What is curfew in marathi / curfew meaning
Curfew म्हणजे काय आहे, curfew meaning Marathi त्याबद्दल आपण माहिती जाणून घ्याव्यात. मित्रांनो तुम्ही हा शब्द या आधीही कधी भेटला असेल,
Curfew meaning in Marathi
Curfew :-. संचार बंदी
घंटानाद
कर्फ्यू
निषेधाज्ञा
थोडक्यात कर्फ्यू म्हणजे एक प्रकारचा आदेश असतो , म्हणजेच घरातून बाहेर न पडणे, त्या काही वेळेपुरती त्या गोष्टींचे पालन करणे, त्याला आपण कर्फ्यू घोषित करणे असे म्हणू शकतो.
जनता कर्फ्यू अशा वेळेस केला जातो की ज्या वेळेस दंगे , होतात किंवा अजून काही कारण असेल, त्यावेळेस जनता कर्फ्यू केला जातो, त्या लोकांना सांगितली जाते की घरातून बाहेर नाही पडायचे , घर बंदी , संचारबंदी केली जाते, त्याला आपण कर्फ्यू म्हणतो.
Curfew meaning in hindi
Curfew:-. कर्फ्यू
निषेधाज्ञा
घर बंदी
पुलिस ने दिए गए आदेश
घर से बाहर निकलना
मित्रांनो आपण बघितले की curfew meaning in Marathi काय आहेत याबद्दल आपण माहिती जाणून घेतली , आणि आपण अजून curfew meaning in Hindi याबद्दल माहिती जाणून घेतली.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा.