good morning in marathi | सुप्रभात मराठी संदेश

सुप्रभात मराठी संदेश |  Good Morning Quotes

मित्रांनो आपण रोज सकाळी उठल्यानंतर good morning quotes म्हणजेच सकाळच्या शुभेच्छा, शुभ सकाळ मराठी शुभेच्छा याबद्दल वाचले तर आपला दिवस खूपच छान जातो . सकाळी उठल्यानंतर जर तुमची सकाळ चांगले विचारांनी होत असेल तर तुमची दिवसभरातील कामकाजही व्यवस्थित पार पडते. असे काही गुड मॉर्निंग कोट्स किंवा सकाळच्या शुभेच्छा, शुभ प्रभात सुविचार आलेलो आहे की जेणेकरू तुमची सकाळी ही चांगल्या विचारांनी हो,तुमचा दिवस हा एक चांगला विचार आणि सुरुवात झाला पाहिजे. तरी कमी है, good morning in marathi पूर्ण वाचा.

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो

पण मनातून हरलेला माणूस

कधीच जिंकू शकत नाही.

शुभ सकाळ!🌺

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,

एक मिनिट विचार करून

घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.

🌿🌺 गुड मॉर्निंग 🌺🌿

 

सिंह बनुन जन्माला आले तरी

स्वतःचे राज्य हे स्वतःच

मिळवावे लागते कारण ह्या जगात

नुसत्या डरकाळीला महत्व नाही..

शुभ सकाळ!

 

संकटावर अशा प्रकारे

तुटून पडा की,

जिंकलो तरी इतिहास,

आणि,

हरलो तरी इतिहासच..

☘️ शुभ सकाळ ☘️

good morning in marathi |   शुभ सुविचार मराठी

माणसाच्या परिचयाची सुरुवात

जरी चेहऱ्याने होत असली तरी,

त्याची संपूर्ण ओळख,

वाणी, विचार आणि कर्मानेच होते..

शुभ सकाळ

shayari in hindi

तुमचे विचार चांगले ठेवा,

तुमच्या सोबत आपोआपच

चांगलं होत जाईल.

🙏 शुभ सकाळ 🙏

Good morning in marathi

मोर नाचताना सुद्धा रडतो..

आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..

आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

शुभ सकाळ!

शुभ सकाळ Good morning Marathi | good morning in marathi

नाती तयार होतात हेच खूप आहे,

सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,

दर वेळी प्रत्येकाची

सोबत होईल असं नाही,

एकमेकांची आठवण काढत आहोत

हेच खूप आहे…

🙏 सुप्रभात 🙏

 

संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा

जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर आदर्श निर्माण कराल

आणि जर तुम्ही हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल.

🙏 शुभ सकाळ 🙏

मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो

परंतु मनातून हरलेली व्यक्ती पुन्हा कधीच जिंकू शकत नाही.

🌺 शुभ प्रभात 🌺

 

आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो,

दान करतो तसेच आपल्याला परत मिळते.

त्यामुळे नेहमी चांगले वागा.

☘️ सकाळच्या शुभेच्छा☘️

Good morning

धुक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे

जेव्हा आयुष्यात कोणताही मार्ग दिसत नाही

तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे

त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकत रहा मार्ग दिसत जाईल.

☘️🌺 गुड मॉर्निंग

परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा,

कारण परमेश्वर ते देत नाही जे आपल्याला आवडते

उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे.

🌿 शुभ सकाळ

शुभ सकाळ मराठी संदेश फोटो |  Good Morning Quotes

रोज सकाळी लवकर फुटणे,

देवपूजा करणे,

वडीलधाऱ्यांचा पाया पडणे,

हीच आपली संस्कृती.

🙏 शुभ सकाळ

Love quotes marathi 

आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्वपूर्ण नाही

की कोण आपल्या पुढे आहे

आणि कोण आपल्या पाठीमागे आहे,

तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे

आणि आपण कोणासोबत आहोत.

🌺 गुड मॉर्निंग

 

आपल्यामधील अहंकार काढून स्वतः ला

हलके बनवा कारण उंच तेच जातात जे हलके असतात.

🌺 शिवसकाळ

 

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,

आणि जास्त वापरली तर झिजते..

काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..

मग कोणाच्याही उपयोगात न येता,

गंजण्यापेक्षा,

इतरांच्या सुखासाठी झिजणे

केव्हाही उत्तमच…!

☘️ सकाळच्या शुभेच्छा ☘️

गुड मॉर्निंग फोटो मराठी |  गुड मॉर्निंग मराठी स्टेटस

हसत राहिलात तर संपूर्ण जग

आपल्याबरोबर आहे…

नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण

डोळ्यामध्ये जागा नाही मिळत

🙏 सुप्रभात 🙏

good morning in marathi

देवाने प्रत्येकाचे आयुष्य

कसे छान पणे रंगवलेय..

