Cng full form in marathi – सी.एन.जी फुल फॉर्म

Cng meaning  Marathi / cng काय आहे.

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की CNG full form in Marathi आहे आणि त्याचा मराठी मध्ये काय फुल फॉर्म होतो हे आपण जाणून घेऊया. मित्रांनो तुम्ही cng बद्दल ऐकलं असेल.

Cng full form in marathi  / cng म्हणजे काय

CNG full form – compress natural gas असा होतो. म्हणजेच मराठीमध्ये त्याचा फुल होतो, – समपिडीत प्राकृतिक गॅस असा त्याचा अर्थ होतो.

मित्रांनो तुम्हाला CNG longform बद्दल ची ही माहिती नक्कीच समजली असेल.

आपण cng काय आहे, त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

Cng meaning in Marathi

मित्रांनो मित्रांनो सीएनजी हा एक गॅसचा प्रकार आहे, आणि अशा भरपूर काही कारणे आहेत की ज्या cng गॅस या इंधनावर चालतात, त्यामुळे या इंधनाला भरपूर मागणी आहे, सर्वात पहिले CNG गॅस वरील वाहन हे संयुक्त राष्ट्र अमेरिका मध्ये तयार केले गेले होते. नंतर इटली आणि अनेक काही देशांनी याची निर्मिती केली. युरोपीय देशांमध्ये cng ला प्राथमिक इंधन म्हणून ओळखले जाते.

Cng gas चे गुण काय आहेत.

• non corrosive

• non toxic

• colourless

• ordeorless

• हा हवेपेक्षा 40 % जास्त चमकतो.

• याला चव नसते.

अशिया CNG gas चे गुणधर्म आहेत,

मित्रांनो मी आज तुम्हाला सांगितले की CNG full form in Marathi काय आहे आणि cng बद्दल अजून काही माहितीही सांगितली, CNG meaning in Marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून कळवू शकता, आणि तुमच्या मित्रांना देखील ही माहिती जरूर शेअर करा.

      • pcs full form in marathi

Leave a Comment