Hdfc full in marathi / एचडीएफसी फुल फॉर्म

Hdfc meaning in Marathi / hdfc long form

मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये बघूयात की HDFC full form in marathi , HDFC Bank full form बद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत, मित्रांनो तुम्हाला , HDFC meaning in Marathi त्याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा .

Hdfc full form in marathi / hdfc full form….

HDFC –housing development financial corporation असा त्याचा फुलफॉर्म होतो, मराठीमध्ये त्यालाच आपण, ” हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ” असा त्याचा अर्थ होतो.

HDFC चा इतिहास.

HDFC Bank एक बँकिंग व वित्तीय सेवा कंपनी आहेत, या बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 17 ऑक्टोबर 1977 रोजी  HDFC Bank पब्लिकली पब्लिक लिमिटेड कंपनी चे स्वरूप आणि स्थापित केली गेली,

1981 मध्ये एचडीएफसी बँकेने गैर निवासी प्रमाणपत्र योजना सुरू केली होती, उन्नत प्रसंस्करण ही सेवा एचडीएफसी ने 1986 मध्ये सुरू केली.

सन 1999 मध्ये एचडीएफसी ने स्वतःची वेबसाइट लाँच केली होती www.hdfcindia.com या नावाने ती होती, आता तिचे नाव बदलून www.hdfc.com असे केले गेले आहे,या वेबसाईटवर विजीट करून तुम्ही एचडीएफसी बँकेत बद्दल सर्व काही माहिती मिळू शकतात, व बँकेचे प्लान्स सेवा योजना याची देखील माहिती तुम्हाला तिथे मिळेल.

मित्रांनो आज आपण जाणून घेतले की HDFC full form in Marathi अध्यापन त्याबद्दल माहिती जाणून घेतली, तरीही मातीत मला कसे वाटते, कमेंट करून जरूर कळवा.

हे देखील वाचा..

• BHMS FULL FORM IN MARATHI

  • OMR FULL FORM IN MARATHI

1 thought on “Hdfc full in marathi / एचडीएफसी फुल फॉर्म”

Leave a Comment