How to hide YouTube subscriber in marathi 2023

YouTube subscribers Hide कसे कराल,

मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात की आपण YouTube subscriber hide कसे करायचे व व, असे करण्यामागचे कारण काय आहे, ते पण आपण पण आज जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की, YouTube subscriber hide kaise kare .

How to hide YouTube subscriber in Marathi 2023

मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत कि आपण YouTube वरील सबस्क्रायबर कसे लपवायचे ते, पण त्या आधी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण .

YouTube subscribers लपवण्या मागचे कारण काय आहे आणि यापासून आपल्याला काय फायदा आहे,

YouTube subscriber hide का केले जातात

मित्रांनो यामागे तसं काही फार मोठं कारण नाहीये, मित्रांनो YouTube subscriber लपवणे मागचे तसे खरे कारण म्हणजेच की, जर तुमच्या YouTube channel वर subscribers जर कमी असतील तर,

तर जे visitors तुमच्या YouTube channel वर येथील तेव्हा हा ते कमी subscribers बघून त्यांना असे वाटू शकते की, हा चॅनल छोटा आहे, किंवा याचे subscribers कमी आहेत, त्यामुळे ते पण तुम्हाला subscribe करणार नाहीत,

म्हणूनच शक्यतो YouTube channel subscribers hide केले जात असतील, असे मला तरी वाटते.

चला तर आपण जाणून घेऊयात की, आपण YouTube channel वरील subscribers hide कसे करू शकतो.

Blogger काय आहे.

YouTube subscriber hide कसे कराल

मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही chrome browser मधे तुमच्या YouTube channel वर login करुन घ्या आणि नंतर तेथे तुम्हाला Customize channel असा option दिसेल तुम्ही त्या option वर click करून घ्या,

नंतर तुमच्यासमोर असा interface येईल,

1 step-

How to hide YouTube subscriber in marathi

2 step-How to hide YouTube subscriber in marathi 2020

 

नंतर तुम्ही वर दाखवल्याप्रमाणे page खाली सरकवून तुम्हाला setting चे option दिसेल नंतर तुम्ही त्या option वरती click करून घ्या आणि नंतर खाली दाखवल्याप्रमाणे ,

How to hide YouTube subscriber in marathi 2020

मित्रांनो वर्धा खालीलप्रमाणे नाही सर्वात आधी channel

या ऑप्शन वर क्लिक करा नंतर तुम्ही Advanced settings  

या ऑप्शनवर क्लिक करा, नंतर तुम्हाला खाली subscribe count असा ऑप्शन दिसेल, तुम्ही तेथून तुमच्या YouTube channel subscriber hide करू शकता .

मित्रांनो तुम्हाला हा how to hide YouTube subscriber in Marathi 2020 हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

अशा प्रकारे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तुमच्या YouTube channel subscribers लपवू शकता

 

Leave a Comment