how to earn from YouTube in Marathi

how to earn by YouTube / YouTube वरून पैसे कसे मिळवाल

नमस्कार मित्रांनो,

आज आपण YouTube  बद्दल जाणून घेऊया, की आपण यूट्यूब वरून पैसे कसे मिळवू शकतो. मित्रांनो आज काल भरपूर असे लोक आहेत की जे YouTube Earning वर काम करून चांगल्या प्रकारे पैसे मिळत आहेत. जर तुम्हालापण YouTube वरून पैसे कसे मिळवायचे आहेत तर होली पूर्णपणे वाचा.  how to earn from YouTube in Marathi हे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावतो.

विचारलेले प्रश्न.

How to earn money from youtube /युट्युबट्युब वरून पैसे कसे मिळवायचे 

•how to earn money online/ ऑनलाईन पैसे कसे कमवावे

•how to earn money from YouTube views/यूट्यूब views वरून पैसे कसे मिळवावेh

how to earn from YouTube in Marathi  पैसे कसे मिळवावे

मित्रांनो  YouTube Earningकरण्यासाठी मला काही गोष्टींची आवश्यकता नक्कीच असेल, आपण पुढील प्रमाणे .

१. Topic selection / टॉपिक सिलेक्शन

मित्रों ने तुम्हाला YouTube video बनविण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही कुठल्या topic वर वीडियो बनवणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तो टॉपिक शोधावा लागेल,

टॉपिक सिलेक्शन करताना तुम्हाला कोणत्या टॉपिक मध्ये जास्त नॉलेज आहे, टॉपिक तुम्ही सिलेक्ट करू शकता, तुम्ही जे आपण टॉपिक वर video बनवणार आहात, टॉपिक वर तुम्हाला पुरेपूर knowledge असणं गरजेच आहे,how to earn from YouTube in Marathi 

उदा. Tech , vlogs , education , cooking अशा प्रकारे तुम्ही एक topic सिलेक्ट करू शकता.

how to earn from YouTube in Marathi

२. Video shooting / editing / व्हिडिओ कसा बनवावा.

मित्रांनो YouTube topics selection नंतर तुम्हाला   व्हिडिओ कसा बनवायचा ते पण फार गरजेचे आहे,

जर तुमच्याकडे चांगला DSLR कॅमेरा असेल तर तुम्ही त्यावर video shoot करू शकता,

आणि जर तुमच्याकडे ‌‌‌DSLR कॅमेरा नसेल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा video shoot करू शकता,

Video shoot नंतर तुम्ही तो व्हिडिओ edit करून तो तुम्ही अपलोड करू शकता.

म्हणजेच तुमच्याकडे DSLR किंवा mobile दोन्हीतून एक असणे गरजेचे आहे.

ऑनलाइन 7/12 उतारा कसा काढावा.

YouTube वरून पैसे कसे मिळवायचे

मित्रांनो आपण जे युट्यूब वर व्हिडिओ बघत असतो, ते व्हिडिओ पण कोणीतरी युट्युब वर upload केलेले असतात.

मित्रांनो आपण पण तसेच YouTube video upload करून YouTube earning करू शकतो.

YouTube channel create / युट्युब वरच्या चैनल कसा बनवावा.

मित्रांनो तुम्ही सर्वप्रथम YouTube चैनल बनवून घ्यावा . युट्युब काही फारसं अवघड नाही,

तुम्ही YouTube channel बनवल्यानंतर त्यावर तुम्ही video upload करू शकता,

How to earn by YouTube / वरून पैसे कसे मिळतात.

मित्रांनो video uploading नंतर तुम्हाला युट्युब वरून पैसे कसे मिळणार, हे फार महत्त्वाचे आहे,

मित्रांनो युट्युब वरून पैसे मिळण्यासाठी तुम्हाला, तुमच्या यूट्यूब चैनल वर 1000 subscribers आणि 4000 hr watch time झाल्यानंतर तुम्ही तुमच्या यूट्यूब चैनल वरती monetization enable करू शकतो.how to earn from YouTube in Marathi 

आणि मग तुम्ही आपल्या चैनल वरून पैसे मिळू शकतात.

How to enable monetization on YouTube/ यूट्यूब चैनल वरती monetization enable कसे कराल

मित्रांनो पुणे युट्यूबर रेगुलर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्या यूट्यूब चैनल वरती जेव्हा 1000 scribers आणि 4000 hr watch time जेवण पूर्ण होईल तेव्हा तुम्ही YouTube partner program वर तुमचा चैनल review साठी तुम्ही पाठवू शकता,

आणि मग नंतर तुम्हाला approval मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या युट्यूब व्हिडिओ वरती advertisement दाखवून तुम्ही त्यातून पैसे मिळवू शकता,

तुमच्या चैनल वर जितके जास्त visitors येथील तितकं जास्त YouTube earning होईल.

मित्रांनो मी तुम्हाला जसे सांगितले आहे, तसे तुम्ही एक चांगला यूट्यूब चैनल grow करून तुम्ही चांगल्या प्रकारे युट्युब वरून पैसे मिळवू शकता.

 

Final world:- मित्रांनो तुम्हाला हा  how to earn from YouTube in Marathi वरून पैसे कसे मिळवावे लेख कसा वाटला नक्की कळवा.

मित्रांनो असे नवनवीन लेखक आम्ही या ब्लॉग वरती टाकत होतो.

तुम्हाला आला असेल तर तुम्ही मित्रांना जरूर share करा

 

 

3 thoughts on “how to earn from YouTube in Marathi”

Leave a Comment