Bsc full form in marathi | बीएससी पूर्ण नाव

Bsc full form in marathi

आजच्या या आर्टिकल मध्ये आपण जाणून घेणार आहोत की bsc full form marathi मध्ये काय आहे, तुम्ही बारावी नंतर पुढील कोर्स साठी बहुतेक विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा एमबीबीएस या साईड निवडत असतात, जास्त करून लोक याच दोन साईट जास्त प्रमाणात निवडत असतात.

त्यामुळे खूप कमी student Bsc , B.com , BA, या साईट खूप कमी विद्यार्थी निवडत असतात, पण हा केवळ विद्यार्थ्यांचा एक गैरसमज आहे, खरंतर आहे की BSc नंतर देखील तुम्ही खूप काही करू शकता, त्यामध्ये तुम्ही पुढे करिअर करू शकतात.

मित्रांनो आता आपण Bsc full form in marathi काय आहे त्या बद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहेत.

Bsc full form in marathi | बीएससी पूर्ण नाव

Bsc चा full form हा ‘bachelor of science‘ असा होतो. हि डिग्री तीन वर्षांची असून ही एक undergraduate degree आहे.

Bsc ही डिग्री 12th नंतर करू शकता, त्यासाठी तुम्हाला 12th science असणे गरजेचे आहे, तरच तुम्ही Bsc हा कोर्स करू शकता,

मित्रांनो तुम्हाला तर BSc full form काय आहे याबद्दल नक्कीच माहिती मिळाली असेल, तर आता आपण बघूयात की BSC meaning Marathi म्हणजेच बीएससी म्हणजे काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Bsc meaning in Marathi | बी एस सी म्हणजे काय

B.Sc म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर ही एक graduate level degree आहे, ही डिग्री करण्यासाठी 12th science मध्ये असणे गरजेचे आहे, तुम्हाला जर computer ची आवड असेल तर तुम्ही Bsc computer हा कोर्स ही करू शकता. नंतर तुम्ही त्यामध्ये आणखी दुसरे subject ही निवडू शकता.

Professional BSc courses मध्ये agriculture, biochemistry, bioinformatics, genetics, fashion technology, psychology, psychotherapy, multimedia. असे काही सब्जेक्ट त्यामध्ये तुम्ही अभ्यासू शकतात.

तुम्हाला ज्या सब्जेक्ट बद्दल आवड आहे त्यामध्ये तुम्ही BSc course निवडू शकता,

BSc full form in hindi | बीएससी फुल फॉर्म हिंदी.

BSC full form hindi

BSc – “bachelor of science” असा अर्थ हिंदी मध्ये होतो.

BSc नंतर तुम्ही काय करू शकता

  • BSc नंतर तुम्ही
  • Scientific assistant
  • Teachers
  • Technical editor
  • Lecturer
  • Chemist
  • Researcher
  • Consultant
  • Clinical research manager

अशा अनेक विविध ठिकाणी तुम्ही एक उत्कृष्ट असा जॉब प्रोफाइल बनवू शकता, हो तुमचा यामधील मन पसंतीचा जॉब तुम्ही करू शकता.

याच्या व्यतिरिक्त असलेले जॉब

  • Aquarium
  • Testing laboratories
  • Forest services
  • Oil industry
  • Research firms
  • Educational institutes
  • Hospitals
  • Healthcare
  • Chemical laboratories institute
  • Chemical centre
  • Chemical industries

Research and development क्षेत्रांमध्ये रोजगाराचे अवसर

B.Sc नंतर तुम्हाला विकास आणि अनुसंधान क्षेत्रांमध्ये रोजगाराचा एक चांगला कौसर देखील आहे, research and development या क्षेत्रांमध्ये चांगला हाय प्रोफेशनल जॉब तुम्ही करू शकता,

याव्यतिरिक्त BSc चे फायदे

BSc डिग्री पूर्ण झाल्यानंतर तुम्ही combine exam साठी देखील अप्लाय करू शकता, BSc च्या बेसवर तुम्हाला MPSC मधून देखील तुम्ही चांगल्या प्रकारे पोस्ट मिळवू शकता, व तुमचा चांगला जॉब प्रोफाइल बनवू शकता.

Read More…..

आपण काय शिकलो

मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये तुम्हाला मी चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, यामध्ये मी तुम्हाला

BSc full form in marathi

BSc full form

Bsc चे फायदे

BSc नंतर जॉब प्रोफाइल

याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितले आहे ती तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कमेंट करून जरूर कळवा, इतरांना देखील ही माहिती जरूर शेअर करा.

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment