good night quotes Marathi /200+ शुभ रात्री संदेश

Good night quotes Marathi

मित्रांनो आपण सर्व जण दिवसभर काही कारणाने व्यस्त असतो व रात्री, आपले जवळचे जी माणसं असतात त्यांना आपण good night quotes Marathi रात्रीच्या शुभेच्छा काय द्यावा याची आपल्याला प्रश्न पडलेला असतो, त्यासाठी आज मी तुमच्यासाठी good night message Marathi मध्ये घेऊन आलेला आहे, तरी तुम्ही यांच्या मदतीने तुमच्या मित्रांना good night Marathi message पाठवून त्यांना शुभ रात्री शुभेच्छा मराठी मध्ये देऊ शकता..

मित्रांनो ह्या good night quotes Marathi त्यामध्ये मी जवळ जवळ, २००+ शुभ रात्री मेसेज तुमच्या साठी दिलेले आहेत, तरी तुम्ही हे good night Marathi sms तुमच्या मित्रांना किंवा इतरांना शेअर करू शकता.

Good night quotes Marathi

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.
🌌 शुभ रात्री 🌌

उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का.?
शुभ रात्री!🙏🙏

Good night quotes Marathi

Good night message Marathi

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद.
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night images in Marathi

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.
!🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night status in Marathi

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

पाण्यापेक्षा तहान किती आहे,
याला जास्त किंमत असते..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night message Marathi

जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..
वडिलांच्या पैशावर चैन करता यायची,
स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही…
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.




Good night quotes Marathi

चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
आता झोपा की,
कोणाची बघता वाट..
शुभ रात्री!🌌🙏

Good night quotes Marathi

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night message in marathi

जग गरजेच्या नियमानुसार चालत असते,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!
तुमची किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…!
शुभ रात्री !🙏🌌

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो

Good night image in Marathi

आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night Marathi SMS

कधी कोणावर जबरदस्ती करू
नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा,
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची
काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…
शुभ रात्री !🙏🙏

कोणी आपल्याला फसवलं
या दुःखापेक्षा,
आपण कोणाला फसवलं नाही,
याचा आनंद काही वेगळाच असतो…
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏




Good night quotes Marathi

Good night message Marathi

रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ रात्री !🌌🌌🙏

मनाने इतके चांगले राहा की,
तुमचा विश्वासघात करणारा
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी..
रडला पाहिजे…
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night quotes Marathi

हसता हसता सामोरे जा आयुष्याला,
तरच घडवू शकाल भविष्याला,
कधी निघुन जाईल “आयुष्य” कळणार नाही,
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही…
शुभ रात्री !🙏

फांदीवर बसलेल्या पक्षाला
फांदी तुटण्याची भीती नसते,
कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून,
आपल्या पंखावर विश्वास असतो…
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night Marathi message

स्वप्नं ती नव्हेत जी
झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला
झोपूच देत नाहीत…
शुभ रात्री !🙏🙏

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही,
मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे?
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो,
चुकतो तो फक्त आपला निर्णय…
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏




Good night in Marathi

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप,

संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वतःला खुप नशीबवान समजा..
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त,
त्यांनाच देतो, ज्यांच्यामध्ये क्षमता असते…
शुभ रात्री !🙏🙏

संयम ठेवा,
संकटाचे हे ही दिवस जातील..
आज जे तुम्हाला पाहून हसतात,
ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील…
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night quotes Marathi

Good night wishes Marathi

वाघ जखमी झाला तरी,
तो आयुष्याला कंटाळत नाही..
तो थांबतो, वेळ जाऊ देतो,
अन पुन्हा एकदा बाहेर पडतो..
घेऊन, तीच दहशत.. अन तोच दरारा!!!
पराभवाने माणुस संपत नाही,
प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो..
शुभ रात्री !🌌🌌🙏

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण,
पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
आत्मविश्वास यशस्वी होण्याची
खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष
करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो…
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night quotes marathi

ठेच तर लागतच राहिल,
ती सहन करायची हिंमत ठेवा,
कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या
माणसांची किंमत ठेवा…
शुभ रात्री !

