Fresh good morning marathi sms

Fresh good morning massage

मित्रांनो तुम्हाला फ्रेश गुड मॉर्निंग मराठी एसएमएस काही निवडक असे मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, हे तुम्ही वाचू शकता व तुमच्या मित्रांना देखील शेअर करू शकता जेणेकरून त्यांचाही दिवस चांगला जाईल, यामध्ये सकाळचे एसएमएस सकाळच्या शुभेच्छा गुड मॉर्निंग मेसेजेस आहेत की जे तुम्ही वाचू शकता व इतरही शेअर करू शकता

तुमच्या एका स्माइल ने
समोरच्या व्यक्तीला
होणारा
आनंद म्हणजे तुमचा
गोड स्वभाव
शुभ सकाळ

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
शुभ सकाळ
कायम टिकणारी गोष्ट
एकच ती म्हणजे स्वभाव
आणि माणुसकी..

प्रत्येक वस्तूची किंमत
वेळ आल्यावरच समजते,
निसर्गाकडून फुकट
मिळणारा ऑक्सिजनसाठीही
दवाखान्यात गेल्यावर पैसे
मोजावे लागतात…
शुभ सकाळ

विश्वास
हा किती छोटा शब्द आहे
वाचायला सेकंद लागतोFresh good morning marathi sms
विचार करायला मिनिट लागतो
समजायला दिवस लागतो आणि,
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य
लागते
शुभ सकाळ

शुभ सकाळ
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा..
आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत
द्या.! कारण जे चांगले आहेत ते
साथ देतील व जे वाईट असतील ते
अनुभव देतील…..

जगा इतकं कि
आयुष्य कमी पडेल, हसा इतके
कि आनंद कमी पडेल..
काही मिळो अथवा
नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला
देणे भागच पडेल.
शुभ सकाळ

Fresh good morning marathi sms

शुभ सकाळ
आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा
आपल्यामुळे
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा
सर्वात
मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी
कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात
मोठे यश आहे.
Good Morning

शुभ
सकाळ
इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर
चेहऱ्याने नाही तर विचार आणि
संस्काराने बना.
कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी
प्रत्येकाची साथ सोडत असतात.
मात्र माणसाचे विचार आणि संस्कार
शेवटपर्यंत साथ सोडत नसतात.
Good MORNINGFresh good morning marathi sms

झाडावर बसलेला पक्षी,
फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही..
कारण त्याचा फांदीवर नाहीतर स्वतःच्या
पंखांवर विश्वास असतो..
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..

कोकिळेच्या मंजुळ
सुरांनी, फुलांच्या
हळुवार सुगंधानी
आणि सूर्याच्या कोमल
किरणांनी, हि सकाळ
आपल स्वागत करत
आहे
शुभ सकाळ

Good morning message Marathi

सुप्रभात
निगेटिव्ह विचार
माणसाला कमजोर बनवतात
तर पॉझिटिव्ह विचार माणसाला
बलवान बनवतात
एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये
कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची
इच्छाशक्ती प्रबळ असते
ज्यांचा आत्मविश्वास
मजबूत असतो.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

चंदन पेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगल आहे.

प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्वाचे आहे. !!सुप्रभात!!

😊हळूहळू वय निघून जातं…….. जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.

कधी कुणाची आठवण खूप सतावते. कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते. किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.

पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत……..😊 जगा या क्षणांना हसून मित्रांनो.

पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत …😊 🙏 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🙏

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी,

त्याची संपूर्ण ओळख, वाणी, विचार आणि कर्मानेच होते..

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर, फारसे मनावर घेऊ नये कारण,

या जगात असा कोणीच नाही,

ज्याला सगळे चांगले म्हणतील… शुभ सकाळ!

Good morning Marathi love message

डोळयातून वाहणारं पाणी, कोणीतरी पाहणारं असावं..

हदयातून येणार दु:ख, कोणीतरी जाणणारं असावं..

मनातून येणा-या आठवणी, कोणीतरी समजणारं असावं..

जीवनात सुख:दुखात साथ देणारं, एक सुंदर नातं असावं..

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,

मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,

आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,

ती पण तुमच्या सारखी..! शुभ सकाळ!

शुभ सकाळ! गुड मॉर्निंग!! जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते..

म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!

स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण..

एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते…

सुप्रभात! आपला दिवस आनंदात जावो…!

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा, प्रामाणिक रहा..

जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा, साधे रहा.. जे

व्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा, विनयशील रहा..

जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा, अगदी शांत रहा.

. यालाच आयुष्याचे “सुयोग्य व्यवस्थापन” असं म्हणतात… सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

good morning message Marathi

थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,

ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची, भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची, सहवास क्षणांचा पण ओढ कायमची, हीच खरी नाती मनांची… सकाळच्या सुंदर शुभेच्छा !

“नशीब” आकाशातून पडत नाही, किव्हा “जमिनीतून” उगवत नाही.. “नशीब” आपोआप निर्माण होत नाही.. तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो.. नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका.. कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब” घडेल यावर विश्वास ठेवा.. शुभ सकाळ! सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.. आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो…

दुकानात जाते.. सर्व भारी भारी साड्यांची खरेदी झाल्यावर दुकानदाराला म्हणते, मला एक स्वस्तातली साडी दया. मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला दयायची आहे.. बाई साडया घेऊन निघून जाते… थोडया वेळाने दुकानात एक गरीब बाई येते.. ती दुकानदाराला म्हणते मला एक एकदम भारी साडी दया, मला माझ्या मालकिणीला दयायची आहे, तिच्या मुलाच्या लग्नात..!! सांगा खरा “श्रीमंत” कोण? शुभ सकाळ!

एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते.. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे.. मग कोणाच्याही उपयोगात न येता, गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच…!! “सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा”

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ, अंतकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा

क्षण आपलाच आहे… शुभ सकाळ Friends!

Fresh good morning marathi sms

मनाला जिंकायचे असते, “भावनेने” रागाला जिंकायचे असते, “प्रेमाने” अपमानाला जिंकायचे असते, “आत्मविश्वासाने” अपयशाला जिंकायचे असते, “धीराने” संकटाला जिंकायचे असते, “धैर्याने” माणसाला जिंकायचे असते, “माणुसकीने” शुभ सकाळ! आपला दिवस आनंदी जावो…

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
शुभ सकाळ!

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा, आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा, शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी, आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी.. म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल, आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल… आपला दिवस आनंदात जाओ!

चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात.. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात.. पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात… “आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही…!! शुभ सकाळ!

Good morning images in Marathi

मंदिरातील घंटेला आवाज नाही, जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..! कवितेला चाल नाही, जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..! त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही, जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही…!! मन वळू नये, अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी, कधी विसरू नये, अशी नाती हवी… शुभ सकाळ!

शुभ सकाळ…!! प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल, चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी… आपण जरी भेटत नसु दररोज, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना… माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!! लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!! जगण्यासाठी लागतात फक्त, “प्रेमाची माणसं” अगदी तुमच्यासारखी…!!

मित्र खुप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका !!! शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा होत नसतो… कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 🍁शुभ सकाळ 🍁

🙍🏻‍♂️ माणूस थांबला आहे🙍🏻‍♂️ बियांचं रुजणं थांबलं नाही रोपाचं वाढणं थांबलं नाही, फुलाचं फुलणं थांबलं नाही, फळांचं पिकणं थांबलं नाही फक्त आधुनिकतेने पछाडलेला, माणूस थांबला आहे चिमण्यांची चिव चिव थांबली नाही कोकिळेची कुहू कुहू थांबली नाही वासरांचं हम्बरणं थांबलं नाही, मोराचं नाचणं थांबलं नाही फक्त निसर्गा पासून दूर गेलेला माणूस थांबला आहे. 🍁 शुभ सकाळ🍁

Fresh good morning marathi sms

मैदानात हरलेला माणूस
पुन्हा जिंकू शकतो..
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही..
शुभ सकाळ!

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..
शुभ सकाळ!

 

Leave a Comment