Gudi padwa wishes in Marathi/ गुढीपाडवा 2021

Gudi padwa wishes 2021 in marathi

गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

मित्रांनो गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा करण्यात येतो, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा इन मराठी आणि मराठी माणसाचे व हिंदू धर्माचे हे नव वर्ष म्हणून आपण साजरा करत असतो हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो,या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात केली जाते नवीन वर्षाचा वाटचालीस शुभेच्छा दिल्या जातात, नवीन वर्षाची नवीन फोन कले जातात, या दिवसाचे महत्त्व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असे महत्त्व म्हणून मानले जाते.

Gudi padwa wishes in Marathi / गुढीपाडवा मराठी माहिती

गुढीपाडव्याच्या दिवशी घरावर गुढी उभारली जाते, गुढीला मास्तर सजवलेले असते त्या भोवती रांगोळी काढलेली असते, तिच्याशी गोड साहेब बघ निवांत बनवलेला असतो, आणि सर्वजण एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत असतात, या दिवशी चांगला मुहूर्त म्हणून लोक साजरा करतात, या दिवशी लोक नवीन कपडे नवीन वाहने नवीन सोने खरेदी करतात, नाहीतर काही कामाची सुरुवात करायची असेल तर या दिवसापासून करतात, आधी खूप शुभ असा मानला जातो, या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होत असते.

तनु सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मी तुम्हाला गुढीपाडवा 2021 बद्दल माहिती सांगत आहे, जणू हा येणारा 2021 मधील गुढीपाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला आनंदात जावो व तुमचे सर्व कामे पूर्ण होत, अशी प्रार्थना करतो, मित्रांनो तुम्हाला तुमच्या मित्रांना तुमच्या नातेवाईकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेश देण्यासाठी काही गोड कसे सुविचार पाहिजे असतील, तर मी तुमच्यासाठी काही गुढीपाडवा मेसेज मराठी मध्ये घेऊन आलेलो आहे, ती खालीलप्रमाणे दिलेले आहेत, मी ते वाचू शकता व इतरांनाही जरूर शेअर करू शकतो.

Gudi padwa 2021 मराठी

सोनेरी पहाट,

उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण,

अन सुखांची बरसात..

दिवस सोनेरी,

नव्या वर्षाची सुरुवात..

गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा..

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा माहिती मराठी/ गुढीपाडवा 2021

आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा,

तुमच्यासाठी..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi padwa wishes in Marathi

मित्रांनो गुढीपाडवा हा मराठी माणसांसाठी नवीन वर्षाचा आनंद असतो, गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाचा नवीन पहिला दिवस असतो, तुम्ही तुमच्यासाठी gudi padwa 2020 wishes in Marathi झोपलेलो आहे, तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, तुमचे जीवन सुख समृद्धीचे व्हावे अशी प्रार्थना.

चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा..

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा..

मंगलमय गुढी,

ल्याली भरजरी खण..

स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!गुढीपाडवा 2021 शुभेच्छा/happy gudi padwa in Marathi

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास,

नव्या वषाची हिच तर खरी सुरुवात.. गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,

प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष…

हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,

आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी

गुढीपाडवा 2021 निमित्त निळ्या आभाळी शुभे उंच गुढी, निळ्या आभाळी शोभे उंच गुढी, नवीन नवे वर्ष आले घेऊन गुळासारखी गुडी, मित्रांनो असाच गोडवा तुमच्या तर ठेवा, मग तुमचे जीवन गुढीपाडव्याच्या गोव्याप्रमाणे भरून जाईल, या दिवशी तुम्ही पण करा की तुम्ही पूर्ण जीवन एक चांगली कामगिरी करावी, एक मराठी असल्याचा अभिमान बाळगावा.

नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

येवो समृद्धी अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

नववर्षाच्या या शुभदिनी…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Gudi padwa wishes in Marathi

Gudi padwa wishes in Marathi/गुढीपाडवा मराठी माहिती 2021

उभारून आनंदाची गुढी दारी,

जीवनात येवो रंगत न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रसन्नतेचा साज घेऊन,

यावे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे,

सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!

गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा

तुम्हाला व कुटूंबियांना,

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या

हार्दिक शुभेच्छा!Gudi padwa 2021 Marathi /गुढीपाडवा 2021

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

निळ्या निळ्या आभाळी,

शोभे उंच गुढी..

नवे नवे वर्ष आले,

घेऊन गूळसाखरेची गोडी..

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

नेसून साडी माळून गजरा

उभी राहिली गुढी,

नव वर्षाच्या स्वागताची

ही तर पारंपारिक रूढी,

रचल्या रांगोळ्या दारोदारी

नटले सारे अंगण,

प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन

सुगंधीत जसे चंदन..

तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडव्याचा सण आला लय भारी, नवीन वर्षाच्या आपण सगळे कशी तयारी, जेणेकरून सगळे सुख समृद्धी आणि भरून जातील, म्हणूनच तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 2021 , गुढीपाडव्याचा सण साजरा करूया, गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा यादीतील सर्व मंगलमय होवो..


शांत निवांत शिशिर सरला,

सळसळता हिरवा वसंत आला,

कोकिळेच्या सुरवातीसोबत,

चैत्र “पाडवा” दारी आला..

नूतन वर्षाभिनंदन!

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi padwa wishes in Marathi

Gudi padwa wishes 2020 in Marathi/गुढीपाडवा शुभेच्छा संदेश

नविन दिशा, खुप आशा,

नविन सकाळ, सुंदर विचार,

नविन आनंद, मन बेधुंद,

आज सुरु होते, शुभ नविन वर्ष..

Happy Gudi Padwa

आनंदाचे तोरण लागो दारी

सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,

सुखासमाधानाचे असो

आगामी वर्ष ही सदिच्छा..

उभारा गुढी आपल्या दारी

सुख समृद्धी येवो घरी

पाडव्याची नवी पहाट

घेऊन येवो सुखाची लाट

तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना

वसंताची पहाट घेऊन आली,Gudi padwa wishes in Marathi/ गुढीपाडवा 2021

नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू,

आला चैत्र पाडवा..

गुढीपाडव्याच्या मंगलदिनी

जगताना आठीला आलेले

कडू अनुभव

लिंबाच्या पानासारखे

स्वीकारत

भलेपणाचा गोडवा

ओठावर ठेवावा

असा पाडवा

समजूतदार असावा

अशा समंजस नववर्षाचे

मन:पूर्वक स्वागत!

सुरु होत आहे नवीन वर्ष,

मनात असू द्या नेहमी हर्ष..

येणारा नवीन दिवस करेल,

नव्या विचारांना स्पर्श..

गुढी उभारून आकाशी,

बांधून तोरण दाराशी,

काढून रांगोळी अंगणी,

हर्ष पेरुनी मनोमनी,

करू सुरुवात नव वर्षाची..

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा

read more:- बुद्ध पौर्णिमा बद्दल माहिती

गुढीपाडव्याच्या सोनेरी शुभेच्छा, माझ्या सोन्यासारखे मित्रांना व भावांना व परिवारांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 2021 ,हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदात जावो सुख समृद्धीने जावो, झ परिवार सदा खुश रहो, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा, गुढीपाडवा मराठी माहिती गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी.

सोन्यासारख्या लोकांना..

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..

कधी वळून पाहता आमची

शुभेच्छा स्मरावी..

तुमच्या इच्छा आकांक्षाचा

वेल गगनाला भिडू दे..

आई भवानीच्या कृपेने तुमच्या

जीवनात मनासारखे घडू दे..

वर्षामागून वर्ष जाती,

बेत मनीचे तसेच राहती,

नव्या वर्षी नव्या भेटी,

नव्या क्षणाशी नवी नाती,

नवी पहाट तुमच्यासाठी,

शुभेच्छांची गाणी गाती..Gudi padwa images/ gudi padwa wishes in Marathi/गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

येवो समृद्धी अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

नववर्षाच्या या शुभदिनी..

नविन दिशा, खुप आशा,

नविन सकाळ, सुंदर विचार,

नविन आनंद, मन बेधुंद,

आज सुरु होते, शुभ नविन वर्ष..

शांत निवांत शिशिर सरला,

सळसळता हिरवा वसंत आला,

कोकिळेच्या सुरवातीसोबत,

गुढीपाडव्याचा सण आला लय भारी, रंग उजळू द सारे दारी दारी,नवीन वर्षाचा नवरंग तुमच्याही दारातून उधळू दे देवा, हिरोची तुमच्यासाठी एक नवी आशा एक नवी किरण घेऊन येईल, तुम्ही रखडलेले काम पूर्ण करा, नवीन वर्षाची नवीन सुरुवात करा, गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, गुढीपाडवा मराठी 2021 शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 2021 , गुढीपाडवा 2021..

चैत्र “पाडवा” दारी आला..

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..

तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..

आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,

मी नाही दिला..

पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.

ते येत्या गुढीपाडव्याला,

तुमच्या घरी येतील..

त्यांची नावे आहेत,

सुख,शांती,समृद्धी…!!!Gudi padwa wishes in Marathi/ गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 2021

चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा..

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा..

मंगलमय गुढी,

ल्याली भरजरी खण..