नशिबाशी लढायला
मजा येत आहे मित्रांनो!
ते मला जिंकू देत नाही,
आणि मी हार मानत नाही…
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏




Good night wishes in Marathi

जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन

जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर,
तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की,
तुम्ही किती असामान्य आहात…
शुभ रात्री !🙏🙏

एकमेकांना “good night”
म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष
त्याच दिवशी संपवायचे आणि
उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं.
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night Marathi message

पाऊस यावा पण महापूरा सारखा नको.
वारा यावा पण वादळा सारखा नको.
आमची आठवण काढा पण
अमावस्या – पोर्णिमा सारखी नको.
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

good night msg marathi
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night messages Marathi

इतक्या जवळ रहा की,
नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका की,
वाट पाहावी लागेल..
संबंध ठेवा नात्यात इतका की,
आशा जरी संपली तरीही,
नातं मात्र कायम राहील…
शुभ रात्री!🌌🌌

काल आपल्याबरोबर काय घडले,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे,
याचा विचार करा.
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night SMS Marathi

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!🙏🙏

Good night quotes Marathi

माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏




Good night Marathi messages

थंडीच्या दिवसात अख्खी रात्र
एकच विचार करण्यात जाते की…..
साला, चादरीत हवा येतेय तरी कुठुन..
शुभरात्री!🌌🙏

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत…
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night image Marathi

झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो “कचरा” साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः “कचरा” होवून जातो.
त्यामुळे एकत्र रहा…
शुभरात्री!🌌🌌

आजचा दिवस गेला जाता जाता
तुमची आठवण करून गेला
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला
म्हणुन एक छोटासा SMS केला.
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏.

Good night quotes Marathi

जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो
वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो
परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात
उष:काळ होता होता काळ रात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली.
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night quotes in Marathi

माणूस इतर गोष्टीत कितीही
कच्चा असला तरी चालेल,
पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे….!!
वेळ खूप जखमा देते.
कदाचित म्हणूनच घड्याळात *फुल नाही *काटे असतात.
शुभ रात्री🙏🙏🌌

“फुलाला फुल आवडतं”
“मनाला मन आवडतं”
“कवीला कविता आवडते”
कोणाला काहीही आवडेल,
“आपल्याला काय करायचंय”
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं..!
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night message in Marathi

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण,
एक गोष्ट अशी आहे कि जी
एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही
आणि ते असते आपलं आयुष्य.
आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं…

Good night quotes Marathi

स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…

🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏




Good night wishes Marathi

सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही…
आणि,
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,
पण चार शब्द बोलायला वेळ नाही…

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night messages Marathi

रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत…
चांदण्यांच्या शीतल पणात काही काव्य आहे ..
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका … .
कारण सारे जग विश्रांती घेत असताना….
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे….. :))))

नाती बनवताना अशी बनवा की

ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिलं; कारण जगात प्रेमाची कमतरता नाही,

कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी

धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची..!

🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night quotes in Marathi

“चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही,
पण त्यावर “चिंतन” केल्याने चांगला मार्ग सापडतो….
कोणी “कौतुक” करो वा “टिका”….
लाभ तुमचाच आहे …..
कारण….. कौतुक “प्रेरणा” देते,
तर टिका “सुधारण्याची” संधी…!!!

“आदर” अशा लोकांचा करा जे
तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या  कामातून वेळ काढतात.
आणि
“प्रेम” अशा लोकांवर करा
ज्यांना तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.

🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏




Good night message Marathi

अंधारात चालताना प्रकाशाची
गरज असते…
उन्हात चालताना सावलीची
गरज असते…
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते…
आणि…
तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश
वाचत आहेत.
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night image Marathi

मैञी हा असा दागिना आहे जो सगळयांकडे दिसतो पण जाणवत नाही, म्हणुन अशी मैञी करा जी दिसली नाही तरी चालेल.. पण जाणवली पाहीजे….Good.Night.🌌🌌🙏

कागदाची “नाव” होती… पाण्याचा “किनारा” होता… आईवडिलांचा “सहारा” होता… खेळण्याची “मस्ती” होती… मन हे “वेडे” होते… “कल्पनेच्या” दुनियेत जगत होतो … कुठे आलोय या, “समजूतदारीच्या” जगात… या पेक्षा ते भोळे, “बालपणचं” सुंदर होते…!!!  🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night quotes Marathi

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी.. अनुभव”म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी ” ठेच “काळजाला लागते. – शुभ रात्री –

Good night quotes Marathi

मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं, म्हणजे मोठं होत कि नाही ते माहित नाही. पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येत.. शुभ रात्री.🙏🙏

कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून, त्याच्या भविष्याची टर उडवू नका.. कारण, काळ इतका ताकदवान आहे कि, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिऱ्यात बदलतो… 🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night messages Marathi

कुणी कुणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते. दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते. 🌺GOOD NIGHT🌺

एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते. उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर… समजून जा की देवाला ठाऊक आहे… तुमची अडचण तुम्हीच सोडवू शकता! स्वतःवर विश्वास ठेवा. 🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night quotes Marathi

पाऊस यावा पण
महापूर सारखा नको
वारा यावा पण
वादळ सारखा नको
आमची आठवण काढा
पण अमावश्या पौर्णिमा सारखी नको
शुभ रात्री🌌🙏🙏

जी उंची मोठी माणसे गाठतात
ती काही एका झोपेत मिळालेली नसते
जेव्हा त्यांचा सोबतचे अध्यायीं
झोपा काढत असतात
तेव्हा तळमळीने रात्र रात्र
जागून ती उंची गाठलेली असते




🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night wishes Marathi

झोपणाऱ्याला डासांची तमा नसावी
नजरेत सदा झोपेची नशा असावी
डासांचे काय हो …मारता येतील कधीही
पण डास असतानाही झोपण्याची जिद्द असावी
शुभ रात्री🌌🌌🙏

चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास….

वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे
पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night image Marathi

माणसाने एकदम सुखाने आयुष्य
जगावं
काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा
कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही
तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय.
*शुभ रात्री🌌🌌🙏

सो गया ये जहान,
सो गया आसमान,
सो गयी सारी मंजिले
मग तुम्ही पण झोपा!! 🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night quotes Marathi

Good night message in Marathi

ठरवलं ते प्रत्यक्षात होतच
असं नाही आणि जे होतं ते
कधी ठरवलेलं असतंच असंही
नाही. यालाच कदचित आयुष्य म्हणतात.
🙏 शुभ रात्री🌌🌌🙏

तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका,
कारण या खेळाला अंत नाही..!
जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद
आणि आपलेपण संपते…..!🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night quotes Marathi

नाती अशी असावी ज्यावर
अभिमान असावा..
काल जेवढा विश्वास होता
तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख
आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची
जाणीव करून देतं.

जेवणात जशी स्वीट डिश
महत्वाची असते तसेच आयुष्यात
तुमच्यासारख्या गोड माणसांची
साथ महत्वाची असते.





🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night wishes in Marathi

भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा
त्या व्यक्त करण्यात
मजा आहे
डोळ्यात तर अश्रू नेहमीच
येतात ते पुसून हसण्यात मजा
आहे….

आपल्या आयुष्यात कोण
येणार हे वेळ ठरवते..
आयुष्यात कोण यायला पाहिजे
हे मन ठरवते
पण आयुष्यभर कोण टिकून
व राहणार
हे मात्र आपला स्वभावाच
ठरवतो..🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night quotes in Marathi

नेहमी “हसत” राहा…
दुनिया “कन्फ्युज”झाली पाहिजे…
की याला कोणत्या ,
गोष्टीच “सुख”आहे….
#Good night

Good night quotes Marathi

नुसतंच आपलं आपलं म्हणून
नाही चालत…
आपल्यांनी आपल्याला मनापासून
आपलं समजावं लागतं…!!
🙏 शुभ रात्री 🙏🌌🌌

गुड नाईट मराठी (good night Marathi)

माझी माणसं माझा संसार
माझी मुलं हे असं माझं माझं करण्यात
आपलं आयुष्य निघुन जातं
आणि स्वतःसाठी जगणं
राहून जातं..
जीवन फार सुंदर आहे
स्वतःसाठी थोडा
वेळ काढा…
शुभ रात्री🙏🙏🌌

ज्या पायरीचा सहारा घेऊन
आपण पुढची पायरी गाठली आहे,
त्या पायरीला कधीच विसरू नये.
कारण त्या पायरीचा
आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच
ओलांडू शकलो नसतो.
चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा, अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगल. |  🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏




Good night messages in Marathi

आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात
मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी
कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात
मोठे यश आहे.

जेथे बोलण्यासाठी
शब्दांची गरज नसते.
आनंद दाखवायला
हसण्याची गरज नसते.
दुःख दाखवायला
आसवांची गरज नसते.
न बोलताच ज्या मध्ये
सर्व समजते.
ती म्हणजे मैत्री असते.

🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

शुभ रात्री शुभेच्छा मराठी: गुड नाईट मराठी स्टेटस

समजूतदारपणा
ज्ञानापेक्षा खूप
महत्वपूर्ण असतो..
खूप लोक आपल्याला
ओळखतात
पण त्यातील मोजकेच
लोक आपल्याला
समजून घेतात.
🙏 शुभ रात्री 🙏

।।। काळजी ।।
कधी कोणावर जबरदस्ती करु नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा.
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…..🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

गुड नाईट मराठी मेसेज

देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली “आई”
देव प्रत्याकाशी बोलू शकत नाही म्हणून निर्माण केले “संत”
देव प्रत्यक्ष मदत करू शकत नाही म्हणून निर्माण केले “मित्र”

काही नात्यांना नाव
नसते पण त्याची किंमत
अनमोल असते..
नेहमी आनंदात राहा…
स्वतःची काळजी घ्या…
🙏शुभ रात्री🙏🌌🙏

Good night quotes Marathi

माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं
काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा
कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही
तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय.
*शुभ रात्री*🌌🌌🙏

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये, सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी. !
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night message Marathi

एकमेकांना “good night”
म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष
त्याच
दिवशी संपवायचे
आणि
उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं
good night…♥🌌🌌

