guru nanak jayanti 2021 | गुरु नानक जयंती

गुरु नानक जयंती | guru nanak jayanti 2021 marathi

marathi

गुरू नानक हे शिखांची प्रथम गुरू होते, शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांना ओळखले जाते. ते एक महापुरुष आणि महान धर्म प्रवर्तक म्हणून अत्यंत पूजनीय मानले जातात.

गुरू नानक यांचा जन्म १४६९ यास आली पंजाब मध्ये लावू येथे तलवंडी नावाच्या गावांमध्ये झाला आहे, पण सध्या ते गाव पाकिस्तानमध्ये असून “नकाना साहब” या नावाने ओळखली जाते.

guru Nanak jayanti 2021 | गुरु नानक जयंती

शिवधर्मा साठी गुरुनानक जयंती ही फार मोठी असते, शीख धर्माचा हा एक मोठा सण असतो. 2019 मध्ये 19 नोव्हेंबर या दिवशी गुरुनानक जयंती ही मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जयंती साजरी केली जात असते. (गुरुनानक जयंती 2021) गुरुनानक जयंती लाच प्रकाश पर्व असे म्हटले जाते.

गुरु नानक कोण होते

गुरुनानक के मूर्तिपूजेला निरर्थक मानत असे, ते नेहमी रूढी आणि कर्मकांडाच्या विरोधात असत. यामुळे गुरुनानक जींनी शीख समाजाचा पाया घातला असे म्हटले जाते. गुरुनानक यांचे काही भक्त त्यांना बाबा नानक किंवा नानक शहा असे म्हणत. गुरु नानक जी यांचा जन्म १४६९ मध्ये झाला. आणि त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांचे शिष्य भाई लहाना यांना त्यांचे उत्तराधिकारी बनवले होते, त्यांचा मृत्यू 22 सप्टेंबर 1539 रोजी झाला. ज्यांना नंतर गुरू अंगड देव म्हणून ओळखले जाऊ लागले.

शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव

गुरुनानक जी यांचा जन्मदिवस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. शिक समाजामध्ये हा दिवस खूप मोठा असतो व खूप सन्माननीय मानन्यात येतो. या दिवशी त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते, या दिवसाला गुरूप पूरब, गुरू पर्व या नावाने देखील संबोधले जाते, म्हणजेच गुरूंचा उत्सव असा त्याचा अर्थ होतो.
गुरुनानक यांचे संपूर्ण जीवन ज्ञान, प्रेम, आणि विविधतेने भरलेले आहे.(guru nanak jayanti information in Marathi)

गुरुनानक जयंती चा इतिहास काय आहे | guru nanak dev ji

गुरू नानक देव जी यांचा जन्म इ.स. 1469 रोजी झाला, गुरू नानक देव हे शीख धर्माचे पहिले गुरू होते.

गुरु नानक यांचा जन्म कोठे झाला

  • गुरू नानक यांचा जन्म 1469 मध्ये कार्तिक पौर्णिमेला पंजाब प्रांतातील रावी नदीच्या काठी वसलेल्या तलवंडी नावाच्या गावात झाला, पण सध्या हे स्थान पाकिस्तान येथे, सध्या या ठिकाणाचे नाव नानका साहिब असे म्हणतात.

तेथे नानक देव म्हणून असे संबोधले जाते, “ननकाना साहिब” हा गुरुद्वारा शिक साम्राज्याचे राजा महाराजा रणजीत सिंग यांनी बांधला होता.(guru nanak jayanti information in Marathi)

  • आयुष्याच्या अखेरच्या काळात गुरु नानक देव यांची ख्याती मोठ्या प्रमाणात वाढली होती, ते आपल्या जास्त वेळ कुटुंबियांसोबत घालवत असत. (गुरु नानक जयंती 2021)

मृत्यूपूर्वी कहना या आपल्या शिष्याला त्यांनी जवळ बोलावले, व त्याला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. नंतर त्यांना ग्रुप अंगत देव म्हणून ओळखले जाऊ लागले.

  • गुरू नानक देव जी हे एक चांगले कवी देखील होते, त्यांनी भाऊ आणि कोमल रुदयातुनी काही कविताही केले आहेत, आजही त्यांना गुरु सदरच्या देत शिक बांधवच नाही तर पूर्ण भारत देशात एक महान महात्मा म्हणून पूजन केले जाते.  (guru nanak dev ji)

मित्रांना पण आज गुरु नानक जयंती 2021 , गुरुनानक जयंती बद्दल माहिती, याबद्दल काही माहिती सांगितली आहे हि तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा .-

पुढे वाचा…..

Leave a Comment