ई श्रम कार्ड म्हणजे काय | ई-श्रम कार्ड ऑनलाईन नोंदणी
ई श्रम कार्ड म्हणजे काय ? काय आहेत सुविधा. मित्रांनो आज आपण ई-श्रम कार्ड म्हणजे काय, फायदे काय आहेत, त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघुयात. यामध्ये कामगारांना नोंदणी केल्यानंतर अपघाती विम्याची सुविधा देखील प्राप्त होईल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत असेल तर तात्पुरत्या अपंगत्व आल्यास एक लाख रुपये कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. … Read more