Good morning quotes in Marathi /150+शुभ सकाळ मराठी शुभेच्छा

Today good morning wishes in Marathi / शुभ सकाळ सुविचार / good morning massage in marathi

मित्रांनो आपण रोज सकाळी उठल्यानंतर good morning quotes म्हणजेच सकाळच्या शुभेच्छा, शुभ सकाळ मराठी शुभेच्छा याबद्दल वाचले तर आपला दिवस खूपच छान जातो. व आपला मूड फ्रेश असतो. त्यासाठी मी आज तुमच्यासाठी काही good morning wishes Marathi घेऊन आलेलो आहे, या शुभ सकाळ मेसेज वाचून तुमचा नक्कीच दिवस चांगला जाईल.

Table of Contents

मित्रांनो सकाळी उठल्यानंतर जर तुमची सकाळ चांगले विचारांनी होत असेल तर तुमची दिवसभरातील कामकाजही व्यवस्थित पार पडते. तुमचाही मूड फ्रेश असतो. त्यामुळे तुमच्यासाठी आम्ही good morning message Marathi मध्ये घेऊन आलेलो आहे.

मात्र यामध्ये असे काही गुड मॉर्निंग कोट्स किंवा सकाळच्या शुभेच्छा, शुभ प्रभात सुविचार आलेलो आहे की जेणेकरू तुमची सकाळी ही चांगल्या विचारांनी हो,तुमचा दिवस हा एक चांगला विचार आणि सुरुवात झाला पाहिजे. तरी कमी है, good morning quotes Marathi पूर्ण वाचा.

Suprabhat shubhechha Marathi/good morning message in Marathi / सुप्रभात शुभेच्छा मराठी/good morning quotes in marathi

एक आस एक विसावा

तुमचा मेसेज रोज दिसावा,,

आणि आयुष्यात तुमच्या सारख्या प्रेमळ

माणसांचा सहवास.,

काय असावा!!

💐💐💐💐💐💐💐

शुभ सकाळ!!

भले यशस्वी होण्याची

खात्री नसेल!!

पर्यंत संघर्ष करण्याची प्रेरणा

नक्कीच,,

असली पाहिजे,,

;! सुप्रभात!!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

कठीण परिस्थितीमध्ये

संघर्ष केल्यानंतर,,

एक बाहुली संपत्ति विकसित होते,,

ज्याचे नाव,

आहे

“आत्मबल”

!! शुभ सकाळ !!

🌸🌸🌸🌸🌸🌸

Good morning Marathi/good morning images Marathi/सुप्रभात मराठी संदेश

मला कोणाची गरज नाही’

हा अहंकार आणि सर्वांना

माझी गरज आहे,,

हा ” भ्रम “

या दोन्ही गोष्टी जर

टाल्या तर

” माणुसकी “

लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही

🏵️🏵️🏵️ सुप्रभात 🏵️🏵️🏵️

संयम राखणे हा आयुष्यातला

फार मोठा ” गुण ” आहे

कारण एक चांगला विचार

अनेक वाईट विचारांना

🌼🌼🌼🌼 :: शुभ सकाळ :🌼🌼🌼🌼

सुख म्हणजे काय ?

कालच्या दिवसाची खंत नसणे,,

आजचा दिवस स्वतःचा 🙎

मर्जीने जगणे आणि उद्याची

चिंता न करणे 😎😎

💮💮💮 !! शुभ सकाळ !! 💮💮💮

🌼🌼🌼🌼🌼🌼

अक्षरांच्या ओळखी सारखी,

माणसांची नाती असतात.

गिरवली तर अधिक लक्षात राहतात,,

आणि वाचवली

तर

अधिक समजतात..

🌸🌸🌸🌸 !! शिवसकाळ !! 🌸🌸🌸🌸

 

Good morning quotes in Marathi/good morning Marathi/गुड मॉर्निंग फोटो मराठी

मला हे माहीत नाही की,

तुमच्या नजरेत माझे महत्त्व काय आहे,,

पण माझ्या जीवनात तुम्ही,,

खूप महत्त्वाचे आहात,

म्हणूनच दिवसाची सुरुवात

तुमच्या ❣️ प्रेमाने ❣️ आठवणीने

☘️☘️☘️☘️ !! सुप्रभात !! ☘️☘️☘️☘️

जेव्हा काही लोक आपली फक्त

गरज ,

लागल्यानंतर आठवण काढतात,,

वाईट वाटून घेऊ नका उलट

गर्व,,

करा कारण

एक मेणबत्ती ची आठवण फक्त

अंधार झाल्यावर येते,

🌸🌸🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸🌸🌸

सर स्वर्गा पेक्षा जास्त प्रेम मी

माझ्या जोडलेल्या माणसांवर करतो,,

कारण स्वर्ग आहे की नाही,,

हे कोणाला माहित नाही..

