Flax seeds in marathi / जवस फायदे

Flax seeds meaning in Marathi/ जवस खाण्याचे फायदे.

मित्रांनो तुम्ही flax seeds in marathi म्हणजेच त्याला पण मराठीमध्ये ‘जवस’ असे म्हणतो. मित्रांनो जवस तुम्हाला कशा प्रकारे फायदे देऊ शकतो, flax benefits काय काय आहेत, ते आज आपण सविस्तर प्रमाणे जाणून घेऊया.

Flax seeds in marathi/ जवस बद्दल माहिती

मित्रांनो जवस आपले स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी खूप मदतगार असते. याचा शरीरावर चांगल्या प्रकारे प्रभाव पडतो व आपले शरीर निरोगी राहते,ज्या माणसांना आरोपींची कमी असते त आपल्या आहारामध्ये याचा समर्थ करू शकता व श्री रात्री प्रोटीनचे प्रमाण वाढवू शकता. त्यामुळे जवस म्हणजेच flax seeds हे आपल्या आहारामध्ये असणे गरजेचे आहे.

flax seeds in marathi
flax seeds meaning in marathi

त्यांना आपल्या शरीराला चांगल्याप्रकारे पोषण मिळण्यासाठी जवस आपल्या आहार मध्ये असणे गरजेचे आह, यामध्ये पर्यंत असे पोषक तत्व आहेत. मित्रांनो जवस मध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड असते, जे आपल्याला मासे खाल्ल्यापासून मिळते, त्यामुळे जे लोकं शाकाहारी असतात त्यांच्यासाठी जवस हे खूप फायदेशीर ठरते, (benifits of flax seeds in marathi).

त्यामुळे मित्रांनो जवस मधील औषधीय गुन्हे माणसासाठी एक महत्त्वाचा आहे, मित्रांनो बायबल मध्ये देखील फायबर आणि जवस बद्दल सांगितलेली आहे, जवस हे खूप सार्‍या आजारांवर एक रामबाण इलाज आहे,त्यामुळे खूप सारे आजारांवर जवस हे चांगल्या प्रकारे इलाज करते.

Benifits of flax seeds in marathi/ जवस चे फायदे

मित्रांनो आपण जवस अशाप्रकारे आपल्या शरीरासाठी उपयोगी ठरते, त्याचे काय फायदे आहेत ते आपण बघूयात, वितरण व्यवस्था आपल्या शरीरासाठी बहुतेक फायदे आहेत, चला तर बघूया की काय काय फायदे आहेत.

• जवस खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो, यामुळे आपल्या शरीरातील त्याच्या डोळ्या होण्याचे प्रमाणही कमी होऊन जाते, ज्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो तो काही कळतं, करण्यामध्ये ओमेगा-३ भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

• मित्र जवस चे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते, शरीरावर अतिरिक्त चरबी असते त्यामुळे तुमचे वजन वाढते वजन कमी होण्यासही मदत होते,

• मित्रांनो तुम्हाला हृदयरोग साठी देखील उपयुक्त ठरते , यामध्ये फायबर्स , देखील असते ज्या पे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करत असते,त्यामुळे तुमच्या उद्या येतील नसांमध्ये असलेली कोलेस्ट्रॉल देखील कमी होते व तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो, त्यामुळे अटॅकचा धोका देखील खूप कमी होऊन जातो, हा एक जवस चा खूप महत्त्वाचा असा फायदा आहे.

• मित्रांनो वाढत्या वयानुसार तुमची त्वचा देखील सुरकुत्या पडणे अशा समस्या सुरू होतात, पण जवस मध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आणि फायटोकेमिकल्स यामुळे, तुमची त्वचा एकदम चमकदार अशी दिसते, यावरून तुमच्या वयाचा अंदाज येत नाही, त्यामुळे हा देखील एक महत्त्वाचा फायदा आहे.

flax seeds in marathi
flax seeds marathi

• मित्रांनो जवळचा आहारामध्ये उपयोग केल्याने तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण देखील संतुलित राहते, मित्रांनो साखरेचा खूप जणांना प्रॉब्लेम असतो त्यामुळे जवळच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीरातील साखर देखील संतुलित ठेवू शकता, हा देखील एक महत्त्वाचा फायदा आहे.

• जवस मध्ये लाईगन नावाचा एक तत्व असते, जे तुमच्या आतड्यांमध्ये जाऊन तिला हार्मोन्स संतुलित ठेवण्याचे काम करत असते, त्यामुळे जवस येथे देखील फायदेशीर ठरते. आपण flax seeds in marathi बद्दल माहिती बघत आहोत.

• मित्रांनो जवस मध्ये अल्फा लाईनोईक हे ऍसिड देखील असते जे अस्तमा, डायबिटीस, कॅन्सर अशा मोठ्या आजारांवर माफ करण्याची देखील शक्ती प्रदान करत असते, त्यामुळे कॅन्सर सारख्या मोठ्या आजारावर लढण्यासाठी देखील जवस आपल्याला उपयोगी पडते.

