Cinnamon in marathi / दालचिनी चे फायदे

Cinnamon meaning in marathi/दालचिनी चे फायदे

दालचिनी चे फायदे काय आहेत, ( benifits of cinnamon in marathi]cinnamon in marathi )

दालचिनी चे झाड एक छोटे व सदा बहार असे झाड आहे, जे पंधरा ते वीस मीटर उंच असते.दालचिनी हे बहुतांशी श्रीलंका व दक्षिण भारतामध्ये जास्त प्रमाणात सापडते, त्याबद्दल आज तुम्हाला काही माहिती सांगणार आहे म्हणजेच cinnamon in marathi याबद्दल आपण माहिती बघू, दालचिनी मध्ये एक वेगळाच सुगंध असतो, तुम्हाला माहीतच असेल की दालचिनी हे मसाल्या मध्ये देखील त्याचा उपयोग केला जातो.

 

Cinnamon in marathi

दालचिनी झाड हे सदा बहरलेले असते , हेच झाड जास्त करून दक्षिण भारत व श्रीलंका मध्ये सापडत असते, या झाडाचे आणि कसे दालचिनीचे उपयोग आहेत, ते आपण पुढील प्रमाणे बघू

दालचिनी चे फायदे (benefits of cinnamon in marathi)

१) सर्दी साठी उपयोगी

Cinnamon in marathi

दालचिनी ही सर्दी खासी, साठी देखील उपयोगी ठरते, थोडीशी दालचिनीची पावडर पाण्यामध्ये उकळून त्यामध्ये थोडी मिरची पावडर टाकून संभाजी थोडं मध्ये टाकून सेवन केल्याने तुमची सर्दी कमी होण्यास मदत होते.

२) जेवणाची चव वाढवणे

Cinnamon in marathi

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल दालचिनी मसाल्यामध्ये देखील उपयोगी केला जातो, तसेच दालचिनी पानांच्या काड्यांपासून खाण्याची भरपूर पदार्थ बनवले जातात अशी केक मिठाई, यामध्ये त्याचा उपयोग केला जातो, तसेच दालचिनीचे तेलाचाही पेयजल मिठाईमध्ये उपयोग केला जातो.

३) पाचन समस्या साठी उपयोगी

Cinnamon in marathi

मित्रांनो दालचिनी चा उपयोग वाचन क्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी देखील केला जातो, मित्रांनो तुम्हाला अपचनाचा किंवा जळजळीत चा त्रास असेल किंवा पोट दुखत असेल, तर तुम्ही दालचिनी, जीरा, सुंठ यांचे मिश्रण बारीक करून तुम्ही ते गरम पाण्यामध्ये घेतल, तर तुमची पाच अंकी आहे चांगली होते व तुमची पोट दुखणे जळजळ होणे देखील थांबते,[cinnamon

दालचिनी पासून तुम्हाला जर मळमळ-उलटी किंवा जुलाब होत असेल तर त्यापासून देखील तुम्हाला आराम मिळेल, अजून यापासून गॅस होणे अपचन सारखे त्रास कमी होऊन जातात.[जवस चे फायदे]

४) मसाल्यामध्ये उपयोग

मित्रा तुम्हाला माहीत असेल दालचिनी चा उपयोग मसाला बनवणे, वरच्या जेवणामध्ये देखील त्याचा उपयोग केला जातो, त्यामुळे या दालचिनी ला खूप मागणी आहे, त्याचा उपयोग आपण आपल्या आहार मध्ये जरूर केला पाहिजे.[Chia seeds चे फायदे]

 

3 thoughts on “Cinnamon in marathi / दालचिनी चे फायदे”

Leave a Comment