परंतु जीवाला जीव देणारी

” माणस “

माझ्या आयुष्यात आहे..

🌸🌸🌸 Good morning 🌸🌸🌸

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा

एक व्यक्तिमत्त्व म्हणून जगा

कारण व्यक्ती कधी ना कधी संपतेच,

पण व्यक्तिमत्त्व सदैव जिवंत राहते,

पण व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहतेच..

🍀🍀🍀🍀 !! शुभ प्रभात !! 🍀🍀🍀🍀

सेक्स मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो,,

पण मनातून हरलेला माणूस

कधीच जिंकू शकत नाही

🍁🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁🍁

जगा इतके की आयुष्य कमी पडेल,,

हसा इतके की आनंद कमी पडेल,,

काही मिळाले तर ,

नशिबाचा खेळ आहे..

पण प्रयत्न इतके करा की,,

परमेश्वराला देणे भाग पडले पाहिजे,,

🌾🌾🌾🌾 !! शुभ सकाळ !! 🌾🌾🌾🌾

दुकाना एक गोष्ट छन शिकवली आहे,,

जीवनात रस्ता दिसेल नसेल तर,

दूरचं पाहण्याचा प्रयत्न कर्ण व्यर्थ असतं,,

तिकीट पाऊल टाकत चला

रस्तापूर मोकळा होऊन जाईल..

🌼🌼🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼🌼
Good morning quotes in Marathi/good morning message in Marathi/शुभ सकाळ मेसेज/सुप्रभात मेसेज..

ज्यांनी तुमचा संघर्ष पहिला आहे,,

त्यांनाच त्याची किंमत आहे,

नाहीतर बाकीच्यांसाठी तर,

तुम्ही,,

नशीबवान आहात,.

🍁🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁🍁

तुमची गरज असेल तेव्हाच,

नको तुमची आठवण काढत असतील,,

तर गैरसमज करून घेऊ नका..

कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यातील

ती ज्योत आहात,

जी फक्त

अंधार झाल्यावर दिसते””

🍃🍃🍃🍃!! शुभ सकाळ !! 🍃🍃🍃🍃

जाम मनुष्याने आयुष्यात कोणतीच,

चूक केली नाही याचा

अर्थ

समजुन जा की त्या मनुष्याने,,

आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा,,

प्रयत्न केला नाही..

त्यामुळे चुका करा व पुढील वेळेस,,””

त्या चुका सुधारा..

म्हणजे तुम्ही काहीतरी केले..

याचा आनंद तुम्हाला मेल..

🍂🍂🍂🍂🍂 !! शुभ सकाळ !! 🍂🍂🍂🍂🍂

पक्षी त्याच्या मुलांना कधीच घरटे बांधून देत नाही,,

ते फक्त त्यांना

” उडण्याची कला ” शिकवतात..

🍁🍁🍁🍁!! सुप्रभात !! 🍁🍁🍁🍁

जीवनात सर्वात लहान गुरु म्हणजे

” वेळ ” कारण वेळ जे शिकवते

ते तर कोणी शिकू शकत नाही

🌼🌼🌼🌼!! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼🌼

कोणत्याही कामाची सुरुवात चांगली करा

म्हणजे त्या कामाचे परिणाम

आपोआप चांगले मिळतील

🌸🌸🌸🌸!! गुड मॉर्निंग !! 🌸🌸🌸🌸

अंदाज चुकीचा असू शकतो

परंतु अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही,,

कारण

अंदाजी आपल्या मनाची कल्पना आहे,,

आणि

अनुभव हे आपल्या जीवनातील शिक्षण आहे..

🍀🍀🍀🍀!! शुभ सकाळ !! 🍀🍀🍀🍀

नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवा,,

कारण व्यस्त माणसांकडे दुःखाचे

आयुष्य जगण्यासाठी वेळच नसतो””

म्हणून नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या..

कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा,,,,

🌼🌼🌼🌼!! शिवसकाळ !! 🌼🌼🌼🌼🌼

एका वर्षात पन्नास मित्र बनवणे,,

ही सामान्य बाब आहे

परंतु पन्नास वर्षे एकाच मित्राशी

घट्ट मैत्री ठेवणे,,

ही महत्त्वाची बाब आहे..

🌾🌾🌾🌾!! शुभ सकाळ !! 🌾🌾🌾🌾

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत

प्रयत्न केले पाहिजेत,,

कारण जिंकलास तर आपले प्रयत्न सार्थक होतील,,

सट्टा मटका आणि हरलो तर

मिळेल एक महत्त्वाचा अनुभव””

🏵️🏵️🏵️🏵️!! शिव सकाळ !! 🏵️🏵️🏵️🏵️

नात्याची किंमत पैशात प्रमाणे मानली पाहिजे

कारण दोन्ही मिळवणे कठीण आहे

परंतु,

हलवणे खूप सोपे आहे..

🍂🍂🍂🍂🍂!! शुभ सकाळ !! 🍂🍂🍂🍂

चांगल्या लोकांची एक गोष्ट,,

खूप चांगली असते..

त्यांची आठवण काढावी लागत नाही

ती आपोआप येते,,

जसे तुम्ही

🍃🍃🍃🍃!! शुभ सकाळ !! 🍃🍃🍃🍃
Marathi good morning message/Shubh sakal in Marathi/good morning images in Marathi/ शुभ सकाळ मराठी शुभेच्छा//

सर्वोत्कृष्ट मैत्री जर आपल्या दोन डोळ्याची आहे,,

जी संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत उघडतात..

आणि एकमेकांसोबत बंद करतात,,

परंतु आयुष्यभर ते एकमेकांना पाहू शकत नाहीत..

🌼🌼🌼🌼!! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼🌼

सुरत करण्यासाठी महान असणे आवश्यक नाही..

पण महान होण्यासाठी सुरुवात करावी लागते,,,

जागे व्हा

उत्कट ते नवीन दिवसाची सुरुवात करा””

🍀🍀🍀🍀;; शुभ सकाळ ;; 🍀🍀🍀🍀

चांगल्या आणि खऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व

मिठासारखे निराळी असते

सेक्स त्यांची उपस्थिती लक्षात ठेवली जात नाही,,

परंतु अनुपस्थिती प्रत्येक गोष्टीला

आळणी बनवते..

🍂🍂🍂🍂🍂!! सुप्रभात !! 🍂🍂🍂🍂

आयुष्यातील अनेक समस्यांची,,

फक्त दोनच कारणं असू शकतात

पहिले म्हणजे आपण विचार न करता कृती करतो,,,,

आणि कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो..

🌺🌺🌺🌺!! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺🌺

आपल्याला आनंदी व्हायचे असेल तर””

प्रशांत ऐका ,,

आणि सर्वोत्कृष्ट व्हायचे असेल तर,,

“” निषेध “” ऐका..

🌸🌸🌸🌸!! शुभ सकाळ !! 🌸🌸🌸🌸

प्रेमळ माणसे तुम्हाला कधीच वेदना देत नाहीत,,

पण त्यांचा उद्देश फक्त तुमची

काळजी घेणे हाच असतो..

जगातलं कटू सत्य हे आहे की””

नाती जपणारा नेहमी सर्वांपासून दुरावला जातो..

तसे असेल तरीही नाती जपण्यात खरा आनंद आहे,,

💐💐💐💐!! शुभ सकाळ !! 💐💐💐💐❣️

आई ही जगातली इतकी मोठी असती आहे,,

जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परत फेड..

कोणताच मुलगा

कोणत्याही जन्मी करू शकत नाही,,

🍀🍀🍀🍀!! सुप्रभात !!🍀🍀🍀🍀

देवाने प्रत्येकाचं आयुष्य

कसं छान पणे रंगवले,,

आभारी आहे मी देवाचा

कारण माझे आयुष्य रंगवताना देवाने

तुमच्यासारखे माणसांचा,,

रंग माझ्या आयुष्यात भरला आहे..

🌺🌺🌺🌺!! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺🌺;

छापलेली पुस्तके वाचल्याने

खरे ज्ञान मिळत नाही

अनुभव चे पुस्तक असल्याने,

अरे ज्ञान मिळते कारण

चपला पुस्तकांचे लेखक अनेक असतात..

पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक,,

आपण स्वतः असतो

🌼🌼🌼🌼!! गुड मॉर्निंग !! 🌼🌼🌼🌼

मानवी जीवन यशस्वी व्हायचा,,

तडजोड हाई एक मार्ग आहे

माणसाने ती करायला शिकले पाहिजे

जिथे जिथे तडा जाईल

तिथं तिथं जोड देता आलं की.

कुठलं नुकसान होत नाही,,

तडजोड म्हणजे शरणागती नव्हे

तर ती परिस्थिती वर केलेली मात असते;;

🍀🍀🍀🍀!!! शुभ सकाळ !!!!🍀🍀🍀🍀

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय

आत मधील अमृता चा आस्वाद घेता येत नाही..

त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी

संकटावर मात केल्याशिवाय,,

यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही

संकट म्हणजे अपयश नव्हे

तू यशाचा एक भाग आहे

🌺🌺🌺🌺!! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺🌺

वडील देव आहेत

आईची माया धरणीमाते पेक्षा महान आहे,,

आणि वडिलांचे स्थान आभाळ पेक्षाही उंच आहे,,

जगात कुणी कुणाला आपल्या पेक्षा

पुढे गेलेला बघू शकत नाही

परंतु एक आई-वडीलच असे आहेत की,

जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षा आहे..

पुढे गेलेले पाहून आनंदी होतात.

🍃🍃🍃🍃!! शुभ सकाळ . !! 🍃🍃🍃🍃

कोणी तुमचा सन्मान करो अथवा न करो,,

तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत राहा..

नेहमी लक्षात ठेवा

करोडो लोक झोप येत असतात म्हणून

सूर्य आपला विचार कधी बदलत नाही

सूर्योदय होताच

💮💮💮💮!! शुभ सकाळ !! 💮💮💮💮
Good morning quotes in Marathi/good morning sms marathi / मराठी सुविचार/सुप्रभात मराठी संदेश

देवाकडे काही मागायचे असेल तर

नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे

हा आशीर्वाद मागा,

तुम्हाला कधी स्वतःसाठी

काही मागायची गरज पडणार नाही

🌼🌼🌼🌼!! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼🌼

प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या

स्वभावातला एक सुंदर दागिने नव्हे,

तर एक प्रकारची गुंतवणूक आहे

ती आपल्या व्याजासकट नक्की परत मिळते,,

☘️☘️☘️☘️!! शुभ सकाळ !! ☘️☘️☘️☘️

सत्याची महानता फार मोठी आहे

सत्य बोलणारा मन आणि शांत असतो

सत्तेचे परिणाम कसे

झाले तरी त्याला तोंड देतो,,

कारण त्याला माहित आहे

विजय हा सत्याचाच असतो

💮💮💮💮!! शुभ सकाळ !!💮💮💮💮

तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला

यश मिळणार नाही””

अशी भीती कधीच बाळगू नका..

कारण थव्यांनी उडणाऱ्या पक्षापेक्षा,,

गरुडाची झेप नेहमी मोठे असते..

🌺🌺🌺🌺!! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺🌺

हसता हसता सामोरे जा

“”आयुष्याला””

तरच घडू शकेल

“”भविष्याला””

कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही

आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही
Good morning quotes Marathi/ good morning messages Marathi/सुप्रभात मराठी विचार/सकाळचे सुविचार

🍀🍀🍀🍀!! शुभ सकाळ !!🍀🍀🍀🍀

वेळ ही एखाद्या वाहत्या नदी सारखी असते

एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला

तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही

कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी

कधी परत येत नाही असेच वेळेची असते

एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही””

🌾🌾🌾🌾!! शुभ सकाळ !!🌾🌾🌾🌾

आयुष्य खूप लहान आहे

प्रमाणे गोड बोलत रहा

धनदौलत कोण कोणाला देत नसतं

फक्त माणुसकी जपत रहा

प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा

तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईल”

Good morning quotes in marathi

🍁🍁🍁🍁!! शुभ सकाळ !!🍁🍁🍁🍁

संपुर्ण जग सुंदर आहे फक्त तस पहायला हवं””

प्रत्येक नात जवळचं आहे फक्त ते उमजायला हवं..

प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे फक्त ते समजायला हवं

प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे

फक्त तसं जगायला हवं”””

🌺🌺🌺🌺!! शुभ प्रभात !!🌺🌺🌺🌺

आयुष्यात कुणाची पार्क करतांना

त्याच्या रंगावरून न करता

त्याच्या मनावरून पुकारा,,

कारण,,

पांढऱ्या रंगावर जगाचा विश्वास असता

तर मीठ आणि सुद्धा जखमा भरल्या असत्या

💮💮💮💮!! शुभ सकाळ !!💮💮💮💮

हल्ली गावाकडे झाडावरचे आंबे

कंटाळून स्वतः खाली पडू लागलेत कारण

ते आंब्यांना माहित आहे भर उन्हात नेम धरून

दगड मारणार बालपण आता मोबाईल मध्ये हरवले

🌼🌼🌼🌼!! शुभ सकाळ !!🌼🌼🌼🌼

शुभ सकाळ म्हणजे केवळ

शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर

 दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची

काढलेली आठवण आहे

🍁🍁🍁🍁!! शुभ सकाळ !!🍁🍁🍁🍁
शुभ सकाळ/good morning Marathi/good morning images Marathi/शुभ सकाळ मराठी