आभारी आहे मी देवाचा कारण,मा

झे आयुष्य रंगवताना देवाने,

तुमच्यासारख्या माणसांचा रंग

माझ्या आयुष्यात भरलाय🌿

🌺 शुभ सकाळ

50 इंटरेस्टिंग फैक्ट्स इन हिंदी

दुःखाचे डोंगर कोसळले तरी

आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले

सुखाचे पडणारे हळुवार चांदणे

आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले

फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध

आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले

आपल्यासारखी गोड माणसे भेटली

आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले

🌺 सुप्रभात 🌺

 

❤️चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला

मैत्री किंवा नात

करायला आवडत नाही

आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..

ती पण तुमच्या सारखी🌺

शुभ सकाळ 🌺🌿

 

दिवा बोलत नाही

त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो

त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका

उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

☘️🙏 गुड मॉर्निंग शुभेच्छा 🙏

 

आपुलकी असेल तर जिवन सुंदर

फुले असतील तर बाग सुंदर

गालातल्या गालात एक छोटस हसु असेल

तर चेहरा सुंदर आणि

नाती मनापासून जपली तरच आठवनी सुंदर

🌺 गुड मॉर्निंग मेसेज 🙏 शुभ सकाळ

शुभ सुविचार मराठी | गुड मॉर्निंग शेअर चॅट

एखाद्या अडचणीत देवाने तुमचे

लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते

उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते

पण ऐकलेच नाही तर

समजून जा की देवाला ठाऊक आहे

हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता

स्वतःवर विश्वास ठेवा

🌺 सकाळच्या गोड शुभेच्छा 🙏

 

आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो

ते आपलं अस्तित्व असतं आणि

जे आपल्या माघारी चर्चिल जातं

ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि

व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल

तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा

नेहमी लोकांचा सलाम असतो

🙏 सुप्रभात 💤 good morning quotes 🙏

 

देवाकडे काही मागायचे

असेल तर नेहमी आईचे स्वप्न

पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा,

तुम्हाला कधी स्वत:साठी

काही मागयची गरज पडणार नाही

☘️ Very good morning 🙏

 

जिथे दान देण्याची सवय असते

तिथे संपत्तीची कमी नसते आणि

जिथे माणुसकीची शिकवण असते

तिथे माणसांची कमी नसते

डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत

व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत

🌿 Happy morning 🌺

 

Good morning in marathi

कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा

कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास

आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच

वेळ येणार नाही म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा

प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहात आहे.

🙏🌿 Good morning quotes 🙏

 शुभ सकाळ मराठी संदेश फोटो |

Good Morning Quotes Marathi

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते

एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला

तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही

कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी

कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे

एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,

म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या

☘️🌺 सुप्रभात ☘️🌺

 

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..

नाहीतर,

तासभर साथ देणारी माणसे तर,

बस मध्ये पण भेटतात..

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा

बाजार मांडू नका,

कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..

अगरबत्ती देवासाठी हवी असते

म्हणून विकत आणतात,

पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात

🌿 शुभ सकाळ 🌺🌿

 

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..

नाहीतर,

तासभर साथ देणारी माणसे तर,

बस मध्ये पण भेटतात..

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा

बाजार मांडू नका,

कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..

अगरबत्ती देवासाठी हवी असते

म्हणून विकत आणतात,

पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात

🙏 गुड मॉर्निंग मराठी 🌺

 सुंदर सकाळ sms | good morning in marathi 2022

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..

नाहीतर,

तासभर साथ देणारी माणसे तर,

बस मध्ये पण भेटतात..

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा

बाजार मांडू नका,

कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..

अगरबत्ती देवासाठी हवी असते

म्हणून विकत आणतात,

पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.

☘️☘️ गुड मॉर्निंग मेसेज 🙏 सुप्रभात

 

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..

नाहीतर,

तासभर साथ देणारी माणसे तर,

बस मध्ये पण भेटतात..

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा

बाजार मांडू नका,

कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..

अगरबत्ती देवासाठी हवी असते

म्हणून विकत आणतात,

पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.

🌿 गुड मॉर्निंग 🌿

 

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..

नाहीतर,

तासभर साथ देणारी माणसे तर,

बस मध्ये पण भेटतात..

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा

बाजार मांडू नका,

कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..

अगरबत्ती देवासाठी हवी असते

म्हणून विकत आणतात,

पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.

🙏 सुप्रभात 🙏

 

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..

नाहीतर,

तासभर साथ देणारी माणसे तर,

बस मध्ये पण भेटतात..

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा

बाजार मांडू नका,

कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय.

.Good morning quotes Marathi

म्हणून विकत आणतात,

पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.

🌺 शुभ सकाळ 🌿

 शुभ सकाळ Good morning Marathi | गुड मॉर्निंग फोटो मराठी

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..

नाहीतर,

तासभर साथ देणारी माणसे तर,

बस मध्ये पण भेटतात..

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा

बाजार मांडू नका,

कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..