• शाकाहारी लोकांसाठी देखील जवळ खूप फायदेशीर ठरते, कारण ओमेगा-३ फॅटी ऍसिड आपल्याला मासे खाल्ल्याने जास्त प्रमाणात मिळत असते, पण जवस मध्ये देखील हे ओमेगा-३ ऍसिड आपल्याला मिळते, हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते, त्यामुळे हादेखील जवळच आहे असा मोठा फायदा आहे.

• मित्रांनो तुम्ही रोज जवस ची सेवन करून स्वास्थ्य चांगल्याप्रकारे ठेवू शकता, याला तुम्ही बारीक करून पाण्यामध्ये देखील घेऊ शकता, रोज जवस खाल्ल्याने तुमचं आरोग्य खूप चांगले राहते, आणि तुम्ही खूप कमी आजारी पडतात.

जवस बद्दल माहिती.

Flax seeds – जवस (लीनेन सिततटिसिमम )

सामान्य नाव – जवस, जवसाच्या बिया, कॉमन फ्लेक्स, फ्लॅक्स सीड्स.

संस्कृत मध्ये नाव – आतसी

उपयोगी भाग – जवसाच्या बिया

जवस केसांसाठी फायदेमंद ( flax seeds for hair growth in Marathi)

मित्रांनो आपण जाऊ साचे काही फायदे बघितले, पण आपण केसांसाठी कसा त्याचा फायदा होतो ते आपण बघू या,

flax seeds in marathi
 

मित्रांनो आपण ड्राय केस, सुकलेले केस, खराब केस अशा अनेक समस्यांनी पासून ग्रस्त असतो, जवस मध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड , त्यामुळे या केसांच्या समस्यांसाठी इतर हे एक वरदानच आहे, मित्रांनो यामुळे तुमच्या केसांना एक नवीनच जीवन प्रधान होईल, यामुळे केसांच्या समस्याही दूर होतील,

जवसच्या बियांमध्ये ओमेगा -३ फॅटी ऍसिड असतात, जे आपल्या केसान साठी खूप उपयुक्त व पोषक असतात,यामुळे केसांची मुळं बळकट होतात व केसांचे आयुष्य वाढते, जवळच्या बियांमधील विटामिन्स मुळे केसांमधील स्वच्छ निरोगी होते व केसांची मुळं बळकट होतात, त्यामुळे टक्कल पडणे असे समस्याही उद्भवत नाहीत, डेंड्रफ, खाज येणे,अशा अनेक समस्या प्राकृतिक रित्या आपण घरगुती इलाज करू शकतो, आणि ते जवस यामुळे शक्य होते. बारीक केलेले जवस किंवा त्याचं तेल तुम्ही नियमित आहार मध्ये समाविष्ट करू शकता, त्यामुळे तुमचे केस बळकट होतील व त्यांचे आयुष्य वाढेल.

मित्रांनो आपण flax seeds in marathi म्हणजेच, जवस बिया याबद्दल माहिती बघत आहोत, त्यामध्ये आपण flax seeds meaning in Marathi म्हणजेच जवस म्हणजे काय, त्याचे फायदे काय काय आहेत, ही सगळी माहिती आपण बघितली, तर आता आपण त्याचे काही दुष्परिणाम आहेत, काही नुकसान आहेत ते देखील आपण बघू.

जवळचे नुकसान (disadvantages of flax seeds in marathi)..

• जास्त प्रमाणात जवस चे सेवन केल्याने तुम्हाला आतड्यांमध्ये त्रास होऊ शकतो, त्यामध्ये पोट दुखणे आणि आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

• तुमच्या शरीरात जास्त प्रमाणात फायबर असेल तर पोषक तत्त्वांना पचन करण्यासाठी तुम्ही ना फक्त करू शकता, तुमचे शरीर पोषक तत्व पचण्यास ना काम करते.

• जास्त प्रमाणात जवस चे सेवन केल्याने ऍलर्जिक रिऍक्शन येऊ शकता.

• गर्भवती स्त्रियांसाठी जवळचे सेवन नाही केले ते ठीक आहे, कारण त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.

• जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही जर जवळचे बियांचा सेवन करत असाल तर तुम्ही वेळोवेळी रक्तदाब तपासणे गरजेचे आहे, कारण मधुमेहामध्ये तुम्ही जर जवळचे सेवन केले तर तुमच्या रक्तदाबावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

मित्रांनो मी आज दिलेली माहिती यामध्ये जवस बद्दल माहिती दिलेली आहे त्यामध्ये मी त्याचे फायदे व नुकसान दोन्ही सांगितलेले आहेत, मित्रांनो कोणतेही परिस्थितीमध्ये याचे सेवन करणे अगोदर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे,सेवन करणे अगोदर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Conclusion

मित्रांनो तुम्हाला flax seeds in marathi बद्दल ची ही माहिती कशी वाटली, व यातून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो का, हे तुम्ही बघू शकता यामध्ये मी

  • जवस म्हणजे काय ( flax seeds meaning in Marathi).
  • जवसाचे फायदे ( benefits of flax seeds in Marathi).
  • जवस चे दुष्परिणाम/नुकसान (disadvantages of flax seeds in Marathi).

याबद्दल मी तुम्हाला काही माहिती दिलेली आहे, पर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता, व इतरांना देखील ही माहिती जरूर शेअर करू शकता….!!

हे देखील वाचा ……

Leave a Comment