हळवी असतात म्हणे

जी शब्दांनी मोडली जातात

आणि शब्दच असतात जादूगार

ज्यांनी माणसे जोडली जातात

💐💐💐💐!! शुभ सकाळ !! 💐💐💐💐

Good morning quotes in marathi

स्वप्न मोफतच असतात फक्त

त्यांचा पाठलाग करताना

किंमत मोजावी लागते

आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते

फक्त विचार पॉझिटिव पाहिजेत

🌼🌼🌼🌼!! शुभ सकाळ !!🌼🌼🌼🌼

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा

केवळ सोन्यासारख्या लोकांना

🌺🌺🌺🌺!! शुभ प्रभात !!🌺🌺🌺🌺

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात

नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल

रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ

🌾🌾🌾🌾!! शुभ सकाळ !!🌾🌾🌾🌾

सायंकाळी तू बाहेर निघाला,

रात्रभर चांदनी बरोबर खेळला,

सकाळ होताच गायब झाला,,

माझ्या मनातला चंद्र

माझ्या मनातच राहिला….

🍁🍁🍁🍁!! सुप्रभात !!🍁🍁🍁🍁

समुद्र बनून काय फायदा

बनायचं तर तळे बना

जिथे वाघ पण पाणी पितो

तो पण मान झुकवून

🌼🌼🌼🌼!! शुभ सकाळ !!🌼🌼🌼🌼

Good morning quotes in marathi

समजण्यापेक्षा समजावून घेण्यामध्ये

खरी परीक्षा असते

कारण””

समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो

तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो

आणि अशी मोठ्या मनाची माणसे माझ्या सोबत आहेत..

याचा मला अभिमान आहे

🏵️🏵️🏵️🏵️!! शुभ सकाळ !!🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

सगळ्यांनी साथ सोडली,

तेव्हा माणुसकी कळली

पावसात गरमागरम चहा प्यायलो,,

तेव्हा आयुष्याची मजा कळली

पैसे नसताना वेगळी किंमत

अशी असताना वेगळे किंमत

तेव्हा माणूस म्हणून जगण्याची किंमत कळली,,

🌸🌸🌸🌸!! शुभ सकाळ !!🌸🌸🌸🌸
Good morning quotes in marathi/ good morning quotes Marathi/ शुभ सकाळ / सकाळच्या शुभेच्छा/शुभ सकाळ शुभेच्छा मराठी..

कुणीतरी मला विचारले,

या जगात आपलं एकदम

जवळच असं कोण आहे,

मी त्याला असं उत्तर दिलं

“वेळ”

चकवे चांगली असेल तर सारे जग आपल,

आणि ती जर खराब असेल तर कोणीच आपला नाही””

🌾🌾🌾🌾!! शुभ सकाळ !!🌾🌾🌾🌾

विचार केल्यास असे विचार करत नाहीत

आणि विचार मांडले मत तयार होत नाही

आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला,,,,

तर आपल्याला कळून येतो मानवी आयुष्य म्हणजे

दुसरं तिसरं काही नसून सुरतच्या विचाराच रूपांतर

शेवटी मतांमध्ये होणं हेच आहे””

🌺🌺🌺🌺!! शुभ सकाळ !!🌺🌺🌺🌺

आमच्यापैकी समजायला वेळ लागेल,,,,,

पण जेव्हा समजेल तेव्हा वेळ लागेल

लोक रूप पाहतात

आम्ही उद्या पाहतो..

एकच स्वप्न पाहतात

आम्ही सत्य पाहतो..

फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात..

पण आम्ही मित्रांनी मध्येच जग पाहतो,,

🌼🌼🌼🌼!! शुभ सकाळ !!🌼🌼🌼🌼

ज्याची जशी चरित्र असते,

त्याचे तसेच मित्र असतात

शुद्धता तर विचारांमध्ये असते

माणूस कुठे पवित्र असतो.

फुलात सुद्धा किडे असतात,

दगडात सुद्धा हिरे असतात,

वाईट सोडून चांगले बघा

माणसात देव दिसेल

🍁🍁🍁🍁!! सुप्रभात !!🍁🍁🍁🍁

नेहमी लक्षात ठेवा..

करोडो लोक झोप येत असतात म्हणून

सूर्या आपला विचार कधीही बदलत नाही,,,,

हृदय हा होतोच…..

