Buddh Purnima wishes in marathi | बुद्ध पौर्णिमा

Buddh Purnima 2021 wishes in marathi | बुद्ध पौर्णिमा बद्दल माहिती./ Buddh Purnima quotes/images / wishes ..

Buddh Purnima 2021 -वैशाख मास महिन्यातील पौर्णिमेला यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. या दिवशी भगवान बुद्ध यांचा जन्म झाला होता, ज्यांनी बौद्ध धर्म ची स्थापना केली आणि शांततेचा संदेश दिला होता. या धर्माचे अनुयायी अनेक देशांमध्ये आहेत, जसे भारत, दक्षिण पूर्व एशिया , चीन , जपान आणि अजून देखील काय देशांमध्ये यांचे अनुयायी आहेत. मी आज खास तुमच्यासाठी Buddh Purnima wishes in marathi / quotes / images घेऊन आलो आहे.

हे तुम्ही तुमच्या मित्रांना त्यांना पाठवून त्यांना देखील बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता , Buddh Purnima wishes  2021  त्यांना देऊ शकता.

Buddh Purnima wishes in marathi

 

• शरीराची सेहत चांगल्या प्रकारे ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे,

नाहीतर आपण आपल मन स्पष्ट आणि मजबूत नाही येऊ शकत……

Buddh Purnima wishes in marathi

Buddh Purnima 2020 wishes

वैशाख मास मधील पौर्णिमेला बुद्ध यांचा जन्म दिवस साजरा केला जातो, या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता, भगवान बुद्धांचा जन्म लुम्बिनी येथील एका राज परिवारात झाला होता, लहानपणी त्यांना सिद्धार्थ गौतम या नावाने ओळखले जात असे.

भगवान बुद्ध जन्म राज परिवारात झाला असून देखील, अनिता राज पाठ सोडून संन्यास घेतला. पूर्ण दुनिया ज्या भगवान बुद्धांच्या विचारांना म्हणून शांतता प्राप्त करण्याचा प्रयत्न करते त्याच यांचा आज जन्मदिवस आहे , Buddha jayanti in Marathi , तेच आज आपण साजरी करत आहोत.

त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही buddh Poornima quotes in marathi मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, की जे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना शेअर करून त्यांना शुभेच्छा देऊ शकता.

Budhpurnima 2021 wishes quotes in marathi

• बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मं शरणम् गच्छामि
संघम् शरणम् गच्छामि

Buddh Purnima wishes in marathi

• देवाचा हात तुमच्या डोक्यावर असो

सुख-समृद्धी तुमच्या दारावर असो

जे तुम्हाला वाटेल तसेच होऊ

गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

मित्रांनो बुद्धपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खुप खुप शुभेच्छा, आणि ही मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून जरूर कळवा, Buddh Purnima wishes in Marathi याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल, तुम्ही तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा..

 

Leave a Comment