स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढी उभारून आकाशी,

बांधून तोरण दाराशी,

काढून रांगोळी अंगणी,

हर्ष पेरुनी मनोमनी,

करू सुरुवात नव वर्षाची…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

नेसून साडी माळून गजरा

उभी राहिली गुढी,

read more :- 200+ शुभ रात्री संदेशgudhi padwa Marathi/गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी

नव वर्षाच्या स्वागताची

ही तर पारंपारिक रूढी,

रचल्या रांगोळ्या दारोदारी

नटले सारे अंगण,

प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन

सुगंधीत जसे चंदन…

तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

चैत्राची सोनेरी पहाट,

नव्या स्वप्नांची नवी लाट,

नवा आरंभ, नवा विश्वास,

नव्या वर्षाची हीच तर

खरी सुरवात…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

या पाडव्यानिमित्त तुम्ही सगळे खुश असावे ईश्वर चरणी प्रार्थना करतो, या गुढीपाडवा 2021 निमित्त तुम्ही खुश व तुमचे जीवन भरभराटीला लागो gudi padwa wishes in Marathi देशी तुमचा दिवस खूप छान जावो, नवीन वर्षाची नवीन मराठी सुरुवात अशी प्रार्थना.


वर्षामागून वर्ष जाती,

बेत मनीचे तसेच राहती,

नव्या वर्षी नव्या भेटी,

नव्या क्षणाशी नवी नाती,

नवी पहाट तुमच्यासाठी,

शुभेच्छांची गाणी गाती…

Happy Gudi Padwa!

नविन दिशा, खुप आशा,

नविन सकाळ, सुंदर विचार,

नविन आनंद, मन बेधुंद,

आज सुरु होते, शुभ नविन वर्ष..

सुरु होत आहे नवीन वर्ष,

मनात असू द्या नेहमी हर्ष..

येणारा नवीन दिवस करेल,

नव्या विचारांना स्पर्श..

हिंदू नव वर्षाच्या आणि

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

येवो समृद्धी अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

नववर्षाच्या या शुभदिनी…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

read more :शुभ सकाळ मराठी शुभेच्छागुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 2021 / gudi padwa wishes Marathi

जल्लोष नववर्षाचा..

मराठी अस्मितेचा..

हिंदू संस्कृतीचा..

सण उत्साहाचा..

मराठी मनाचा

निळ्या निळ्या आभाळी,

शोभे उंच गुढी..

नवे नवे वर्ष आले,

घेऊन गूळसाखरेची गोडी…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

वर्षामागून वर्ष जाती,

बेत मनीचे तसेच राहती,

नव्या वर्षी नव्या भेटी,

नव्या क्षणाशी नवी नाती,

नवी पहाट तुमच्यासाठी,

शुभेच्छांची गाणी गाती…Gudi padwa wishes 2021 in Marathi/ गुढीपाडवा मराठी माहिती.

शांत निवांत शिशिर सरला,

सळसळता हिरवा वसंत आला,

कोकिळेच्या सुरवातीसोबत,

चैत्र “पाडवा” दारी आला…

नूतन वर्षाभिनंदन!

सोनेरी पहाट,

उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण,

अन सुखांची बरसात..

दिवस सोनेरी,

नव्या वर्षाची सुरुवात…

गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा.Gudi padwa status/gudi padwa images/gudi padwa 2021 Marathi.

उभारून आनंदाची गुढी दारी,

जीवनात येवो रंगत न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा…

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

दुःख सारे विसरुन जाऊ,

सुख देवाच्या चरनी वाहू..

स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,

नव्या नजरेने नव्याने पाहू…

Happy Gudi Padwa!

read more …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा in marathi गुढीपाडवा 2021 तुमच्यासाठी भरभरून गुढीपाडवा मेसेज, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, गुढीपाडव्या मराठी इमेजेस, गुढीपाडवा शुभेच्छा 2021 तुझ्यासाठी मी घेऊन आलेलो आहे माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.

वसंताची पहाट घेऊन आली,

नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू,

आला चैत्र पाडवा…

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi padwa wishes in Marathi

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा…

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंदाचे तोरण लागो दारी

सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,

सुखासमाधानाचे असो आगामी वर्ष ही सदिच्छा..

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..”

पडता दारी पाऊल गुढीचे, आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे, या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्षGudi padwa wishes in Marathi/ गुढीपाडवा 2021/पाडव्याच्या शुभेच्छा.

आपणांस व आपल्या कुटुंबियांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्षे आपणांस तसेच आपल्या परिवारास आनंद, समाधान, सुख ,समृद्धि ,धन ,ऐश्वर्य, शांति , देणारे तसेच आरोग्यदायी व भरभराटिचे , जावो

​जल्लोष नववर्षाचा…​

​मराठी अस्मितेचा…​

​हिंदू संस्कृतीचा…​

​सण उत्साहाचा…​

​मराठी मनाचा…​

​तुम्हाला व कुटूंबियांना​

​गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या​

​हार्दिक शुभेच्छा…​

​हे नववर्ष, सुख, समृद्धीचे जावो​

​हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…​

1 thought on “Gudi padwa wishes in Marathi/ गुढीपाडवा 2021”

Leave a Comment