🍀🍀🍀🍀!! शुभ सकाळ !!🍀🍀🍀🍀

Good morning quotes in Marathi

प्रत्येक वेळी

एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचा दिसणार

दोन्ही बाजूने

विचार करून बघा

कधी गैरसमज होणार नाहीत

☘️☘️☘️☘️!! शुभ सकाळ !!☘️☘️☘️☘️
Good morning SMS in Marathi/good morning quotes Marathi/good morning SMS

कुणाचा साधा स्वभाव

म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,

ते त्यांचे संस्कार असतात

🌸🌸🌸🌸!! शुभ सकाळ!!🌸🌸🌸🌸

मनाशी जोडले प्रत्येक नातं

खरच खुप भावनिक असतात,,,,

इंदूर असेल जरी कोणीतरी

मनाने मात्र जवळ असतात

🌾🌾🌾🌾!! शुभ सकाळ !!🌾🌾🌾🌾

पाणी घालू या तुळशीला

वंदन करूया देवाला

सदा आनंदी ठेव माझ्या सर्व बंधूं-भगिनींना

हीच प्रार्थना पांडुरंगाला

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

🏵️🏵️🏵️🏵️!! शुभ सकाळ !!🏵️🏵️🏵️🏵️

त्याला संधी मिळते

तो नसीबवान.

जो संधी निर्माण करतो,

तो बुद्धीमान.

पंच संधीचे सोने करतो,

तो विजेता.

आनंद शोधू नका,

निर्माण करा.

🌾🌾🌾🌾!! शुभ सकाळ !!🌾🌾🌾🌾

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागत

जी तुम्हाला जेव्हा असायचं असतं……

तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतात,

💮💮💮💮!! शुभ सकाळ !!💮💮💮💮

तुमच्या आयुष्यातला आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,

अडचणी उंदरा इतक्या लहान असो.

आयुष्य सोंडे इतके लांब असो,,

क्षण मोदका इतके गोड असो,

संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा,,,,

🌼🌼🌼🌼!! सुप्रभात !!🌼🌼🌼🌼
Good morning quotes in Marathi/good morning SMS/Marathi good morning status/मराठी शुभ सकाळ सुविचार.

हसण्याची इच्छा नसली

तरी हसावं लागतं.

कसा आहे विचारलं

तर मजेत आहे म्हणावं लागतं..,,

जीवन एक रंगमंच आहे

इथे प्रत्येकाला नाटक

हे करावंच लागतं……

🌾🌾🌾🌾!! शुभ प्रभात !!🌾🌾🌾🌾

खिशाला श्रीमंत नसेल तरी हरकत नाही……

पण मनाने श्रीमंत नक्की बना ,,

कारण कळस जरी सोन्याचा असला तरी….

याला कारण लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात,

🍁🍁🍁🍁!! शुभ सकाळ !!🍁🍁🍁🍁

Good morning quotes in marathi

नम्रता शिवाय ज्ञान मिळत नाही

मिळाले तर ते टिकत नाही

आणि टिकली तर ते शोधत नाही.

म्हणून जीवनात अनेक ठिकाणी

योग्य व्यक्ती समोर

योग्य वेळी नंम्र झालीच पाहिजे

🌼🌼🌼🌼!! शुभ सकाळ !!🌼🌼🌼🌼

आयुष्यात बालपणीचा काळ

फक्त सुखाचा असतो, कारण

अँकर पासून तू लांब असतो

हम भी कुछ है, हा भाव एकदा झाला,

की त्यानंतर सुरू होते फक्त झुंज, स्पर्धा,

तर्क आणि संघर्ष.

आणि त्यामध्येच

हरवून जातात सुखाचे क्षण..

🌾🌾🌾🌾!! शुभ सकाळ !!🌾🌾🌾🌾

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा

एक व्यक्तिमत्व म्हणून जगा

कारण व्यक्ती कधी ना कधी संपते,

पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते….

🌸🌸🌸🌸!! शुभ सकाळ !!🌸🌸🌸🌸

गुड मॉर्निंग मराठी/गुड मॉर्निंग फोटो मराठी/सुप्रभात मराठी संदेश/good morning quotes Marathi

दुःखाचे डोंगर कोसळले तरी

आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवले,

सुखाचे पडणारे हळुवार चांदणे

आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवले,

फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध.

आयुष्याने पुन्हा द्यायला शिकवली,,

आपल्यासारखी गोड माणसे भेटली

आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकवले..

🏵️🏵️🏵️🏵️!! शुभ सकाळ !!🏵️🏵️🏵️🏵️..

घडून गेलेल्या गोष्टीचे दुःख करून आपण आपल्याला त्रास देतो..

