Blogger in marathi- फ्री ब्लॉक कसा बनवावा
मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की आपण फ्री ब्लॉग कसा बनवू शकतो म्हणजेच free blog kaise banaye in Marathi मित्रांनो तुम्ही ब्लॉग बद्दल तर ऐकलं असेल, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की what is blog ब्लॉग म्हणजे काय.
Free blog Kaise banaye in marathi language
मित्रांनो ब्लॉग म्हणजे आपण जे पण इंटरनेटवर सर्च करतो, आपण सर्च केल्यावर ज पण आपल्याला रिझल्ट मिळतात, ते रिझल्ट देत स्टोअर असतात, म्हणजेच ते लेख असतात ते ठिकाण म्हणजेच एक ब्लॉग असतो ,
तब ब्लॉगवर माहिती आपल्याला मिळते, या अशा जागेची आपण ब्लॉक म्हणू शकतो,
मित्रांनो तुम्ही पण अशा प्रकारचा लोक बनवून त्यापासून पैसे कमवू शकता,
मित्रांनो मी तुम्हाला आज आपण एक how to start a free blog in Marathi म्हणजेच आपण एक ब्लॉग कसा बनवावा हे जाणून घेणार आहोत.
मित्रांनो मी तुम्हाला blogger.com वर आपण थ्री ब्लॉक कसा बनवू शकतो हे सांगणार आहे,
Blogger in Marathi म्हणजेच आपण मराठीमध्ये कसा ब्लॉग बनवू शकतो ते जाणून घेणार आहोत,
What is blog in Marathi-ब्लॉग म्हणजे काय
चला मित्रांनो आपण जाणून घेऊयात की आपण एक फ्री कसा बनवू शकतो,
आपण स्टेप-बाय-स्टेप जाणून घेऊयात की आपण blog कसा सुरु करु शकतो.
1. मित्रांना सर्वात अगोदर तुम्हाला blogger.com वर login करून घ्यायचं आहे,
त्या अगोदर तुम्ही आहे चेक करून घ्या की तुम्हाला कोणत्या Google account तुमचा ब्लॉग सुरु करायचा आहे,
म्हणजेच तुम्ही त्या email account वर स्वतःचा ब्लॉग बनवू शकतात.
तुम्ही blogger.com वर लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर
Start a new blog
असं interface येईल त्यावर click केल्यानंतर तुमच्यासमोर असा interface येईल,
नंतर तुम्ही या मध्ये तुमच्या पद्धतीने तुमच्या ब्लाॅग च नाव देऊ शकता ,
तुमच्या category च्या related तुम्ही तुमच्या ब्लॉगचे title देऊ शकता , तुम्ही title select केल्यानंतर Next वर click करून घ्या.
२.नंतर तुमच्यासमोर तुमच्या ब्लॉगचा url बनवण्यासाठी option येईल.
वरील प्रमाणे तुम्ही तुमच्या ब्लॉगचा url तयार करून घ्यावा, आणि Next या option वर click करून घ्या.
३. नंतर तुमच्यासमोर ब्लॉग तुझं नाव confirm करण्यासाठी window open होईल,
तुम्ही तेथे तुमच्या ब्लॉगचं नाव add करा की जे तुम्ही इतर लोकांना दाखवू शकता,
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या टॉपिक नुसार नाव देऊ शकता, तुम्ही Finish या बटनावर Click करून घ्या.
त्यानंतर तुमचा ब्लोग, आणि तुम्ही तुमच्या admin page वर Enter व्हाल,
आणि तुमच्या समोर असा interface येईल,
मित्रांनो येथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील,
फ्री ब्लॉक म्हणजे काय
यानंतर तुम्ही येथे post लिहायला सुरु करू शकता,
मित्रांनो इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही एक free blog in marathi बनवू शकता, आणि त्यावर post लिहू शकता,
मित्रान तर तुम्ही या ब्लॉगवर 30-40 post लिहिल्यानंतर तुम्ही या ब्लॉगवर adsense approved करून यातून पैसे मिळू शकतात, या पद्धतीने आपण ब्लॉग बनवून त्यातून पैसे मिळवू शकतो,
Final world: प्रणाम तुम्हाला हा free blog kaise banaye in marathi कसा वाटला ते आम्हाला comment करून नक्की कळवा ,
तुम्हाला येथे अजून असेच खूप सारे लेख मैत्री की जे तुम्हाला चांगल्याप्रकारे माहिती पुरवतात,
आजचा आपला लेख blogger in Marathi मला नक्कीच पडला असेल.