Birthday wishes Marathi / वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
नमस्कार मित्रांनो, आपण बर्थडे विश करताना बर्थडे स्टेटस, birthday wishes in Marathi , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मधे मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, तुम्ही मित्राचा बर्थडे, sister birthday wishes Marathi, friend birthday wishes Marathi, best friend birthday wishes ,, मराठी बर्थडे विशेष
तुम्ही हे बर्थडे विशेष कोणालाही शेअर करू शकता, तुमच्यासाठी मी खास, बर्थडे मेसेज , जन्मदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलेलो आहे. जी तुमच्या खास व्यक्तींसाठी तुम्ही विश करू शकता, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना हॅपी बर्थडे विशेष शेअर करू शकता.
यामध्ये अनेक प्रकारचे बर्थडे मेसेज , birthday SMS , happy birthday status, birthday wishes Marathi घेऊन आलेलो आहे, काही उत्कृष्ट असे निवडक मेसेज मराठीमध्ये तुमच्यासाठी आणले आहेत, मी तुमच्या मित्रांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा, देऊ शकता. चला तर मग बघुयात या शुभेच्छ कोणत्या आहेत.
Birthday wishes in Marathi/ वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
अश्रूंनी नव्हे तर हसण्याने आपले आयुष्य जगा. वय मोजण्यापेक्षा मित्रांसोबत आयुष्य आनंदी घालावा. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
केकवरील मेणबत्त्या मोजू नका, परंतु त्यांनी दिलेले प्रकाश नक्की पहा. आपली वर्षे मोजू नका, परंतु जे आयुष्य जगताय ते अगदी आनंदाने जागा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मला माहित असलेल्या व्यक्तीनपैकी तुम्ही सर्वात गोड व्यक्ती आहात आणि या वाढदिवशी एक नवीन सुरुवात आहे. मी तुम्हाला आत्मविश्वास, धैर्य आणि क्षमता मिळो इच्छितो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाच्या जीवनात इतकी चमक आणि आनंद प्रकाशत उजवलीत करतय. अशी अतभूत व्यक्ती आणि जिवलग मित्र असल्याबद्दल धन्यवाद, आणि मला आशा आहे की आज आपल्या वाढदिवशी, त्यातील काही प्रकाश तुमच्याकडे परत येईल! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा
Funny birthday wishes in Marathi/ बर्थडे स्टेटस मराठी
केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी, जे मागायचंय ते मागून घे, तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आपल्या विशेष दिवशी, आपण आमच्यासाठी आपण किती महत्वाचे आहे हे जाणून घ्यावे अशी माझी इच्छा आहे आणि मी नेहमीच तुला माझ्या जवळ ठेवेल
हॅपी बर्थडे विशेष मराठी / बर्थडे विशेष
मी खूप आभारी आहे आणि आनंदी आहे की तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस. वाढदिवसाचा आनंद घ्या आणि माझी सर्वोत्तम मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तूच माझे सर्व काही आहेस आणि त्याहीपेक्षा जास्त. मला वाटते की मी नक्कीच भाग्यवान आहे कारण तू माझी भान आहे! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहेणा
Birthday wishes in Marathi for brother/ वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
ज्या काही लोकांचा वाढदिवस मला फेसबुकच्या संदेश शिवाय आठवतात त्यापैकी एकाला वाढदिव
ना आकाशातून पडला आहेस, ना वरून टपकला आहेस, कुठे मिळतात असे मित्र, जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms
तु माझ्या साठी अनमोल आहेस
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
वैभव आणि प्रेमाने परीपूर्ण असावा
तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्या साठी एक भेट आहे
Funny birthday wishes in Marathi /जन्मदिवसाच्या शुभेच्छा
झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात ,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा ,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा ,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
Birthday wishes in Marathi text/ बर्थडे मराठी
तुमच्या डोळ्यात आणि मनात असेलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो , हीच ईश्वर चरणी प्रार्थना..! 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
या दिवसाची हाक गेली.
दूर सागरावरती.
अन आज किनारी आली.
शुभेच्छांची भरती…!
