Chia seeds meaning in Marathi / chia seeds बद्दल माहिती
मित्रांनो chia seeds in marathi म्हणजेच chia seeds ला मराठीत काय म्हणतात, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. चिया सीड्स काय आहे, chia seeds meaning marathi याबद्दल आपण काही माहिती बघू.
मित्रांनो chia seeds म्हणजे जानू हे एक प्रकारचं झाड आहे, ते आपल्या भारतातील नसून मेक्सिको या देशातील एक झाड आहे, त्यामुळे त्याला आपल्या हिंदी किंवा मराठीमध्ये विशिष्ट असे नाव नाही. त्यामुळे त्याला आपल्या भारतामध्ये chia seeds चिया बी असेच सर्वजण संबोध आहेत.
मित्रांनो chia seeds हा एंटीऑक्सीडेंट भरपूर आहे, ज्यामध्ये caffeic acid, कॅम्पफेरोल, क्लोरो जीनिक असिड, हे सर्व यामध्ये सापडतात.
Chia seeds चे फायदे /chia seeds in marathi
१. डायबिटीस साठी उपयोगी
मित्रांनो अमेरिका च्या कृषी विभागानुसार chia seeds हे त्या खाद्यपदार्थांमध्ये येतात की जे डायबिटीस च्या उपचारासाठी योग्य आहेत. डायबिटीस मध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी chia seeds चा उपयोग केला जातो.chia seeds मध्ये omega-3 फॅटी ऍसिड असते, त्यामुळे चिया बीज हे मधुमेहासाठी म्हणजेच डायबिटीस साठी उपयोगी ठरतात.
२. कोलेस्ट्रॉल साठी उपयोग
यामध्ये असलेला ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील मदत करतो. यामध्ये तो कोरोनरी रुदय रोग थांबवण्यासाठी देखील मदत करतो.chia seeds मध्ये असलेल्या मोनोअनस्यूटेटेड मुळे देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल साठी chia seeds हे फायदेशीर मानले जाते.
३. हृदयासाठी उपयोगी
Chia seeds मध्ये लीनोलेईक ॲसिड असते. हा एक प्रकारचा फॅटी ऍसिड आहे जो, शरीरामधील विटामिन्स ला घोषित करण्यात मदत करतो. चिया बीज मध्ये असलेला ओमेगा ३ फटी ऍसिड हृदयाच्या स्वास्थ्यासाठी खूप फायदेशीर असतो. Chia seeds in marathi
४. एनर्जी वाढवण्यासाठी chia seeds चा उपयोग
मित्रांनो सकाळचा नाष्टा तुम्हाला दिवसभर काम करण्याची एनर्ज देत असतो त्यामुळे सकाळच्या नाश्त्याला खूप महत्त्व असते. नाश्त्यामध्ये पोषक आहार मिळणे खूप गरजेचे असते, मित्रांनो चिया बीज मधून तुम्हाला चांगल्या प्रकारे एनर्जी मिळते,त्यामुळे चिया बीज तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये समाविष्ट केला तर दिवसभर तुम्हाला एनर्जी टिकवून ठेवण्याचे काम करते, त्यामुळे चिया बीज तुम्हाला एनर्जी देण्यासाठी फायदेशीर ठरते.[लुडविग गुटमैन जीवन परिचय]
५. चिया बीज तोंडाचे फायदे
मित्रांनो चिया बीज मध्ये कॅल्शियम, झिंक, हे मिनेरालस असतात, आणि ते आपल्या तोंडासाठी खूप फायदेशीर असतात. आपल्या दातांसाठी कॅल्शियम हे फार गरजेचे असते,आणि जर तुम्ही रोज सेवन केले तर कॅल्शियमची मात्र तुमच्या शरीरामध्ये संतुलित राहते. त्यामुळे तुम्हाला चिया बीज तोंडाच्या फायदे साठी देखील तुम्ही वापरू शकता.(chia seeds in marathi)
६. त्वचेसाठी चिया बीज चा उपयोग
मित्रांनो चिया बीज मध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जी तुमच्या त्वचेला बाहेरून होणारे आजारांपासून बचाव करतात, चिया बीज शहरातील खराब स्टेशन चांगलं करण्याचं काम करतात. त्यामुळे आपली त्वचा खराब होण्यापासून नही बजावली जाते, तुमची त्वचा खूप ड्राय झालेली असेल तर तुम्ही चिया बीज जे सेवन करून तुमची स्किन नरम होण्यास मदत होते. त्यामुळे तुमचे साठी देखील चिया सीड्स खूप फायदा आहे.[jagtik paryavaran din]
• chia seeds side effects in marathi/ चिया सीड्स चे दुष्परिणाम
जास्त प्रमाणात चिया सीड्स खाल्ल्याने शरीरातील पाचन प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो, व त्याचे खूप काही दुष्परिणाम आहेत. ज्यादा चिया सीड्स खाल्ल्यानंतर पोटामध्ये गडबड होऊ शकते, आपले पाचन तंत्र बिघडू शकते.
• जास्त चिया सीड्स खाल्ल्याने ब्लीडिंग होऊ शकते, चिया सीड्स मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतो.त्यामुळे चिया सीड्स चे जास्त सेवन केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.
• चिया सीड्स मध्ये फायबर असते, त्यामुळे प्रेग्नेंसी मध्ये कोणती फॅशन कमी करण्याचं काम करतो, जर तुम्हाला जास्त फायबर खाण्याची सवय नसेल तर, तुम्हाला पोटात त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही प्रेग्नेंसी मध्ये चिया सीड्स खाने अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरी आहे.[kalonji in marath ]
चिया सीड्स कधी खावा यावर बोलायचे झाले तर, खाणे अगोदर चिया सीड्स एक तास पाण्यामध्ये भिजत घालून त्याचे सेवन करावे,सकाळी उपाशी पोटी जर तुम्ही जे सेवन केले तर ते जास्त फायदेशीर ठरू शकते (chia seeds in marathi )
दिवसभरात जास्तीत जास्त दहा ग्रॅम इतका सेवन करणे, ठीक आहे. जास्त प्रमाणात चिया सीड चे सेवन केल्यानंतर तुम्हाला पोटाचे आजार होऊ शकतात.
मित्रांनो तुम्हाला आज मी chia seeds in marathi बद्दलची माहिती सांगितली तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल, आवडले असेल तर तुम्ही कमेंट करून करू शकता. आणि तुमच्या मित्रांना देखील ही माहिती जरूर शेअर करा. (Chia seeds meaning in Marathi)[ipo meaning in marathi]
I want take crop of chiya seeds in my field so plese send me name of the company.who will helpme in this matter.
My mb no 9987573938.
M.k.Rite.