अगरबत्ती देवासाठी हवी असते

म्हणून विकत आणतात,

पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात

☘️ गुड मॉर्निंग शुभेच्छा ☘️

 

आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..

नाहीतर,

तासभर साथ देणारी माणसे तर,

बस मध्ये पण भेटतात..

कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा

बाजार मांडू नका,

कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..

अगरबत्ती देवासाठी हवी असते

म्हणून विकत आणतात,

पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.

🌿 सुप्रभात 🌿

 

“ज्या माणसाला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते

त्याचे मन नेहमी आनंदाने व उत्साहाने भरलेले राहते

आणि उत्साही मनाच्या माणसाला नेहमीच यशप्राप्ती होते..

म्हणून सकारात्मक , आशावादी आणि आनंदी विचार

हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे.”

☘️ गुड मॉर्निंग ☘️

21 Interesting facts in Hindi

वेळ सोडून ह्या जगात कोणीच

अचूक न्यायाधीश नाही..

कारण वेळ चांगलीअसेल तर,

सगळे आपले असतात आणि वेळ खराबअसेल तर,

आपलेपण परकेहोतात..

वेळच आपल्याव परक्यांची

ओळख करून देते…

मोठ्या झाडाखाली लहान

झाड वाढत नाही हे खरं आहे

पण मोठ्या झाडाचा आधार घेऊन

वेल होऊन वाढल्यास झाडाच्याशेंड्यावर सुद्धा आपलं अस्तित्व

दाखवतायेतंबदल करून तर बघा तुमचं

अस्तित्व जाणवल्याशिवाय राहणार नाही

🌺 शुभ सकाळ 🌺

 

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…

आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात

गणपती दर्शनाने करूया…

🙏 गुड मॉर्निंग 🙏

 

Good night quotes Marathi

राग एकटाच येतो,

पण जाताना आपल्यातली सर्वचांगली लक्षण घेऊन जातो.

संयमसुध्दा एकटाच येतो,

पण येताना आपल्यासाठी कायमचीचांगली लक्षण घेऊन येतो.

*फक्त निवड कोणाची करायची

हे आपणंच ठरवायचे आहे.

🌺 शिवसकाळ 🌺

 शुभ सकाळ मराठी संदेश फोटो | सुप्रभात मराठी संदेश

यशस्वी व्हायचं असेल तर,

सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!

जेव्हा तुम्ही जिंकू लागता;

तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.

🙏 शुभ सकाळ 🙏

 

मनापासून इतरांसाठी केलेली एक छोटी गोष्ट पण…

त्याचं आयुष्य बदलू शकते…!!!

आनंद नेहमी वाटत राहा मित्रांनो ..

खरच खूप समाधान मिळतं आपण कोणाला

दोन आनंदाचे क्षण देऊ शकलो तर.

☘️ सुप्रभात ☘️

 

मंदिरातील घंटेला आवाज नाही,

जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..!

कवितेला चाल नाही,

जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..!

त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही,

जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही…!!

मन वळू नये, अशी श्रद्धा हवी,

निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी,

सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी,

कधी विसरू नये, अशी नाती हवी.

🙏 गुड मॉर्निंग 🙏

 

माणसाला जिंकायचे ते केवळ

आपुलकीने,

कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर

एखादे वेळेस साथ देणार नाही ,

पण माणुसकी प्रेमळ स्वभाव

आणि आत्मविश्वास कधीही

तुम्हाला एकटे पडू देणार नाही.

🙏 शिवसकाळ 🙏

 

प्रत्येकाच्या मनात कुठंतरी

एक बिल क्लिंटन असती

आपल्या हिलरी बरोबर सँसार करताना

तो मोनिकाच्या शोधात असतो.

🌿 गुड मॉर्निंग 🌿

 

Good night quotes Marathi

पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.,

त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,सुखाची, आनंदाची वाट सापडते..नशीबापेक्षा…

…कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा…

कारण उद्या येणारी वेळ…

आपल्या नशीबामुळे नाही…

तर कर्तृत्वामुळे येते.

🙏 शुभ प्रभात 🙏

 गुड मॉर्निंग मराठी स्टेटस |   शुभ सुविचार मराठी

निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात.

तर पाॅझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात.

एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,

पण मनाने कधीच कमजोर होऊ नये.

कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची

ईच्छाशक्ती प्रबळ असते,

ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो.

🌺 शुभ सकाळ 🌺

 

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,

ती आपोआप गुंफली जातात,

मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात

काहीजण हक्काने राज्य करतात,

यालाच तर मैत्री म्हणतात…

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,

काहीतरी देण्यात महत्व असतं…

कारण मागितलेला स्वार्थ,

अन दिलेलं प्रेम असतं.

☘️ गुड मॉर्निंग ☘️

दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना

बिलगून आजचा दिवस ऊजाडला

धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर

सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला

🙏 सुप्रभात 🙏

 

Leave a Comment