Jyotiba Phule quotes in Marathi | ज्योतिबा फुले विचार
Jyotiba Phule quotes in Marathi 2021 महात्मा ज्योतिबा फुले आधुनिक भारतातील समाज सुधारक होते, त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती. त्यांनी त्यांच्या पत्नीस म्हणजेच सावित्रीबाई दिला देखील शिक्षण देऊन त्यांना समाजामध्ये शिकवण्यासाठी सुशिक्षित बनवले. याव्यतिरिक्त ज्योतिबा फुले हे एक उत्तम लेखकही आहेत, त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले आहे,( Jyotiba Phule quotes in Marathi ) … Read more