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
Birthday wishes in Marathi/बर्थडे विशेष मराठी
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं , तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं , त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
आज स्वच्छ प्रतिमा, अभ्यासु वृत्ती, युवा राजकारणी, आणी आर्थीक धोरणांसह विवीध विषयांचा व्यासंग असलेले आमचे भाऊ, …. यांना #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दादा तू, मला लढायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं. तुझ्या शिवाय सगळं जग माझ्या साठी अपूर्ण आहे. Wish you Happy Birthday Dada
Birthday wishes in Marathi for friend/ जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आमचे बंधू, कनखर हिंदुत्ववादी नेतृत्व, गावचा बुलंद आवाज श्री. ….. आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आज स्वच्छ प्रतिमा, अभ्यासु वृत्ती, युवा राजकारणी, आणी आर्थीक धोरणांसह विवीध विषयांचा व्यासंग असलेले आमचे मित्र, …. जी यांना #वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दादा तुम्ही, फुले_शाहू_आंबेडकर यांचा वैचारिक वारसा कृतिप्रवण करीत आमच्या साठी आदर्श निर्माण केला. आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Birthday wishes in Marathi text/ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
गावचा बुलंद आवाज पैलवान श्री. ….. आपणांस वाढदिवसाच्या लाख लाख मनःपूर्वक शुभेच्छा
कॉलेज मध्ये मिळालेली सर्वात पहिली बहिणीसारखी मैत्रीण. चुकल तर ओरडणारी. भुताची राणी, अन् माझं भुतं. अश्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
वाढदिवस एका बहिणीचा , वाढदिवस एका मैत्रिणीचा, वाढदिवस एका झंझावाताचा, वाढदिवस ऐका आधाराचा वाढदिवस एका परखड-निर्भिड रणरागिणीचा, ताई आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणास दीर्घ व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Happy birthday wishes in Marathi
बाबा तुम्ही, मला लढायला आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं. तुमच्या शिवाय सगळं जग माझ्या साठी अपूर्ण आहे. Wish you Happy Birthday Baba
बाबा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या सावली प्रमाणे माघे उभा राहिलास तुमच्या या जन्मदिनी तुम्हला लाख लाख शुभेच्छा
आज ना उद्या एखादी तरी पटेल, या आशेवर जीवन जगणारे आमचे आशावादी मित्र आमचे भाऊ मित्र श्री ….. याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा
Marathi birthday wishes in Marathi/ जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2021
आई ने घरातल्या घेतलेल्या प्रत्येक नवीन भांड्यावर आपले नाव कोरणारे आमचे लाडके दिग्ज मित्र भाऊ श्री ….. याना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा शुभेच्छा
बायको तू, “आई” नंतर माझ्या आयुष्यामध्ये एखाद्या सावली प्रमाणे माघे उभी राहिलीस तुझ्या या जन्मदिनी तुला लाख लाख शुभेच्छा
नवे स्वप्न नवी पाहट , आयुष्यातील क्षितिजांना फुटावी पुन्हा सोनेरी वाट . गोंडस हास्य तुमच्या चेहऱ्यावर सदा फुलत राहो . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes in marathi 2021/ marathi birthday wishes.
स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन, मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन, गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
या एका शब्दातच अखंड जग सामावलेलं आहे पण एक गोष्ट नक्की आहे त्यांच्या एवढं प्रेम कोणी नाही करू शकत .
कधी आईकडे जाऊन तिला एक घट्ट मिठी मारा आणि सांगा की तू किती करतेस ग अमच्यासाठी पण आम्ही नेहमी नेहमी तुलाच बोलत असतो .
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई…
Birthday status in Marathi for friend
तालुक्याची आण बाण शान,
शेकडो मित्रांच्या दिलाचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नव्हे तर
मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या,
भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
एक मुलगा नेहमी आपल्या आईच्या नजरेमध्ये हिरो असतो,
आपण कितीही दुःख लपवायचा प्रयत्न केला तरीही आईला ते समजते.
अशी आपली आई असते,
आई तुला जन्म दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy birthday SMS/Marathi birthday wishes
तू तुझा वाढदिवस विसरू शकतो,
मात्र मी कधीच विसरू शकत नाही..
कारण तु एका वर्षाने म्हातारा झाला
याची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते..
भाऊ काय आहे, भाऊ काय करतो,
आणि भाऊ काय करू शकतो,
हे फक्त भाऊ वेळ आल्यावरच दाखवतो..
हॅप्पी बर्थडे भा
Birthday status in Marathi/Birthday SMS in Marathi
आयुष्यात भरपूर लोकांशी भेटलो
खूप ठिकाणी फिरलो
पण तुझ्यासारखा मित्र कधीच नाही भेटला
तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जिला पागल नाही,
महा पागल हा word सूट होतो..
अश्या माझ्या या पागल Sister ला,
तिच्या या शरीफ भावाकडून,
हैप्पी बर्थड
Happy birthday wishes in Marathi
भावा सारखा मित्र,
कधीही मदत लागली तरी तत्पर असणारा,
कधीही कॉल केला तरी लगेच रिप्लाय देणारा
आमचा लाडका भाऊ,
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एस एम एस
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखे कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.
परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes in Marathi/ वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
वाईट वेळेत साथ देणारे आमचे लाडके, लाखो मुली त्याच्यावर फिदा असणारे असे, एक उगवतं नेतृत्व, प्रशांत भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लाडक्या भावाला , एक आपलं पण तरी म्हणावं असं व्यक्तिमत्व,कुठेही भेटली तरी आदराने बोलणारे व विचारपूस करणारे आमचे लाडके मित्र, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Good article if you want to know more click here – हॅप्पी एनिवर्सरी