Good morning quotes Marathi | सकाळच्या शुभेच्छा

Good morning quotes in Marathi

मित्रांनो रोज सकाळी उठून तुमचा जावा म्हणून मी तुमच्यासाठी काही सुप्रभात शुभेच्छा, good morning quotes Marathi, सकाळच्या शुभेच्छा, गुड मॉर्निंग मराठी, असे काही मराठी मध्ये शुभेच्छा घेऊन आलेलो आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या मित्रांना परिवाराला इतर बंधन ना देखील पाठवून त्यांनाही सकाळच्या गोड शुभेच्छा देऊ शकता.

आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात….
फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच
दिसतात….
😊शुभ सकाळ 😊

एक आस, एक विसावा,,
तुमचा मेसेज रोज
दिसावा, ,
आणि आयुष्यात
तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसांचा सहवास,,
कायम असावा
💖शुभ सकाळ💖

जर यशाच्या गावाला जायचेअसेल तर
अपयशाच्या वाटेनेच
प्रवास करावा लागेल.
🥰शुभ सकाळ 🥰

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच
असली पाहिजे….
😘शुभ सकाळ 😘

जी माणसं
‘दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही
😚शुभ सकाळ 😚

motivational facts in hindi

गुड मॉर्निंग मेसेज फोटो

मला कोणाची गरज नाही
हा “अहंकार” आणि
सर्वांना माझी गरज आहे हा
“भ्रम”
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर
माणूस आणि माणुसकी
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही
😍शुभ सकाळ 😍

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही
😊शुभ सकाळ 😘

संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो
🌞शुभ सकाळ 🌄

Good morning quotes Marathi

शब्द मोफत असतात
पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की,
त्यांची किंमत मिळेल की
किंमत मोजावी लागेल
🥰शुभ सकाळ 🥰

चांगलेच होणार होणार आहे” हे
हे गृहीत धरून चला,बाकीचे
परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास
मनात असला की येणारा प्रत्येक
क्षण आत्मविश्वासाचा असेल
💖शुभ सकाळ💖

गुड मॉर्निंग शुभेच्छा | सकाळच्या शुभेच्छा

सुख म्हणजे काय?
कालच्या दिवसाची खंत नसणे
आजचा दिवस स्वतःचा
मर्जीने जगणे आणि उद्याची
चिंता न करणे
💚शुभ सकाळ 💚

शुभ सकाळ म्हणजे शुभेच्छा देण्याची
औपचारिकता नव्हे तर दिवसाच्या
सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी
तुमची काढलेली सुदंर आठवन
शुभ सकाळ , 💖

नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती
व मौल्यवान आहे….तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक
असले,तरी तो आयुष्यात नक्कीच
यशस्वी होतो
💕शुभ सकाळ💕

चांगल्या माणसावर एवढा विश्वास
ठेवा जेव्हढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता
कारण गोळ्या जरी असल्या तरी त्या
आपल्या फायद्याच्याच असतात.
अगदी तसच चांगल्या माणसाच असतं.

नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो न बदलो
पण वेळ नक्कीच बदलते
🎊शुभ सकाळ 🎊

पहाटे प्राजक्तासारखे उमलून,
निशिगंधासारखे सुगंधित होत जावे !
सुगंधित आनंदाच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे!
अश्रू असोत कुणाचेही
आपणच विरघळून जावे!
नसोत कुणीही आपले,
आपण मात्र सर्वांचे व्हावे
💓शुभ सकाळ 💓

प्रेरणादायक सुप्रभात संदेश

लहानपणापासून सवय आहे
जे आवडेल ते जपून ठेवायचं
मग ती वस्तु असो वा
तुमच्यासारखी गोड माणसं
सुंदर दिवसाची सुरुवात
🌸शुभ सकाळ🌸

कोकिळा स्वतः ची भाषा
बोलते म्हणून ती मुक्त आहे
परंतु पोपट दुसऱ्याचा भाषा
बोलतो म्हणून तो पिंजऱ्यात
गुलाम बनून राहतो.
म्हणून स्वतः ची भाषा स्वतःचे
विचार आणि स्वतः च्या
मनावर विश्वास ठेवा
तरच आयुष्य हे सुंदर असेल.
🌅शुभ सकाळ🌅

shayari in hindi best

जो स्वतःच्या प्रगतीसाठी

प्रयत्न करत असतो.
त्याला दुसर्‍याचे वाईट करण्यासाठी
वेळच मिळत नाही.
🎉शुभ सकाळ🎉

चांगले मन व चांगला स्वभाव हे
दोन्ही ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती
आयुष्यभर टिकतात
💞शुभ सकाळ💞

ना सजवायची असते
ना गाजवायची असते
ती तर नुसती रुजवायची असते.
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो
ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो
😘शुभ सकाळ😘

जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात
आंनद निर्माण करण्यासाठी
काम करत असतात,
त्यांच्या आयुष्यातला आनंद
ईश्वर कधीच कमी करत नाही
😍शुभ सकाळ😘

सुप्रभात मराठी | सुप्रभात शुभेच्छा मराठी

सकाळी सकाळी मोबाईल हातात
घेतल्यावर ज्यांचा विचार मनात येऊन
गालावर छोटसं हसू येतं
अशा प्रेमळ माणसांनी
लिहल्याशिवाय
दोन शब्दातील अंतर
कळतच नाही तसेच
हाक आणि हात दिल्याशिवाय
माणसाचे मनही जुळत नाही
💕शुभ सकाळ💕

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ!
🌅शुभ सकाळ🌅

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही..
शुभ सकाळ😘

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल
💖शुभ सकाळ💖

माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते
💕शुभ सकाळ💖

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात
💕शुभ सकाळ💞

नमस्कार शुभ सकाळ | सुप्रभात संदेश मराठी

मोर नाचताना सुद्धा रडतो..
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात
😍शुभ सकाळ😍

यश हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते
🥰शुभ सकाळ🥰

आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो
💞शुभ सकाळ💕

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा
😘शुभ सकाळ😍

गुड मॉर्निंग फोटो मराठी

हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात..
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात
😘शुभ सकाळ🥰

कोकीळेच्या मंजूळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपले स्वागत करत आहे
💞शुभ सकाळ💖

जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
.कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते
🎉शुभ सकाळ🎉

दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही
😘शुभ सकाळ😘

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते
🥰शुभ सकाळ🥰

उत्तर म्हणजे काय ते,
प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
जबाबदारी म्हणजे काय हे,
त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही
🎉शुभ सकाळ🎉

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते
🥰शुभ सकाळ😍

Good morning quotes Marathi

कधी भेटाल तिथे एक
स्माइल देऊन बोलायला विसरु नका..
कधी चूक झाल्यास माफ करा,
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका
😘शुभ सकाळ🎉

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते तर
सुख कोणाला कळलेच नसते
💖शुभ सकाळ💕

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते
💞शुभ सकाळ😘

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं
🎉शुभ सकाळ🎉

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची,
आठवण काढत नाही..
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही
😍शुभ सकाळ🥰

देवाने प्रत्येकाचे आयुष्य
कसे छान पणे रंगवलेय..
आभारी आहे मी देवाचा कारण,
माझे आयुष्य रंगवताना देवाने,
तुमच्यासारख्या माणसांचा रंग
माझ्या आयुष्यात भरलाय
😍शुभ सकाळ😘

गुड मॉर्निंग मेसेज मराठी

मनातून येणा-या आठवणी,
कोणीतरी समजणारं असावं..
जीवनात सुख:दुखात साथ देणारं,
एक सुंदर नातं असावं
💖शुभ सकाळ🎉

जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो
त्याला चांगलीच सावली लाभते..
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच
सहवासात राहणे योग्य
🎉शुभ सकाळ🥰

जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही
💖शुभ सकाळ😍

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील
😘शुभ सकाळ😍

मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण,

न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच वेगळी असते.
🎉शुभ सकाळ💕

प्रेरणादायक सुप्रभात संदेश | सकाळच्या गोड शुभेच्छा

आयुष्यामध्ये हे तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा आनंदात असताना वचन देऊ नका.. रागात असताना उत्तर देऊ नका.. दुःखात असताना निर्णय घेऊ नका
💞शुभ सकाळ💞

परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा, कारण परमेश्वर ते देत नाही जे आपल्याला आवडते उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे.
🎊शुभ सकाळ🎊

आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत. सुप्रभात!!
🥰शुभ सकाळ🥰

आपल्यामधील अहंकार काढून स्वतः ला हलके बनवा कारण उंच तेच जातात जे हलके असतात
🎉शुभ सकाळ💕

नमस्कार शुभ सकाळ

सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते
💞शुभ सकाळ💞

जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही
🎊शुभ सकाळ🎊

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..
नाहीतर,
तासभर साथ देणारी माणसे तर,
बस मध्ये पण भेटतात
💕शुभ सकाळ💕

देवाने प्रत्येकाचे आयुष्य
कसे छान पणे रंगवलेय..
आभारी आहे मी देवाचा कारण,
माझे आयुष्य रंगवताना देवाने,
तुमच्यासारख्या माणसांचा रंग
माझ्या आयुष्यात भरलाय
💖शुभ सकाळ💖

Good morning message in Marathi

शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,
आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल
💓शुभ सकाळ💓

धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची,आठवण काढत नाही..
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही
🎊शुभ सकाळ🎊

जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणु-स जोडतो
🎉शुभ सकाळ🎉

दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही
🥰शुभ सकाळ🥰

Good morning quotes Marathi

सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते
🎊शुभ सकाळ🎊

शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात
🥰शुभ सकाळ🥰

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
🎊शुभ सकाळ🎊

एकदा वेळ निघून गेली की
सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!
❣️शुभ सकाळ❣️

Good morning quotes in Marathi

प्रत्येक वेळी
एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार.
दोन्ही बाजूने
विचार करून बघा
कधी गैरसमज होणार नाहीत
❤️शुभ सकाळ❤️

