GST full form in marathi / जीएसटी पूर्ण रूप

GST full form / GST meaning in Marathi

मित्रांनो मी आज तुम्हाला GST full form in Marathi बद्दल सांगणार आहे, GST म्हणजे काय . मित्रांनो तुम्ही जीएसटी हे नाव ऐकलं असेल, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे,

GST : Goods and Service tax

जीएसटी :- वस्तू व सेवा कर

मित्रांनो मी तुम्हाला GST बद्दल अजुन काही माहीती सांगणार आहे, GST म्हणजे नक्की काय आहे,

GST म्हणजे काय/ GST full form in Marathi

मित्रांनो जीएसटी म्हणजे ” goods and service tax “. आणि मराठीमध्ये सांगायचं ठरलं तर आपण त्याला ” वस्तू व सेवा कर ” असे म्हणतो,

GST म्हणजे एक अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे आणि ती १ जुलै २०१७ पासून सुरू झाली आहे. यामार्फत कर आकारणी केली जाते.

GST full form in marathi

जी एस टी भारतात कधी सुरु झाला

जी एस टी हा भारतामध्ये एक जुलै 2017 या दिवशी सुरू केला गेला

GST हा एक प्रकारचा indirect tax म्हणजेच प्रत्यक्ष कर आहे जीएसटी कर लागू झाल्यावर पूर्ण देश एकीकृत  बाजार मध्ये मस्त झाला आहे, यामध्ये उत्पादन शुल्क, मनोरंजन , लॉटरी टॅक्स , सेवा कर हे सर्व कर GST करा मध्ये समाविष्ट झाले आहेत,

मी तुम्हाला GST full form marathi  सांगत आहे, मराठी मध्ये सांगायचे झाले तर GST म्हणजेच ” वस्तू व सेवा कर ” असे आपण म्हणतो , आणि English मध्ये सांगायचे झाले तर आपण ” goods and service tax असा त्याचा अर्थ होतो.

मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेली GST full form बद्दल ची माहिती जरूर समजली असेल .

जी.एस.टी कर कोणी लागू केला

GST कऱ्हा मोदी सरकारने १ जुलै 2017 रोजी हा ‘ वस्तू व सेवा कर ‘ भारतामध्ये सुरू केला गेला,

यामध्ये १२०० वरून अधिक वस्तू सेवांवर कर नवीन दर सुरु केले गेले.

मित्रांना मी तुम्हाला GST full form in marathi म्हणजेच GST meaning in Marathi बद्दलची माहिती सांगितली आहे ती तुम्हाला नक्की समजले असेल अशी मी आशा करतो,

तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा आणि आम्हाला कमेंट करून जरूर कळवा,

या ब्लॉग वर आम्ही असेच मराठी मध्ये लेख टाकत असतो, आणि तुमच्या पर्यंत माहिती पोहोचवत असतो.

Ibps full form ……read

WiFi Full form……..read

Leave a Comment