good morning shubhechha marathi | 100+गुड मॉर्निंग शायरी

गुड मॉर्निंग मराठी शायरी

प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,​
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.​
जगातलं कटु सत्य हे आहे की
नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो​..
तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे☺️

आयुष्यात लोक काय
म्हणतील याचा विचार कधीच
करू नका..
कारण आपले आयुष्य
आपल्याला जगायचं आहे.
लोकांना नाही…
!! शुभ सकाळ !!

good morning shubhechha marathi

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
शुभ सकाळ
कायम टिकणारी गोष्ट
एकच ती म्हणजे स्वभाgood morning shubhechha marathi

प्रत्येक वस्तूची किंमत
वेळ आल्यावरच समजते,
निसर्गाकडून फुकट
मिळणारा ऑक्सिजनसाठीही
दवाखान्यात गेल्यावर पैसे
मोजावे लागतात…
शुभ सकाळ

शुभ सकाळ
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा..
आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत
द्या.! कारण जे चांगले आहेत ते
साथ देतील व जे वाईट असतील ते
अनुभव देतील…..

Good Morning message Marathi

चांगली माणस आपल्या जीवनात
येण हे आपली भाग्यता असते.
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हेआपल्यातली योग्यता
असते….
शुभ सकाळ..

good morning shubhechha marathi

जगा इतकं कि
आयुष्य कमी पडेल, हसा इतके
कि आनंद कमी पडेल..
काही मिळो अथवा
नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला
देणे भागच पडेल.
शुभ सकाळ

शुभ सकाळ
आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा
आपल्यामुळे
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा
सर्वात
मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी
कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात
मोठे यश आहे.

Good Morning Images Marathi

मैदानात हरलेला माणूस
पुन्हा जिंकू शकतो..
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही..
शुभ सकाळसकाळgood morning shubhechha marathi

!

जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..
सुप्रभात!

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही…

प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही
पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र
आपल्या हातात असतात.

?प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
वाईट वेळेत साथ सोडलेल्या
लोकांकडे लक्ष देऊ नका
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन
चांगली वेळ आणून दिली,
त्यांचे मोल कधी विसरू नका..

good morning shubhechha marathi

शुभ सकाळ!
नाती हि फुलपाखरा सारखी असतात,
घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
सैल सोडलीत तर उडून जातात..
पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…

चंदन पेक्षा वंदन
जास्त शीतल आहे..
योगी होण्यापेक्षा उपयोगी
होणे अधिक चांगलं आहे..
प्रभाव चांगला असण्यापेक्षा,
स्वभाव चांगला असणे,
महत्वाचे आहे..
!!सुप्रभात!!

माणसाकडे कपडे स्वच्छ असो व नसो,
पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे,
कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात,
आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो..
शुभ सकाळ!

Good Morning Message In Marathi

आयुष्यातील कुठली भेट
शेवटची ठरेल हे सांगता येत नाही..!
म्हणून घेतला जाणारा
प्रत्येक निरोप असा घ्या कि,
त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल..
सुप्रभात!

good morning shubhechha marathi

शुभ सकाळ!
खरी नाती तीच जी
रुसतात रागावतात
पण साथ कधीच सोडत नाहीत..
सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!

सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल…
सुप्रभात!

Good Morning message Marathi

जगात तीच लोकं पुढे जातात
जी सूर्याला जागं करतात आणि
जगात तीच लोकं मागे राहतात
ज्यांना सुर्य जागे करतो..
शुभ सकाळ!

good morning shubhechha marathi

ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..
!! शुभ सकाळ!!

धावपळीच्या या जीवनात
कोण कोणाची आठवण काढत नाही,
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही..
💐💐💐 !! शुभ सकाळ !! 💐💐💐

गुड मॉर्निंग मराठी स्टेटस

!! सुप्रभात !!
फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्य किरणांची आवश्यकता असते,
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर,
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका..
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !🍁

मला हे माहीत नाही की,
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात..
म्हणूनच दिवसाची सुरुवात
तुमच्या प्रेमळ आठवणीने👌👌👌
🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺

good morning shubhechha marathi

मैत्री ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते..
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो,
ना घ्यायचा असतो,
इथे फक्त जीव लावायचा असतो..
🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁

good morning wishes in marathi

🌷 शुभसकाळ 🌷

यशस्वी आयुष्यापेक्षा,
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं..
कारण,
यशाची व्याख्या लोकं ठरवितात,
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो..
सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!

काल आपल्याबरोबर काय घडलं,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे?
याचा विचार करा..
कारण आपण फक्त
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही,
तर उरलेले दिवस
आनंदाने घालवायला जन्माला आलोय..
🙏🏼 Good Morning ​🙏🏼

गर्व करून कुठल्या
नात्याला तोडण्यापेक्षा
माफी मागून ती नाती जपा..
कारण,
वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात..
💐 शुभ सकाळ 💐

good morning shubhechha marathi

या जगात सगळ्या
गोष्टी सापडतात,
पण स्वतःची चुक
कधीच सापडत नाही..
अणि ज्या दिवशी
ती सापडेल त्या दिवसापासून
आयुष्य बदलून जाईल..
🌹 शुभ सकाळ 🌹😇

माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
शुभ सकाळ!

150+ शुभ सकाळ मराठी संदेश

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

यश हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!
शुभ सकाळ !

good morning shubhechha marathi

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!
शुभ सकाळ!

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत.
शुभ सकाळ!

good morning shubhechha marathi

माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

good morning shubhechha marathi

आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
शुभ सकाळ!

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

गुड मॉर्निंग शुभेच्छा

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.

good morning shubhechha marathi

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,
पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको.
शुभ सकाळ!

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.शुभ सकाळ !

गुड मॉर्निंग मराठी स्टेटस

हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात..
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात…
शुभ सकाळ!

good morning shubhechha marathi

कोकीळेच्या मंजूळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपले स्वागत करत आहे…
शुभ सकाळ !

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
शुभ सकाळ!

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते..
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता,
गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजणे
केव्हाही उत्तमच…!
शुभ प्रभात!

good morning shubhechha marathi

संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा

जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर आदर्श निर्माण कराल

आणि जर तुम्ही हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल. सुप्रभात!!

Good Morning Quotes in Marathi

मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो

परंतु मनातून हरलेली व्यक्ती पुन्हा कधीच जिंकू शकत नाही. सुप्रभात!!

जीवनामध्ये अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका फक्त एवढेच लक्षात ठेवा

कि अवघड भूमिका नेहमी चांगल्या एक्टरलाच दिल्या जातात. शुभ सकाळ

धुक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आयुष्यात कोणताही मार्ग दिसत नाही

तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकत रहा मार्ग दिसत जाईल. शुभ प्रभात

good morning shubhechha marathi

परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा,

कारण परमेश्वर ते देत नाही

जे आपल्याला आवडते उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे

अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्या माणसांकडून असे म्हणले जाते की काळजी करू नको सर्व काही ठीक होईल. सुप्रभात!!

आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत. सुप्रभात!!

Leave a Comment