GDP meaning in Marathi/ जीडीपी फुल फॉर्म
मित्रांनो GDP म्हणजे काय, GDP full form काय आहे याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत, तुम्ही जीडीपी बद्दल नक्कीच ऐकलं असेल, पन GDP full form किंवा GDP म्हणजे काय, याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.
GDP full form in marathi / GDP long form
GDP – gross domestic product म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये अर्थव्यवस्था असे देखील म्हणतात, तुम्ही ऐकलं असेल की GDP वाढतो किंवा कमी होतो, किंवा भारताची अर्थव्यवस्था वाढते कमी होते, त्यालाच आपण GDP असे म्हणतात.
GDP म्हणजे काय ( GDP in marathi )
GDP म्हणजेच कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न, आई वस्तूंच्या किमती मधील दर वाढ किंवा कमी होते त्यालाच आपण GDP कमी झाला किंवा वाढला असे म्हणतो. दर तीन महिन्याला जीडीपी अंकित केला जातो, देशांमध्ये झालेल्या सेवा आणि उत्पन्न यांचा विचार GDP मध्ये केला जातो.
कोरोना च्या काळामध्ये GDP म्हणजेच अर्थव्यवस्था 7-8% डास आली होती, पूर्ण मुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झाला होता.
प्रत्येक देशाचा GDP बघता त्या देशाची प्रगती ठरवली जाते,मत प्रदेश किती प्रगती करत आहे हे आपल्या लक्षात येते, आणि जर जीडीपी चा दर कमी झालेला असेल तर, त्या देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे असे लक्षात येते.
GDP दर कसा ठरवतात
चलनवाढीचा उत्पादन खर्चात घट होतो, त्याचाही विचार करून, प्रत्येक वर्षीच्या उत्पादनावर वाढणार खर्च याच्या मूल्यमापन वरून जीडीपी चा दर ठरवला जातो.
आणि दुसरी पद्धत म्हणजेच सध्या चालू असलेल्या उत्पन्नाचा दर याच्या मूल्यमापन यानुसार सादर ठरवला जातो ही जीडीपी दर ठरवण्याची दुसरी पद्धत आहे.
मित्रांनो आताच मला GDP full form in marathi किंवा जीडीपी म्हणजे काय याबद्दल मी काही माहिती सांगितली, मला ही माहिती नक्कीच समजली असेल व आवडली देखील असेल,ही माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना देखील ई जरूर शेअर करा.
…………