forest service ‘ ये पद देखील खूप जबाबदारी आणि मोठे पद आहेत, ह्या पदांची निवड देखील upsc मार्फत केली जाते.

     > Upsc फुल फॉर्म मराठी

 > Mpsc फुल फॉर्म मराठी

IAS पत्रता काय आहे/ ias eligibility criteria in marathi 

मित्रांनो तुम्हाला ias साठी पात्र ठरण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत, त्या मी तुम्हाला खाली सांगणार आहे.

• तुम्ही सर्वात अगोदर भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.

• या पदासाठी तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही उत्तीर्ण असणे गरजेचे आहे, आणि ते विद्यालय हे सरकार मान्यताप्राप्त असणे गरजेचे आहे.

• जर तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तरीदेखील तुम्ही आवेदन करू शकता, पण नंतर तुम्हाला पडताळणीच्या वेळी तुमचे मार्केट सादर करणे गरजेचे आहे.

• या पदासाठी तुमचे वय वर्ष आहे 21 असणे गरजेचे आहे, नंतर वेगवेगळ्या कास्ट साठी तुम्हाला वयाची सूट दिलेली आहे,

ओपन – २१ ते ३२

ओबीसी – २१ ते ३५

एसटी-एस्सी – २१ ते ३७

अशी सुट्टी तुम्हाला दिली गेली आहे, प्रकारे तुम्ही वयोमर्यादा मध्ये पात्र ठरू शकतात.

तुमचे IAS मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला वेगळे पद मिळतात, ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात ,

आयुक्त , मुख्य सचिव , जिल्हा कलेक्टर, कॅबिनेट सचिव , चुनाव आयुक्त अशा प्रकारच्या पदांसाठी तुमची निवड केली जाते, जेव्हा तुम्ही IAS उत्तीर्ण होतात तेव्हा या पदांसाठी तुमची निवड केली जाते.

आज तुम्ही काय शिकलात

मित्रांनो आज मी तुम्हाला ias full form in marathi बद्दल काही माहिती सांगितली आहे, मी अशी आशा करतो की ती माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल आणि तुम्हाला समजले असेल की, ias meaning in Marathi काय आहे.

त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले की  ias criteria in Marathi काय आहे, म्हणजेच तुम्हाला आय ए एस परीक्षा देण्यासाठी पात्रता काय आहे , त्याबद्दल नाही मी तुम्हाला माहिती सांगितली,

मित्रांनो ही सर्व माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करतो, तुम्ही कमेंट करून तुमचे विचार आमच्यापर्यंत पोहोचू शकता.

 

 

 

 

 

 

 

2 thoughts on “आय.ए.एस फुल फॉर्म- ias full form in marathi”

  1. मी एवढी महान नाही पण सर्वात आधी तुमची व्याकरणीय भाषा सुधारणा करा.
    प्रुफ रिडिंग महत्त्वाचे आहे
    बाकी छान.

    Reply

Leave a Comment