good thoughts in marathi | शुभ प्रभात मेसेज

Marathi Thoughts On success marathi

अपयशाच्या भीती पेक्षा यश मिळण्याची इच्छाशक्ती अधिक प्रबळ असले पाहिजे.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत अन् भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत

कधीही कुणाचा हक्क हिरावून घेऊ नये. जे दुसऱ्यांचा हक्क हिसकावतात, त्यांना कधीही कुठेच सन्मान मिळत नाही

शंका असतील तर धाडस दाखवून प्रश्न विचारा काहीना काही शिकायला नक्कीच मिळेल

 

Marathi quotes on life | good thoughts in marathi

जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.

यशाचे चांदणे चाखण्यासाठी आयुष्यात माणसाला काबाडकष्ट करणे शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही

एकदा वेळ निघून गेली की सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो

लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोडं माणसं

 

Love quotes in marathi | good morning quotes

Motivational quotes in marathi for success

लक्ष्याकडे वाटचाल करताना तुम्ही जिद्दीची निवड केली तर लक्ष्य तुमची निवड करते

सतत प्रयत्न करणारे बरेच काही मिळतात आणि त्यातून उरलेले वाट पाहणाऱ्यांना मिळत असते

जीवनात एवढा संघर्ष करायला हवा, जेणेकरून आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी इतरांचे उदाहरण देण्याची वेळ येणार नाही

आपल्या आयुष्यात प्रत्येकाला महत्त्व द्या. जे चांगले असतील ते मदत करतील आणि जे वाईट असतील ते अनुभव देतील

 

Good thoughts in marathi | good thoughts

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते

जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा कारण एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची.

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,त्यांची आठवण काढावी लागत नाही,ते कायम आठवणीतच राहतात तुमच्यासारखे

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन गोष्टी ओळखेल हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण

amazing facts in hindi

प्रेरणादायी विचार लेख | Marathi quotes on life

 

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

वाईट वेळेत साथ सोडलेल्या

लोकांकडे लक्ष देऊ नका

पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन

चांगली वेळ आणून दिली,

त्यांचे मोल कधी विसरू नका

नाती हि फुलपाखरा सारखी असतात,

घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,

सैल सोडलीत तर उडून जातात..

पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात

good thoughts in marathi

रस्त्याने जातांना येणारी

माझी शाळा मला विचारते,

जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना?

मी उत्तर दिले,

आता फक्त दफतर खांद्यावर नाही एवढंच..

बाकी, अजूनही लोक धडा शिकवून जातात

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..

म्हणून काही माणसे क्षणभर,

तर काही माणसे

आयुष्यभर लक्षात राहतात

आपलं आयुष्य इतकं छान,

सुंदर आणि आनंदी बनवा कि,

निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून,

जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे

best shayari in hindi

good morning quotes in Marathi

good thoughts

मदत ही खूप महाग गोष्ट आहे..

याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..

कारण खूप कमी लोकं

मनाने श्रीमंत असतात

मैदानात हरलेला माणूस

पुन्हा जिंकू शकतो..

पण मनातून हरलेला माणूस

कधीच जिंकू शकत नाही

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,

जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची

वाट पाहत असतात

हास्य जोक्स हिंदी

ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि

निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,

त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही

पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही

मला हे माहीत नाही की,

तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?

पण माझ्या जीवनात तुम्ही

खूप महत्त्वाचे आहात..

म्हणूनच दिवसाची सुरुवात

तुमच्या प्रेमळ आठवणीने

Marathi quotes on life | good thoughts in hindi

मैत्री ना सजवायची असते,

ना गाजवायची असते,

ती तर नुसती रुजवायची असते..

मैत्रीत ना जीव द्यायचा असतो,

ना घ्यायचा असतो,

इथे फक्त जीव लावायचा असतो

संयम ठेवा संकटाचे

हे ही दिवस जातील..

आज जे तुम्हाला

पाहून हसतात,

ते उद्या तुमच्याकडे

पाहतच राहतील

खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही,

पण मनाने श्रीमंत नक्की बना..

कारण कळस जरी सोन्याचा असला तरी,

लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात

या जगात सगळ्या

गोष्टी सापडतात,

पण स्वतःची चुक

कधीच सापडत नाही..

अणि ज्या दिवशी

ती सापडेल त्या दिवसापासून

आयुष्य बदलून जाईल

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,

ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.

तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,

जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते

आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची

आणि ध्येयाची सुरूवात असते

 

good morning quotes in Marathi

स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की,

पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.

तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की,

त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही.

आयष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तर,

नाती अतूट राहतील व जपता येतील

दैनंदिन कामात ही असे अडथळे

येतच असतात म्हणुन खचून जायचं नसतं,

थोड्या वेळाने त्याच कामात रमायचं असतं

जगातील सर्वात चांगली भेंट म्हणजे वेळ आहे,कारण जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो,तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो,जो परत कधीच नाही येत

सगळ्यांनी साथ सोडली,

तेव्हा माणुसकी कळली,

पावसात गरमा गरम चहा प्यायलो,

तेव्हा आयुष्याची मजा कळली

पैसे नसताना वेगळी किंमत,

पैसे असताना वेगळी किंमत,

तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गम्मत कळली

सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,

मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,

म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून,

हे छोटेसे पत्र पाठवले

good thoughts in marathi | good morning quotes

संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे

जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल

तर स्वतःला खूप नशिबवान समजा

कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते,

ज्यांच्यामध्ये क्षमता असते

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,

आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा,

शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,

आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..

म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,

आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल…

आपला दिवस आनंदात जाओ!

शब्द तर अंतरीचे असतात,

दोष माञ जिभेला मिळतो

मन तर स्वतःच असतं

झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं

ठेच तर पायाला लागते

वेदना माञ मनाला होतात

आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं

असंच नात जपत जगणं,

हेच तर खरं जीवन असतं.

तुमचा दिवस आनंदात जाओ

Psychology facts in Hindi

Good Thoughts in Hindi | good thoughts in marathi

 

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…

आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात

गणपती दर्शनाने करूया

रात्री झोपायच्या वेळेला

तीचाच वीचार मनात येतो

तीला आठवता आठवता

कधी झोप लागले कळतच नाही

सकाळी सकाळी स्वप्नात पण तीच राहते

तीच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी होतात मग

तिच्यासोबत फीरायला जायाच ठरत,

बस आता तीच्या हातात हात टाकायची वेळ येते

रात्र ओसरली दिवस उजाडला,

तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,

चिलमील किरणांनी झाडे झळकली,

सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली

यशस्वी व्हायचं असेल तर,

सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!

जेव्हा तुम्ही जिंकू लागता;

तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात

Love quotes in marathi | good thoughts in marathi

माणुस मनापर्यंत पोहोचला …

तरच नातं निर्माण होतं …

नाहीतर ती फक्त ओळखच ठरते … !!

असे जगा की आपली ‘उपस्थिती’ कुणाला जाणवली नाही तरी चालेल…

पण आपल्या ‘अनुपस्थितीची’ उणीव नक्कीच जाणवली पाहिजे

Leave a Comment