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी, हि सकाळ आपल स्वागतं करत आहे
❣️शुभ सकाळ❣️

good night quotes marathi

आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
त्यात आपण भुतकाळाशी झगडत बसायचे कि भविष्याचा विचार करत बसायचे कि आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.
हसत रहा. आनंदी रहा.
🎉शुभ सकाळ🎉

ज्याचे जसे चरित्र असते,
त्याचे तसेच मित्र असतात.
शुध्दता तर विचारांमध्ये असते.
माणूस कुठे पवित्र असतो,
फुलातसुध्दा किडे असतात,
दगडातसुध्दा हिरे असतात.
वाईट सोडून चांगले बघा.
माणसातसुध्दा देव दिसेल
🥰शुभ सकाळ🥰

गुड मॉर्निंग फोटो मराठी

मैत्रीत शिकावं, शिकवावं.
एकमेकांना समजावून घ्यावं.
❣️शुभ सकाळ❣️

खुल्या मनानं कौतुक करावं,
चुकीचे होत असेल तर
तेही मोकळेपणानं सांगावं.
खरे तर मैत्रीत कोणतेही
कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त
मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं
🎊शुभ सकाळ🎊

ज्याला संधी मिळते
तो नशिबवान.
जो संधी निर्माण करतो
तो बुध्दिवान.
पण जो संधीचे सोने करतो
तोच विजेता.
आनंद शोधू नका,
निर्माण करा
💓शुभ सकाळ💓

प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,​
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.​
जगातलं कटु सत्य हे आहे की
नाती जपणाराच  नेहमी सर्वांपासून दुरावला जातो​.
❤️शुभ सकाळ❤️

तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे☺️❤️

Good morning quotes in Marathi

दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले☺️❤️
🎉शुभ सकाळ🎉

देवाने प्रत्येकाच आयुष्य
कसं छान पणे रंगवलय
आभारी आहे मी देवाचा
कारण माझं आयुष्य
रंगवताना देवाने
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय
💖शुभ सकाळ💖

छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते कारण
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात पण
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो
💕शुभ सकाळ💕

नारळाचे मजबूत कवच
फोडल्याशिवाय आतमधील
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी
संकटावर मात केल्याशिवाय
यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.
संकट म्हणजे अपयश
नव्हे तो यशाचाच
💓शुभ सकाळ💓

Good morning in Marathi

जिथे दान देण्याची सवय असते
तिथे संपत्तीची कमी नसते आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते
तिथे माणसांची कमी नसते
डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत
व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत
🎊शुभ सकाळ🎊

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही🌹❤️
🌸शुभ सकाळ🌸

लोक म्हणतात तू नेहमी
आनंदी असतो….?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख
बघून मी जळत नाही
आणि माझं दुःख कुणाला
सांगत नाही😊❤️
💖शुभ सकाळ💖

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या
❣️शुभ सकाळ❣️

Good morning quotes in Marathi

💯आयुष्यात कुणाची पारख
करताना त्याच्या रंगावरून न करता
उलट त्याच्या मनावरून करा कारण
पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास असता,
तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या असत्या
💕शुभ सकाळ💕

एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये
कारण प्रत्येक माणूस हा
बंद पुस्तका सारखा असतो
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि
आतील मजकूर काही वेगळाच असतो
🎉शुभ सकाळ🎉

हसून पाहावं, रडून पाहावं
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं
आपण हजर नसतानाही
आपलं नाव कुणीतरी काढावं
प्रेम माणसावर करावं की
माणूसकीवर करावं
पण, प्रेम मनापासून करावं😊❤️
💓शुभ सकाळ💓

स्वप्न मोफतच असतात फक्त
त्यांचा पाठलाग करताना
किंमत मोजावी लागते
आयुष्यात कोणतिही
गोष्ट अवघड नसते फक्त
विचार Positive पाहिजेत🙏
🥰शुभ सकाळ🥰

काल आपल्याबरोबर काय घडलं,
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे?
याचा विचार करा..
कारण आपण फक्त
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही,
तर उरलेले दिवस
आनंदाने घालवायला जन्माला आलोय
💓शुभ सकाळ💓

गर्व करून कुठल्या
नात्याला तोडण्यापेक्षा
माफी मागून ती नाती जपा..
कारण,
वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात
🎊शुभ सकाळ🎊

Good morning message in Marathi

शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,
आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल
🌸शुभ सकाळ🌸

जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचाशुभ प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात
❤️शुभ सकाळ❤️

हसण्याची इच्छा नसली तरी,
हसावं लागतं..
कसं आहे विचारलं तर,
मजेत आहे म्हणावं लागतं..
जीवन हे एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं..
🎊शुभ सकाळ🎊

आज आपण सकाळच्या काही गोड शुभेच्छा, गुड मॉर्निंग शुभेच्छा देण्यासाठी मी काही तुमच्यासाठी गोड शुभेच्छा घेऊन आलो आहे, या सकाळच्या शुभेच्छा तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट मध्ये जरूर कळवा, व या good morning quotes Marathi , सकाळच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांना ही शेअर जरूर करा, म्हणजेच त्यांची ही सकाळ नक्कीच चांगली होईल.

|

Leave a Comment