DJ full form in marathi /DJ बद्दल माहिती

DJ meaning in Marathi/ dj long form /मराठी माहिती

मित्रांनो तुम्हाला dj माहित असेल, पण Dj full form किंवा dj long form याबद्दल तुम्हाला माहिती नसेल, तर मी आज तुम्हाला त्याबद्दल पूर्णपणे माहिती देणार आहे, तरी तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचावा.

DJ full form in marathi / dj meaning marathi

DJ – disc Jockey

म्हणजेच डीजेला डिस्क जॉकी असे म्हटले जाते, मी तर तुम्हाला dj full form या अगोदर माहीत नसेल, तर आता तुम्हाला disc Jockey meaning in Marathi याबद्दलही माहिती मिळाली असेल.

Disc Jockey म्हणजेच एका विशिष्ट माणसाला उल्लेख कोण हा शब्द म्हटलेला असतो, त्याला पण dj disc Jockey असे संबोधतो. हा डीजे डिस्को मध्ये events मध्ये गाणे वाजवून लोकांना मनोरंजनाचं काम करत असतो.

एखाद्या पार्टी हॉल मध्ये जर काही म्युझिक चालू असेल तर त्याचा पूर्ण कंट्रोल एका डीजे कडेच असतं, तो त्याला वाटेल तसे गाणे वाजवतो , तो लोकांना मनोरंजन करतो.

Disc Jockey meaning in Marathi/ dj बद्दल माहिती

Dj ला संगीत वाजवण्यासाठी त्याच्याकडे विशिष्ट प्रकारचे मशीन असतात , ज्यामध्ये गाणे साठवलेले असतात, त्यामध्ये अनेक मशीन असतात, ज्या पासून तो अनेक संगीत एकत्र करून नवीन संगीत देखील तयार करतो, व ते लोकांना अति आकर्षक वाटते, त्यामुळे dj एकदम rocking असतो.

आपण आता DJ (disc Jockey ) चे काही प्रकार आहेत ते बघू.

• club DJ

जे डीजे क्लबमध्ये असतात, तेथे संगीत वाजवण्याचा काम करतात त्यांना आपण club DJ असे म्हणू शकतो, तेथे ते remix संगीत वाजवण्यासाठी फेमस असतात. व हे डीजे दर्शकांच्या मागणीनुसार त्यांच्या आवडीचे संगीत देखील वाजवतात, हो त्यांना मनोरंजन करतात.

• radio DJ

मित्रांनो radio DJ हे, रेडिओ केंद्रात काम करत असतात, त्यांना आपण radio jockey किंवा radio personality असेदेखील संबोधतो. Radio station मध्ये हे , am , FM radio. वरती हे काम करत असतात, व तेथील लोकांना मनोरंजन व, news असे अनेक प्रकारचे काम करत असतात, लोकांना त्याची माहिती देत असत.

मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेली dj full form in marathi / dj long form बद्दल ची ही माहिती कशी वाटली,तुम्ही आम्हाला कमेंट करू नक्की कळवा व ही माहिती इतरांना देखील जरूर शेअर करा.

vpn full form in मराठी

 

 

 

 

Leave a Comment