birthday wishes for best friend in marathi / 200+birthday स्टेटस मराठी

Birthday wishes in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या विषयावर आज आपण काही, birthday wishes in Marathi/ birthday wishes for best friend in Marathi याबद्दल आज काही शुभेच्छा स्टेटस मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे, मित्रांनो खास तुमच्यासाठी विशेष असे, happy birthday in Marathi तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.आपल्या मराठी मायबोली भाषेमध्ये आपण आपल्या नातेवाईकांना मित्रांना भाऊ बहिणी, अशा सगळ्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, मेसेज शोधत असता.

सर आज आपण बघणार आहोत birthday wishes for friend in Marathi यामध्ये १००+ वाढदिवसाच्या शुभेच्छा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

birthday wishes for best friend in marathi /birthday wishes marathi

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,

तुमच्या इच्छा तुमच्या

आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,

मनात आमच्या एकच इच्छा

आपणास उदंड

आयुष्य लाभू दे…,

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

ह्या जन्मदिनाच्या

शुभक्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार

व्हावी

आजचा वाढदिवस

आपल्यासाठी

एक अनमोल आठवण

ठरावीः

आणि त्या आठवणीने

आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावः

हीच शुभेच्छा!

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

happy birthday wishes in marathi/birthday in marathi

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं

त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!

हीच देवाकडे प्रार्थना आहे.

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,

पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही

विसरता येत नाहीत.

हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.

पण..

आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण

एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

birthday wishes for friend in marathi

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,

आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,❣️

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,

आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो.

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

Birthday wishes for best friend in marathi

तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा, सळसळणारा शीतल वारा !

तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂




happy birthday wishes marathi 2021

तुला तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,

त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,

हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस. तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

मला दिलेल्या अमूल्य आणि भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद. तुम्हाला भरभरून यश, चांगले आरोग्य आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना . वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Birthday wishes for best friend in marathi

दादा तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

सर्वात सुंदर हृदय असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा स्वीट सिस्टर

प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते. अशा क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो, तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना। 🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,

shivmay birthday wishes in marathi/birhday wishes marathi.

उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,

ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि  देवो,,

!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे!

यशस्वी हो, औक्षवंत हो,अनेक आशीर्वादांसह…

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

Birthday wishes for best friend in marathi

आजचा दिवस आमच्यासाठीही, खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो,

मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या

तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी

माझी फक्त हीच इच्छा आहे

तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂




best friend birthday wishes in Marathi

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे

हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे

चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब

प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

Birthday wishes for best friend in marathi

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,

कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..

या सुखी आणि समृद्ध परिवाराचा

तुम्हीच तर खरा मान आहात.

बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,

समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन

समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही

मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा

birthday wishes for friend in marathi

चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही

तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही

यशवंत हो दीर्घायुषी हो

बाळा तुला आजीआजोबांकडून

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..;;;;

नाती जपली प्रेम दिले

या परिवारास तू पूर्ण केले

पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा

वाढदिवशी हीच एक सदिच्छा




Funny birthday wishes in marathi for best friend

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,

सळसळणारा शीतल वारा !

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या

उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा.

🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫

Birthday wishes for best friend in marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

नवे क्षितीज नवी पाहट ,

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰




Funny birthday wishes in Marathi for best friend girl

तुला तुझ्या आयुष्यात सुख,

आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या

फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व

जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त

ईश्वरचरणी प्रार्थना!

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

S सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,

केवळ सोन्यासारख्या लोकांना

येणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,

जीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा.

मनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,

प्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे.

हसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,

परी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

Best friend birthday wishes in marathi

कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰

Birthday wishes for best friend in marathi



दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे

कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे

डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे

मुलींमधे dashing_boy या नावाने प्रसिद्द असलेले

आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

best friend birthday wishes /marathi birthday wishes for friend

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळो,

आयुष्याच्या या नवीन वाटेवर

तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळो,

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या दोस्तीची किंमत नाही आणि

किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.

वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

birthday wishes for friend in marathi

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..

आई तुळजाभवानी आपणास

उदंड आयुष्य देवो

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

Birthday wishes for best friend in



केला तो नाद झाली ती हवा

कडक रे भावा तुच आहे छावा

भावाची हवा..आता तर DJ च लावा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा

best freind birthday wishes in marathi

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,

भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,

शिखरे यशाची सर तुम्ही करावी,

पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,

तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,

आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी.

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं.

हीच शुभेच्छा !

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

Funny birthday wishes in Marathi for best friend girl

आज आपला वाढदिवस,

आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस

आपला असा असावा कि समाजातील

प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटावा.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी,

प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी.

देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की

आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा




100+birthday wishes for friend in marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट

पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 🎈🍰

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Birthday wishes for best friend in marathi

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉

बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

happy birthday wishes in marathi

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो,

मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,

औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस. तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Bday wishes for beste in marathi

आईच्या मायेला जोड नाही, ताईच्या प्रेमाला तोड नाही,

मायेची सावली आहेस तू,घराची शान आहेस

तू तुझे खळखळत हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे,

तू अशीच हसत सुखात राहावी,

हीच माझी इच्छा आहे…लाडक्या बहिणीला🎂

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

Birthday wishes for best friend in marathi

ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

. तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना




birthday wishes for friend in marathi

कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस

,पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस…

बायको तुलावाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

माझा प्रत्येक हट्ट तुम्ही पूर्ण केलात,

माझी प्रत्येक गरज तुम्ही पूर्ण केलीत. पप्पा मला पूर्ण विश्वास आहे की माझे कोणतेही स्वप्न अपूर्ण नाही राहणार

कारण तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे

birthdaywishes for friend

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..

हीच मनस्वी शुभकामना..🎂

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

संकल्प असावेत नवे तुझे..

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे..🎂

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

best birthday wishes marathi

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात..

आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा..

ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा..

इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा..

हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शिवमय शुभकामना

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..

तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे..

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

total birthday wishes in marathi

नवे क्षितीज नवी पाहट

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday wishes for best friend in



काही माणसं स्वभावाने कशी का असेनातमनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात

अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही

म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे

marathi birthday wishes in marathi

भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणार

भाऊ नी राडा येवढा केलाय की भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल

अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला

जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून लाख लाख शुभेच्छा

नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

 birthday wishes for friend

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो

पण त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं

कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस

मी खूप भाग्यवान आहे

मला बहीण मिळाली

माझ्या मनातील भावना समजणारी

मला एक सोबती मिळाली

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस

आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

birthday wishes for friend in marathi

कितीही रागावले तरी समजून घेतले मला

रुसले कधी तर जवळ घेतले मला

रडवले कधी तर कधी हसवले

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

Birthday wishes for best friend in marathi

कधी रुसलीस कधी हसलीस

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस

पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂




birthday wishes in marathi

तुम्ही तुमच्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित आणि सुरक्षित असल्याची जाणीव करून देता

मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत बाबा

आपले लाडके, गोजीरे

डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे

मुलींमधे dashing boy

या नावाने प्रसिद्द असलेल्या

आपल्या Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबातुझा स्पर्श होताच जाणीव होते मला माझ्या असण्याची

तू नजरेसमोरून दूर होताच ओढ लागते मला तुला पुन्हा भेटण्याची

Happy Birthday My Love

happy birthday wishes marathi

वाढदिवसाला काय द्यावी भेट

कळत नव्हते मला काही

बस देवाकडे एकच आहे मागणे

तुला जीवनात भेटो सर्वकाही.

नवे क्षितीज नवी पहाट

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

! वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !

200+ birthday wishes in marthi

तुला प्रत्येक पाऊलावर यश मिळो

तुझ्या जीवनात नेहमी सुख मिळो

तुला कशाची कमतरता ना भासो

आणि तुझं स्वास्थ्य असंच छान राहो

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

Birthday wishes for best friend in



तुम्हाला तुमच्या आयुष्यात

खूप सार यश मिळावं

तुमचं जीवन उमलत्या

कळीसारखं फुलावं

त्याचा सुगंध तुमच्या जीवनात

दरवळत राहो

हीच देवाकडे प्रार्थना

! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

marathi birthday wishes for friend

तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा

तुझ्या आनंदाची फुल

सदैव बहरलेली असावीत

आणि एकंदरीत तुझं आयुष्यचं

एक अनमोल आदर्श बनाव.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या डोळ्यांत आणि मनात

असलेलं प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून

तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत घेऊन जावो

हीच ईश्वर चरणी प्रार्थना

!! वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

total birthday wishes in marathi

नवे क्षितीज नवी पहाट

फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट

स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो

तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा

! तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

Birthday wishes for best friend in marathi



happy birthday wishes for friend in marathi

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ

अधिक अधिक विस्तारीत होत जावो

तुमच्या समृध्दीच्या सागाराला

किनारा नसावा

तुमच्या आनंदाची फुलं

सदैव बहरलेली असावीत

आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि

ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा

।। वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ।।

सोनेरी सूर्याची

चंदेरी किरणे

त्या किरणांचा

सोन्यासारखा दिवस

सोनेरी दिवसाच्या

सोनेरी शुभेच्छा

केवळ सोन्यासारख्या लोकांना

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

happy birthday wishes in marathi

नेहमी आनंदी रहा

कधी दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये

समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी

आणि आभाळाएवढं हृदय व्हावं

! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी

देवाकडे एकच प्रार्थना आहे की

आपली सर्व स्वप्ने साकार व्हावी

आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक

अनमोल आठवण रहावी

आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य

अधिकाधिक सुंदर बनाव

! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

birthday wishes for friend in masrathi

माझ्या हाताची बाकीची बोटे

त्या बोटाकडे पाहून जळतात,

ज्या बोटाला पकडुन

माझी मुलगी चालत असते.