दिलेल्या गोष्टी कडे पाहत करण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा….

कदाचीत परमेश्वराने आपल्या यासाठीच

डोळे मागे न देता पुढे दिले आहेत….

जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची,,

🌸🌸🌸🌸!! शुभ सकाळ !!🌸🌸🌸🌸

पावसाला माहीत नसतं

मातीतून काय उगवणार

तो मनसोक्त कोसळून जातो

आयुष्य असं जगावं,

काय भेटणार हे न पाहता

मनसोक्त जगून परतावा..

🌼🌼🌼🌼!! शुभ सकाळ !!🌼🌼🌼🌼

संघर्ष वडीला कडून आणि

संस्कारी आई कडून शिकावे,

बाकी सगळे दुनिया शिकवते

🍂🍂🍂🍂!! शुभ सकाळ !!🍂🍂🍂🍂

Good morning quotes in Marathi

माणसांना पैशापेक्षा जास्त पुण्य कमवा

पैसा कमावला तर,

त्याला ठेवायला जागा लागते

तसं पुण्याचा नाही,

ते दिसत नाही, पण वेळ आली की,

बरोबर समोर उपभोक्ता येत.

कारण

कमवलेल्या पैशाच काम जिथे थांबतात,

तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतो….

🌺🌺🌺🌺!! शिव सकाळ !!🌺🌺🌺🌺

माणसाचा जन्म हा

प्रत्येक घरात घरात होतो.

परंतु,

माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्म घेते.

माणुसकी ज्योती जन्म घेते

तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते..

🍁🍁🍁🍁!! शुभ सकाळ !!🍁🍁🍁🍁

माणसाच्या मुखात गोडवा,,

मनात प्रेम,,

वागण्यात नम्रता,,

आणि

हृदयात गरिबीची जाण असली की….

बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात..,,

💮💮💮💮!! शुभ सकाळ !!💮💮💮💮
Good morning message in Marathi/good morning quotes in Marathi/गुड मॉर्निंग मराठी विशेष..

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा,

वाईट वेळेत साथ सोडलेल्या

लोकांकडे लक्ष देऊ नका

पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन,

चांगली वेळ आणून दिली

त्यांचे मोल कधी विसरू नका.

🌾🌾🌾🌾!! शुभ प्रभात !!🌾🌾🌾🌾

आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय

चांगले दिवस यांची किंमत कळत नाही….

🌺🌺🌺🌺!! शुभ सकाळ !!🌺🌺🌺🌺

चंदन पेक्षा वंदन

जास्त शीतल आहे..

योगी होण्यापेक्षा उपयोगी

कोणी अधिक चांगला आहे….

प्रवास चांगला असण्यापेक्षा,

स्वभाव चांगला असणे,

महत्त्वाचे आहे..

🌸🌸🌸🌸!! शुभ सकाळ !!🌸🌸🌸🌸

जगातील कुठल्याही तराजूत

मोजताना येणारी एकमेव

वस्तू म्हणजे ” मैत्री “

🌼🌼🌼🌼!! शुभ सकाळ !!🌼🌼🌼🌼

Good morning quotes in marathi

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,

जे तुमच्या आवाजावरून तुमच्या,

सुख आणि दुःख याचा अंदाज….

🍁🍁🍁🍁!! शुभ सकाळ !!🍁🍁🍁🍁

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते,

म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा,

आयुष्य खूप आनंदात जाईल..

🍂🍂🍂🍂!! शुभ सकाळ !!🍂🍂🍂🍂

Good morning quotes Marathi/good morning message in Marathi/ शुभ सकाळ मेसेज/शुभ सकाळ मराठी शुभेच्छा.

किती दिवसाचे आयुष्य असते,,

आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावे ते हसून खेळून कारण

या जगात उद्या काय होईल,,

ते कोणालाच माहीत नसते

म्हणून आनंदी राहा….

☘️☘️☘️☘️!! शुभ सकाळ !!☘️☘️☘️☘️

जीवनातील कोणत्या दिवसाला दोष देऊ नका,,,,

कारण उत्तम दिवस आठवणी देतात

चांगले दिवस आनंद देतात

वाईट दिवस अनुभव देतात

तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात..””

🌼🌼🌼🌼!! शुभ सकाळ !!🌼🌼🌼🌼

गोळी किती छोटी असली तरीही,

एका नजरेत सार आकाश संपवण्याची ताकद असते,

आयुष्य ही एक देवाने दिलेली अमूल्य देणगी आहे,

जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी,

दुःख हे काही काळाने सुखात परिवर्तित होते,

फक्त मनापासून आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी””

🍂🍂🍂🍂!! शुभ सकाळ !!🍂🍂🍂🍂

Good morning quotes in Marathi/ good morning SMS in Marathi/ सकाळच्या गोड शुभेच्छा/शुभ सकाळ.