कळीचं फुलनँ हा तर तिचाच गुण
वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खुन
पाखराचे बोल कुणासाठी गाणे
कुणा येई धुंदी कुणी छेडि तराणे
कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद
कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद .                               🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏




Good night wishes Marathi

जी उंची मोठी माणसे गाठतात…
ती काही एका झेपेत मिळालेलीनसते…
जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा काढत असतात…
तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागुन ती उंची गठलेलीअसते….!!!
शुभ रात्री…🙏🌌

सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप
आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला
ते जाऊदे तू झोप आता
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night Marathi (गुड नाईट मराठी)

उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो ,पण कुणीच हा विचार करत नाही की ,आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले, त्याला झोप लागली असेल का ?🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान…
शुभ रात्री!🙏🌌

Good night image Marathi

समोरच्याला प्रेम देणं, हि सर्वात मोठी भेट असते…
आणि, समोरच्याकडून प्रेम मिळविणे,
हा सर्वात मोठा सन्मान असतो…
|| शुभ रात्री |🙏🙏

उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का..?🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏




Good night messages in Marathi

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.

चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
आता झोपा की,
कोणाची बघता वाट..
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night quotes Marathi

मैत्री अशी करा की जग आपलं होईल,
माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल,
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल.

स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला
इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर…
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून..
शुभ रात्रि……..🌌🌌🙏

Good night message Marathi

तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद.
शुभ रात्री!🙏🙏🌌

तुटणार नाही, नाती आपली मी प्रार्थना करीन देवापाशी…..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी……
तूम्ही सुखी राहा हि प्रार्थना आहे देवापाशी. …..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी…..🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night Marathi message

आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.

चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात..
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात…
शुभ रात्री!🙏🙏

शुभ रात्री शुभेच्छा मराठी/गुड नाईट मराठी स्टेटस

आयुष्याचा वेग असा करा की,
आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील!!
पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये!!
मी दुनियेबरोबर “लढु” शकतो पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,
कारण “आपल्या माणसांबरोबर” मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे…..
शुभ रात्री🌌🙏

माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं
काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा
कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही
तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय.
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏..

गुड नाईट मराठी मेसेज (good night in Marathi)

देवाने प्रत्येकाच आयुष्य
कसं छान पणे रंगवलय.
आभारी आहे मी देवाचा
कारण माझं आयुष्य
रंगवताना देवाने ..
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय”
शुभ रात्री..🌌🙏

“आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही, एकमेकांसाठी जगणे यालाच “जीवन” म्हणतात, म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात”
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏




Good night quotes in Marathi

संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये असली कि तो यशस्वी होतोच,
परमेश्वराला हे कधीच सांगू नका कि तुमच्या अडचणी मोठ्या आहेत
तर अडचणीना हे सांगा कि परमेश्वर किती मोठा आहे.
।। शुभ रात्री ।।🌌🌌🙏

मातीने” एकी केली तर विट बनते….
“विटेनी” एकी केली तर भिंत बनते….
आणि जर एकी “भिंतीनी” केली तर “घर” बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,
आपण तर माणसं आहोत…नाही का?…..
“विचार” असे मांडा की,
तुमच्या विचारांवर कुणीतरी “विचार” केलाच पाहिजे.
🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night message Marathi

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल
तर याबाबत दुखः करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे.
वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
।। शुभ रात्री ।।🙏🙏

नाती बनवताना अशी बनवा की
ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिलं; कारण जगात प्रेमाची कमतरता नाही,
कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी
धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची..!

Good night quotes Marathi

Good night quotes Marathi|good night quotes

ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि …
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे……
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा……
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल……
|| शुभ रात्री ||🙏🙏

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात…..*
*ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏

Good night image Marathi

कधीतरी “मन” उदास होते
हळूहळू डोळ्यांना त्याची जाणीव होते..
आपोआप पडतात
डोळ्यातून अश्रू, जेव्हा
आपली “माणसं” दूर असल्याची जाणीव होते..!

Good night message Marathi

ना राईट
ना फाईट
आपला sms आला कि
वातावरण ताईट
पन आता आमची गेली आहे लाईट
त्यामुळे आज लवकर

         read more………

            Good morning quotes in Marathi

मित्रांनो आपण गुड नाईट मराठी मेसेज, good night quotes Marathi| याबद्दलचे काही मेसेजेस शुभ रात्री शुभेच्छा मराठी मध्ये बघितल्या तर तुम्हालाही good night message Marathi हे कसे वाटले तुम्ही जरूर कळवा: तुमच्या मित्रांना देखील हे जरूर शेअर करा.

1 thought on “good night quotes Marathi /200+ शुभ रात्री संदेश”

Leave a Comment