CRPF फुल फॉर्म / CRPF full form in Marathi

CRPF full form / सी आर पी एफ फुल फॉर्म मराठी

आज आपण CRPF full form in Marathi बद्दल माहिती जाणून घेऊयात, मित्रांनो तुम्ही crpf हे नाव ऐकलं असेल किंवा नसेल, तरी मी तुम्हाला crpf meaning in Marathi बद्दलही काही माहिती सांगतो.

सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात की crpf full form काय आहे.

Crpf full form in marathi – सी आर पी एफ फुल फॉर्म

CRPF चा full form ‘ Central reserve police force ‘ असा होतो, आणि मराठी मध्ये त्याचा फुल फॉर्म सीआरपीएफ- ‘केंद्रीय राखीव पोलीस दल’ असा त्याचा फुल फॉर्म होतो.

मित्रांनो तुम्हाला कळलेच असेल की CRPF full form काय आहे, आता आपण CRPF म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दल याबद्दल अजून काही माहिती जाणून घेऊयात.

crpf meaning in Marathi / crpf बद्दल माहिती

CRPF म्हणजेच भारतीय पोलीस संस्थेचाच एक घटक आहे, आणि हे गृहमंत्रालयाच्या आदेशा खाली कार्यरत असते, तुम्हाला फुल फॉर्म भरून कळलेच असेल की हा एक पोलीस फोर्स चा प्रकार आहे.

Crpf ची स्थापना

Crpf म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना ही 27 जुलै 1939 या दिवशी करण्यात आली होती.

Crpf मुख्यालय

Crpf चे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे.

CTPF चा इतिहास

CRPF या संघटनेने भारतासाठी ूप सार्‍या युद्धांमध्ये भाग घेतलेला आहे, जसे लदाख मध्ये चीन विरुद्ध 1959 मध्ये जे युद्ध झाले होते त्या एकदा मध्ये या संघटनेने भाग घेतला होता.

1965 मध्ये पाकिस्तान विरुद्ध लढाई/2001 मध्ये भारतीय संसदेवर जवा हमला झाला होता तेव्हा CRPF जवानांनी तेथील आतंकवाद्यांना मारले होते.

मित्रांनो मी सांगितलेली CRPF full form in Marathi आणि CRPF meaning in Marathi याबद्दलची तुम्हाला माहिती कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा.

मित्रांनो मी अशी आशा करतो की तुम्हाला CRPF full form या बद्दल ची माहिती समजली असेल,ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा.

> ISRO meanings in marathi

> Ips full form in marathi

> IAS full form in marathi

> UPSC full form in marathi

 

 

2 thoughts on “CRPF फुल फॉर्म / CRPF full form in Marathi”

  1. मुझे आपका लेख बहुत अच्छा लगा मैं रोज़ आपका ब्लॉग पढ़ना चाहती हूँ। आप बहुत अच्छा काम करे हो..

    Reply

Leave a Comment