101+शुभ दिवाळी संदेश मराठी 2023 | happy diwali wishes in marathi

सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक, मित्रांनो दिवाळी आपण दरवर्षी आनंदाने साजरी करत असतो. तसेच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2023 ही दिवाळी तुम्हाला सुख समाधानाची जावो व तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी सदिच्छा. दिवाळी म्हणजे हिंदू धर्मातील अतिशय पवित्र सण मानला जातो. happy diwali wishes in marathi

Table of Contents

101+शुभ दिवाळी संदेश मराठी 2023 | diwali wishes in marathi

happy diwali wishes in marathi 2023 :  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही तुमच्यासाठी Diwali wishes in marathi मध्ये घेऊन आलेला आहे. जेणेकरून तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकाल. Happy Diwali 2023 तुम्ही सर्वांसोबत आनंदाने साजरी करू शकाल. दिवाळीमध्ये तुम्हाला चार ते पाच दिवस दिवाळी साजरी करत असतात त्यामध्ये धनत्रयोदशी, वसुबारस, लक्ष्मीपूजन, भाऊबीज असे अनेक दिवस दिवाळीमध्ये असतात. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दिवाळी संदेश मराठी याची गरज पडत असते, मी तुमच्यासाठी काही happy diwali wishes in marathi 2023 घेऊन आलो आहे की जेणेकरून तुम्ही इतरांना चांगले संदेश देऊ शकाल.

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब,
सह परिवारास सोनेरी शुभेच्छा.

दिवाळी निमित्त शुभेच्छा |diwali wishes in marathi text

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

happy diwali wishes in marathi

दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा,
आनंदाचा होवो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा
यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

शुभ दीपावली संदेश | happy diwali wishes in marathi 2023

दिपावलीच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं
आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

आली आली दिवाळी
सुख समृद्धी घेऊन आली
आजची ही दिवाळी
सर्वांना आनंदी होईल.
🙏 हॅपी दिवाली 🙏

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला,
उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या Definitely.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

happy diwali wishes in marathi

दिवाळीची रोषणाई, आयुष्यभर उजळू दे,
फराळाचा गोडवा, जिभेवर असू दे,
नात्यांची वीण अशी, कायम घट्ट राहू देत..
दीपावली च्या शुभेच्छांची, बरसात होऊ देत..
तुम्हां सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा….!🪔

diwali wishes in marathi | दिवाळी पाडवा शुभेच्छा संदेश मराठी २०२३

अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे,
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या
आठवणीत सदैव राहो,
जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा
आहे आमची,
दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

नक्षत्रांची करीत उधळण,
दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण,
दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी,
दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,
दीपावली ही आली..
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

शुभ दीपावलीच्या निमित्ताने
सारे एकत्र येतात,
जुने हेवेदावे विसरतात,
सर्वांच्या संसारात राहो
सुख-शांती आणि समादान,
प्रत्येक घरावर होवो सुखांचा वर्षाव.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

अंगणात तुळस,आणी
शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी
नात्यात जपतो नाती
हिच आमची ओळख.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

shubh diwali wishes in marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2023

हवेसारखा प्रकाश, महासागर
जितका खोल प्रेम, हिरवे म्हणून
सॉलिड म्हणून मित्र,
गोल्डसारखे तेजस्वी यश …
दिवाळीच्या संध्याकाळी तुम्ही आणि
तुमच्या कुटुंबासाठी ही इच्छा आहे.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

diwali wishes in marathi

आनंदाचे गाणे गात
दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची,
सुखसमृध्दीची जावो.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

आज लक्ष्मीपुजन!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

दिवाळीची लाईट, सगळ्यांना
करो डिलाईट, पकडा मस्तीची
फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

happy diwali wishes in marathi | दिवाळीचे महत्व 2023

दिवाळी हा सण म्हणजे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो,

असं खूप मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो.

दिवाळीच्या दिवशी गोड फराळ बनवले जाते.

घरावर दिवे कंदील लावून पूर्ण रंगरंगोटी केली जाते,

सगळीकडे आनंदाचा बहार झालेला असतो.

दिवाळीचे ते चार ते पाच दिवस सर्व घरांमध्ये दिवे लावले जातात.

व आनंदाने दिवाळी साजरी केली जाते.

भाऊजी च्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते,

व सर्व पाहुणे एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात व गिफ्ट देतात.

सगळीकडे आनंद पसरलेला असतो.

सदा राहिलात हसतमुख तर रोजच
आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो
कधी रिकामा, मग भले येवो
कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात
राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल
माझी खरी दिवाळी.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..
🪔🪔दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Diwali Message In Marathi 2023 | दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी
दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
🪔🪔शुभ दिवाळी!🪔🪔

diwali wishes in marathi

birthday wishes for sister

diwali 2023 date | Beautiful Diwali Wishes In Marathi 2023

करू दिवाळी साजरी यंदा,
गोर गरिबांना मिठाई वाटून..
हाच संदेश देतो तुम्हाला,
दिवाळी शुभेच्छांमधून..
🪔दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा!!!🪔

लक्ष्मीमातेचा आशीर्वाद
आपणां सर्वांवर सदैव राहो,
सुख-समृद्धी, धनसंपदा,
सदृढ आरोग्य यांचा वास
आपल्या घरात सदैव राहो.
✨लक्ष्मीपुजनाच्या
आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख-समृद्धी!
💥लक्ष्मी पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!💥

पवित्र पाडवा
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे !
सुखद ठरो हा छान पाडवा!!
त्यात असु दे अवीट हा गोडवा!!
शुभ पाडवा !!

नाते भाऊ बहिणीचे
नाते पहिल्या मैत्रीचे
बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

happy diwali wishes in marathi | दिवाळी शुभेच्छा मराठीत

पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दरवर्षीप्रमाणे 2023 मधील ही दिवाळी तुमच्यासाठी नवीन संदेश घेऊन येईल.

दिवाळीच्या शुभेच्छा 2023,

दरवर्षीप्रमाणे तुमची ही दिवाळी देखील खूप आनंदाने जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

उटणंचे अभ्यंगस्नान
रांगोळीची प्रसन्नता
दिव्यांची रोषणाई
फराळाचा बेत
फटाक्यांची आतिषबाजी
थोऱ्या-मोठ्यांचे आशीर्वाद
शुभेच्छांची देवाण-घेवाण
उत्साही-आनंदी वातावरण
असाच असो दिवाळीचा सण
आपल्या माणसांना
आपल्या माणसांकडून
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,

सम्रुद्धीची व भरभराटिची जावो…

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

happy diwali wishes in marathi |दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

अंगणात तुळस,
आणी शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी
नात्यात जपतो नाती हिच आमची ओळख…
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

पल-पल से बनता है एहसास,
एहसास से बनता है विश्वास,
विश्वास से बनते हैं रिश्ते,
और रिश्ते से बनता है कोई खास!!
आपको दिवाली की हार्दिक शुभकामनाएं..

happy diwali wishes in marathi

लाखो दिवे आपल्या अंतःकरणास अमर्याद वाटू शकतात प्रेम, प्रेम, नैपुण्य, आरोग्य, आरोग्य आणि आनंद.

हवेसारखा प्रकाश, महासागर जितका खोल प्रेम, हिरवे म्हणून सॉलिड म्हणून मित्र, गोल्डसारखे तेजस्वी यश …

या दिव्याचा उत्सव आपल्या आयुष्याला प्रचंड आनंद आणि आनंदाने घेईल.

happy diwali wishes in marathi 2023 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

“उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट..
दिव्यांची आरास, फराळाचे ताट..
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट..
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
शुभ दीपावली..!”

“तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!”

“आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो…”

“सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी लाभूदे तुम्हाला
दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!”

happy diwali wishes in marathi

diwali wishes in marathi images | दिवाळी शुभेच्छा मराठी

“यशाची रोशनी, समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके,
या दिवाळीत हे सगळं तुमच्यासाठी
दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा…”

“उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली…”

“चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी..
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
शुभ दीपावली…”

“घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!!!”

happy diwali wishes in marathi |Diwali Greetings Marathi

“चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.! !!
दिपावलीच्या हार्दिक शुभेछा!!!”

“तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!”

“दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी खास…
शुभ दीपावली!!!”

“दीयों की रोशनी से झिलमिलाता आँगन हो
पटाखों की गूंजों से आसमान रोशन हो
ऐसी आये झूम के यह दिवाली आपकी हर तरफ
खुशियों का ही मौसम हो
दिवाली की शुभकामनाएं… ”

वसुबारस शुभेच्छा मराठी | Vasubaras Wishes Marathi

“हर घर में दिवाली हो, हर घर में दिया जले
जब तक ये रहे दुनिया जब तक संसार चले
दुःख, दर्द, उदासी से हर दिल महरूम रहे
पग पग उजियालो में जीवन की ज्योति जले
दिवाली मुबारक हो दोस्तोंं…”

“हर घर में दिवाली हो, हर घर में दिया जले
जब तक ये रहे दुनिया जब तक संसार चले
दुःख, दर्द, उदासी से हर दिल महरूम रहे
पग पग उजियालो में जीवन की ज्योति जले
शुभ दीपावली!!!”

“दीप जलते रहे, मन से मन मिलते रहें,
गिले-शिकवे सारे दिल से निकलते रहें,
सारे विश्व भर में सुख शान्ति की प्रभात ले आए,
ये दीपों का त्यौहार ख़ुशी की सौगात ले आए।
दिवाली की शुभकामनाएँ…”

दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार,

दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत,

साजरा होत असलेल्या आनंदमयी,

उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे,

आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान,

मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!

आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची शुभ दिपावली. Happy Diwali

diwali wishes in marathi | धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी

आज वसुबारस

दिवाळीचा पहिला दिवस,
हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य
द्वादशी या दिवशी साजरा केला जातो.
यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
या दिवशी गोधनाची पूजा केली जाते.
वसुबारसच्या तुम्हाला अlणि तुमच्या कुटुंबीयांना
हार्दिक शुभेच्छा

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा…”

रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या
चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी.
🙏शुभ दिपावली..! 🙏

Narak Chaturdashi Wishes in Marathi

आनंद घेऊन येतेच ती,
नेहमीसारखी आताही आली..
तिच्या येण्याने मने,
आनंदाने आनंदमय झाली..
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून,
💥😊आनंदाची शुभ दिपावली..😊💥
🧨🙏Happy Diwali 🙏🧨

आनंदाचे गाणे गात दिवाळी
येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची,
सुखसमृध्दीची जावो.

प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार,
घराघरात साजरा होऊ दे आनंद,
घराघरात होवो दिवाळी,
प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी,
प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि
सुगंधित होवो प्रत्येक सकाळ,
सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष
विसरून मनात ठेऊ नये शंका आणि
शुभेच्छांमध्ये असो गोडवा.
🙏शुभ दीपावली.🙏

दिवाळीचा संदेश काय आहे? |diwali shubhechha marathi 2023 

थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ
द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला
विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं
दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून
💫दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.💫

यशाची रोशनी,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके!!
दिवाळीत,
हे सगळं तुमच्यासाठी!!
🙏दिवाळीनिमित्त सर्वांना
लक्ष लक्ष शुभेच्छा!!🙏

दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या
दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी, लक्ष्मीची करू आरती,
💥सर्वांना हॅपी दिवाळी.💥

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दिवाळीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
शुभ दिवाळी!

happy diwali wishes in marathi | 101+ दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!

happy diwali wishes in marathi

दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…
शुभ दिपावली

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
शुभ दिपावली

diwali wishes in marathi images |  शुभ दिपावली 2023

फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

माझी दिवाळी खास आहे कारण ती साजरी करण्यासाठी माझ्या आयुष्यात तू आहेस…
गणेश आणि लक्ष्मीने आमच्या लग्नाला आणि आमच्या घरावर सदैव आशीर्वाद द्यावा अशी माझी इच्छा आहे….
माझ्या प्रिय तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

diwali wishes in marathi download | दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

दिवाळीच्या या सणासुदीच्या निमित्ताने तुमचे आयुष्य लाखो दिव्यांनी उजळून जावो…
तुमचे जीवन आनंद, आरोग्य, यश आणि वैभवाने उजळून जावो अशी प्रार्थना करते.
या येणाऱ्या वर्षात तुम्हाला नवीन संधी मिळोत…
माझ्या प्रिय पती तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!

दिवाळी हा तुमच्या आवडत्या लोकांशी जोडण्याचा खास काळ आहे….
कुटुंब आणि मित्रांसोबत तुमचा आनंद साजरा करण्याची ही वेळ आहे…
एकत्र हसण्याची, एकत्र खाण्याची आणि एकमेकांसोबत आनंदाचे क्षण शेअर करण्याची हीच वेळ आहे.
तुम्हाला जगातील सर्व सुखाची शुभेच्छा. दिवाळीच्या शुभेच्छा.

माझ्या डोळ्यात चमक,
माझ्या ओठांवर हसू आणि माझ्या हृदयातील उबदारपणा प्रिये तुझ्यामुळे आहे …
तुला प्रेमळ आणि आनंदमयी दिवाळीच्या शुभेच्छा….

चला प्रेमाचे दिवे लावू या
आजूबाजूच्या नकारात्मकता संपवू या
सुंदर आणि समृद्ध जीवनाची आशा करूया.
उज्वल उद्यासाठी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्याची मी देवाला प्रार्थना करतो.
दिवाळीच्या शुभेच्छा.

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझा रुतबा,
आणि माझे मान आहेत माझे पापा,
मला सदैव हिम्मत देणाऱ्या माझ्या वडिलांचा
मला अभिमान आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा Daddy

happy diwali wishes marathi for family

रोषणाईचा पर्व दिवाळी आला आहे,
आपल्या सोबत आनंद घेऊन आला आहे,
दिवाळीचा खूप खूप शुभेच्छा पापा
तुमच्यामुळे हा सॅन माझ्यासाठी हा आला आहे.

माझ्या शब्दां मध्ये एवढी ताकत नाही
जे माझ्या वडिलांची स्तुती करतील
मला सांभाळण्यासाठी ते मर मर राबले
परंतु माझ्यामध्ये एकदातरी त्यांच्यासाठी जीव देण्याची ताकत नाही
Happy Diwali Dad!

दिवाळीमद्ये दिवा जसा जळत असतो,
त्याचप्रकारे तुम्ही सदैव हसत राहा,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बाबा,
तुम्ही सदैव आनंदाचे दीप प्रकाशित करीत राहा .
पप्पांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

ती जमीन माझी, तीच माझं आकाश,
ती ईश्वर माझी, तीच भगवान,
का सोडून जाऊ तिला मी,
आईच्या चरणामध्ये तर सारे विश्व आहे.

happy diwali wishes in marathi 2023

दिवाळीची रोषणाई, आयुष्यभर उजळू दे,
फराळाचा गोडवा, जिभेवर असू दे,
नात्यांची वीण अशी, कायम घट्ट राहू देत..
दीपावली च्या शुभेच्छांची, बरसात होऊ देत..
तुम्हां सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा….!

दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण,
फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
अशीच यावी दिवाळी सर्वांकडे,
सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.

आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

रात्री लवकर झोपी गेलो,
सकाळी उठलो, दिवाळी आली,
वाटलं तुला दिवाळीच्या शुभेच्छा द्याव्या,
त्याअगोदर तुझा मिस कॉल आधीच आला.

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

Balipratipada Wishes in Marathi | diwali wishes in marathi

आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस!
ही दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची
आणि भरभराटीची जावो..!

 happy diwali wishes in marathi

गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी,
दुध-दुभत्याची सदा व्हावी वृद्धी,
व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी,
गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी !
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त,
आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..
परमपुज्य जी वंद्य या भारताला,
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ..
धनत्रयोदशी शुभेच्छा

शुभ दीपावली संदेश | happy diwali wishes in marathi 2023

धनत्रयोदशीने होते सुरुवात,
आज या दीपपर्वाची..
समस्त मित्रपरिवारांना,
ही दिवाळी जावो सुख-सम्रुद्धीची..
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा..!

तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो..
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो..
आप्तेष्ठांची सदैव साथ असो..
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो..
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!

shubh diwali wishes in marathi | शुभ दीपावली संदेश 2023

उंबरठा ओलांडून आज,
लक्ष्मी येईल घरोघरी..
भक्तीभावे होईल लक्ष्मीपूजन,
घर चैतन्याने जाईल भरून..
लक्ष्मी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा..!

दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची स्वारी..
सुख-समाधान, आरोग्य आणि धनसंपदा,
गुंफून हात हाती, येवो तुमच्या दारी..
दीपावली आणि लक्ष्मी पूजन निमित्त
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

happy diwali wishes in marathi {good morning}

मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुम्हाला दिवाळी खूप आनंदात जावो, तुम्ही तुमच्या परिवारासोबत ही दिवाळी खूप आनंदाने साजरी करोत. Diwali wishes in marathi 2023 दरवर्षीप्रमाणे 2023 मधील दिवाळी देखील तुम्हाला सुख समाधानाची जावो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुमचा परिवार देखील सुख समाधान आणि नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. happy diwali wishes in marathi

 

 

 

Leave a Comment