आपल्यात लपलेले परके

आणि परक्यात लपलेले आपले

जर तुम्हाला ओळखता आले तर,,,,

आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ

आपल्यावर कधीच येणार नाही

🌺🌺🌺🌺!! शुभ सकाळ !!🌺🌺🌺🌺

मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,

सागराच्या प्रत्यक्ष शिंपल्यात मोती हा नसतो,

जो विश्वास आणि मैत्री जगतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो..

हाक तुमची साथ””

🌼🌼🌼🌼!! शुभ सकाळ !!🌼🌼🌼🌼

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो

पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही,,,,

💮💮💮💮!! शुभ सकाळ !!💮💮💮💮

या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात

पण चालणारे आपण एकटेच असतो,

पडल्यावर हसणारे अनेक असतात”

पण मदतीचा हात देणारे ते फक्त जीव लागत असतात.

🌾🌾🌾🌾!! शिव सकाळ !!🌾🌾🌾🌾

Good morning quotes in marathi

Good morning quotes/sms/message in Marathi / सकाळच्या शुभेच्छा/ शुभ सकाळ सुविचार मराठी

काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात

काही माणसे गरिबीला गुलाम करतात,

मात्र,

जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात,

तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात,,,,

🍁🍁🍁🍁!! शुभ सकाळ !!🍁🍁🍁🍁

माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक सदस्यांचे दोन कारण असते,,,,

एक तर त्याला नशीब पेक्षा जास्त हवं असतं

आणि दुसरा म्हणजे ते वेळेच्या आधी हवे असतात..

🌸🌸🌸🌸!! शुभ सकाळ !!🌸🌸🌸🌸

पानाच्या हालचाली साठी वार वार हवा असतो,

मन जुळण्या साठी नात हव असत,

नात्यासाठी विश्वास हवा असतो,

त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे,,

“मैत्री”

मैत्रीच नात कस जगावेगळ असत

रक्ताच नसल तरी मोलाच असत”

☘️☘️☘️☘️!! शुभ सकाळ !!☘️☘️☘️☘️

यश सोपे होते,

कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,

पण समाधान हेत महाकठीण,,,,

कारण त्याला मनाची परवानगी नसते””

🍂🍂🍂🍂!! शुभ सकाळ !!🍂🍂🍂🍂

 Good morning quotes in Marathi
good morning sms in maratghi / good morning quotes in marathi/good morning quotes / godd morning thouts

  तुम्ही खुश शक्तिशाली असाल,

पण वेळ हि तुमच्यापेक्षा ही शक्तिशाली आहे,

एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात,

पण एक माचीस ची काडी लाखो झाडे जळून खाक करू शकते.

कोणी किती मान झाला असेल’

पण निसर्ग कोणाला कधीच मान बनण्याचा क्षण देत नाही.

🌺🌺🌺🌺!! शुभ प्रभात !!🌺🌺🌺🌺

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात,

पण, एकच गोष्टी अशी आहे की जी एकदा हातातून निसटले की,

कोणत्याही उपायाने पुन्हा मिळू शकत नाही.

आणि ती असते,

“आयुष्य”

म्हणूनच,, मनसोक्त जगाव….

🌼🌼🌼🌼!! शुभ सकाळ !!🌼🌼

रात्र ओसरली दिवस उजाडला,

तुम्हाला पाहून सूर्य सुधा चमकला,,

चीलमिल किरणांनी झाडे झळकली,

सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली,

🌾🌾🌾🌾!! शुभ सकाळ !!🌾🌾🌾🌾

गरजे पुरती माणस वापराची सवय नाही मला,

एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत

निभावण्याची ताकद आहे माझी,,!!

🌸🌸🌸🌸!! शुभ सकाळ !!🌸🌸🌸🌸

> mothers day quotes in marathi

मित्रांनो आपण आज good morning quotes in Marathi/good morning message in Marathi/ good morning quotes/ शुभ सकाळ सुविचार

हे अनेक प्रकारचे सुविचार बघितले, सर तुम्ही रोज सकाळी उठते तेव्हा हे वाचून तुमचं मन प्रसन्न होईल. व तुमचा दिवस चांगला जाईल. मित्रांनो हे शुभ सकाळ सुविचार तुम्ही तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा.

 

Leave a Comment