Cctv full form in marathi / सीसीटीवी फुल फॉर्म

Cctv full form / सीसीटीवी फुलं फॉर्म काय आहे

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की cctv full form in Marathi काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ, CCTV meaning in Marathi , what is CCTV in Marathi.

मित्रांना तुम्ही cctv बद्दल ऐकलं असेल व बघितले असतील, पण तुम्हाला cctv बद्दल माहिती नसेल, त्याचा फुल फॉर्म काय आहे, याबद्दल तुम्हाला जर माहित नसेल तर, तुम्ही हा लेख पूर्ण पणी वाचावा.

Cctv full form in marathi / सीसीटीवी फुलं फॉर्म

Cctv ka full form हा ‘ closed circuit television ‘असा त्याचा फुल फॉर्म आहे, आणि मराठी मध्ये cctv full form हा ‘ क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेरा ‘ असं त्याला पण मराठीमध्ये म्हणू शकतो, मित्रांनो तुम्हाला cctv होता का , तुम्ही आम्हाला कमेंट करू नक्की सांगा.

आपण आता cctv बद्दल अजुन काही जानुन घेऊयात.

Cctv meaning in Marathi / सीसीटीव्ही म्हणजे काय

Cctv म्हणजे वेगळं काही नसून, तो एक कॅमेरा चा प्रकार आहे, त्यालाच आपण ‘closed circuit television’ असे म्हणतो. Cctv च्या मदतीने त्या ठिकाणी असलेल्या हालचाली, व्हिडिओ च्या मार्फत या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्या जातात, व त्या cctv memory मध्ये साठवल्या जातात.

Cctv च्या मदतीने आपण ऑफिस, घर, कार्यालय अशा ठिकाणी आपण cctv च्या मदतीने लक्ष ठेवू शकतो. आणि तेथील आवाज आणि व्हिडिओ देखील रेकॉर्ड करू शकतो. सीसीटीव्हीच्या मदतीने चांगल्या प्रकारे व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो, व तो नंतर आपण बघू शकतो.

Types of cctv / cctv कॅमेरा चे प्रकार

• Dome cctv camera / डोम सीसीटीव्ही कॅमेरा

डोम कॅमेरा जास्त करून घरामध्ये, हॉटेलमध्ये, स्टोरमध्ये अशा ठिकाणी हा कॅमेरा जास्त वापरला जातो, या कॅमेऱ्याच्या मार्फत अशा ठिकाणी लक्षात ठेवणे सोपे जाते, या कॅमेऱ्यामध्ये mini किंवा micro virgan उपलब्ध आहेत.( Cctv full form in marathi)

Day/ night Dome Camera cctv

मित्रांनो काही कॅमेरामध्ये night mode अवेलेबल नसतो त्यामुळे रात्री रेकॉर्ड करणे शक्य होत नाही, पण काही कॅमेर्‍यांमध्ये हे पिक्चर चांगल्या प्रकारे दिलेली असते, ते कॅमेरे कमी प्रकाशामध्ये देखील चांगल्या प्रकारे इमेज किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतात, तुम्ही चेक करून घेतले पाहिजे.

• indoor or outdoor camera काय आहे

इंडोर कॅमेऱ्याचा उपयोग हा घर, ऑफिस अशा ठिकाणी केला जातो, आणि बाहेरील सुरक्षेसाठी आउट डोअर कॅमेरा चा उपयोग केला जातो, outdoor camera हा खास करून चांगल्या प्रकारे बनवलेला असतो, कारण बाहेरच्या वातावरणामध्ये तो टिकला पाहिजे, या प्रकारे त्याला डिझाईन केलेली असते.

bullet camera / बुलेट कॅमेरा

Bullet camera हा दिसण्यामध्ये एकदम गोळीसारखा असतो, गोळी सारख्या आकाराच्या मेटल मध्ये तो पॅक केलेले असतो, त्यामुळे तो कोणत्याही वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे काम करतो व खराब होत नाही.

हा कॅमेरा खासकरून outdoor मध्ये वापरला जातो, जास्तीत जास्त लांब अंतरावर हा कॅमेरा रेकॉर्ड करू शकतो, त्यामुळे या कॅमेऱ्याचा उपयोग जास्त करून मोठ्या कंपनी किंवा फॅक्टरीमध्ये केला जातो.

• PTZ Camera

PTZ cctv camera हा रिमोट कंट्रोल ने कंट्रोल केला जातो, या कॅमेरा मार्फत तुम्ही चारी बाजूला नजर ठेवू शकता, हा कॅमेरा 360 डिग्री मध्ये रेकॉर्डिंग करतो, या कॅमेरा मार्फत तुम्ही एखाद्या ऑब्जेक्ट ला टार्गेट करू शकता, मग हा कॅमेरा त्याच्या दिशेने आपोआपच लक्ष ठेवतो, तू स्वतः zoom in zoom out होतो, व उजव्या डाव्या साईडला करू शकतो.

  > ISRO full form 

मित्रांनो हे काही कॅमेऱ्याचे प्रकार मी तुम्हाला सांगितले आहेत, अजून कॅमेरचे प्रकार आहेत. मित्रांनो मी तुम्हाला CCTV camera full form बद्दल माहिती सांगत आहे.

मित्रांनो मी सांगितलेली CCTV full form in Marathi आणि सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे काय cctv meaning in marathi त्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून कळवू शकता.

 

 

 

Leave a Comment