Birthday wishes for best friend in marathi

Happy Birthday Princes Daughter

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे

सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस

सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा

केवळ सोन्यासारख्या लोकांना.




Bday wishes for bestie in marathi

जल्लोष आहे गावाचा

कारण वाढदिवस आहे माझ्या मित्रा

अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास !

वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा

प्रत्येकाच्या जिवनात काही खास मित्र असतात

त्या पैकी तू एक आहेस भावा

अशा जिवाभावाच्या मित्राला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

total birthday wishes in marathi

वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,

आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,

आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो !

वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

वाढदिवस येतो

स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.

एक नवीन स्वप्न घेऊन येतो.

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.

आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो

happy birthday wishes marathi

आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये

आणि खूप खूप मोठा वाढदिवसाच्या उशिराने का होईना खूप खूप शुभेच्छा !

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु

नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय

यशस्वी व औक्षवंत हो

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

Birthday wishes for best friend in marathi

best friend birthday wishes in marathi

तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य

मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !!

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

प्रेमाच्या या नात्याला

विश्वासाने जपून ठेवतो आहे

वाढदिवस तुझा असला तरी

आज मी पोटभर जेवतो आहे

Happy Birthday My Best Friend

funny birthday wishes in marathi for best friend

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली

तुला एक चांगला आणि हुशार मित्र

मला नाही मिळाला म्हणून काय झालं

तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे

तू जगातील सर्वात Difficult व्यक्ती आहेस

त्यामुळे मला गिफ्ट घेण्यास काहीच त्रास झाला नाही !

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा




funny birthday wishes in marathi for best friend girl

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो

अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,

तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते

त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम

आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या

व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.

धन्यवाद भावा नेहमी माझ्या

पाठीशी राहिल्याबद्दल.

तुझ्या पुढील भविष्यासाठी

आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.

birthday wishes for friend in marathi

कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday wishes for best friend in marathi

नव्या वर्षाच्या प्रत्येक दिवस

सुख समृद्धीचा साथ असो

ईश्वर जेव्हा हि आनंद वाटेल

त्यात तुमचा एक मोठा वाठा असो

वाढदिवसाच्या शुभेच्छा !

happy birthday wishes in marathi

100+ birthday wishes in marathi

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

पार्ट्य करा, ख,प्या

नाच,गाणे, फटके फोडा

पण वाढदिवसाच्या या पावन समयी

मित्रांना हि वेळ द्या कि थोडा

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

200+ birthday wishes in marathi

दूर आहे तर काय झाले आहे आजचे दिवस आपण आठवण ठेवतो,

तुम्ही ना बरोबर तरी तुमचे सोसाय नंतर आमच्याबरोबर आहे,

तुला वाटत आहे कि आम्ही सर्वांनी विसरलो आहोत, पण पाहा,

तुमचे जन्मदिवस ते आठवा !

खूशी से बीत प्रत्येक दिवशी, हर सुहानी रात हो,

कोणत्या दिशेने आपले पाऊल पडले

, वहा फुलो के बारिस हो

शुभ जन्मदिन हो तुमच्या नेहमी !




happy birthday wishes in marathi

birthday wishes for friend in marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,

ओली असो वा सुकी असो,

पार्टी तर ठरलेलीच असते,

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

Birthday wishes for best friend in marathi

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,

तुला उदंड आयुष्य लाभो,

मनी हाच ध्यास आहे !

यशस्वी हो, औक्षवंत हो,

अनेक आशीर्वादांसह –

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

best friend birthday wishes in marathi

माझे लहान आनंदी, सर्व काही सहजासहजी पापे,

पूर्ण करा म्हणजे माझी हर इच्छा आहे,

तुस ना ना कूल,

आपण जन्मदिन मुबारक पाठवू

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

जल्लोश आहे गावाचा,

कारण वाढदिवस आहे,

माझ्या भावाचा!!!

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

funny birthday wishes in marathi for best friend

माझ्या अप्रतिम, सुंदर आणि अविश्वसनीय सर्वोत्तम मित्राची वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आपण या जगातील सर्वात प्रतिभासंपन्न व्यक्ती आहात,

माझ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,

रुसले कधी तर जवळ घेतले मला,

रडवले कधी तर कधी हसवले,

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

funny birthday wishes in marathi for best friend girl

तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .

तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday wishes for best friend in marathi



देव तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !

माझ्या प्रिय बंधू, तुमच्या दिवसाचे अभिनंदन!

आम्ही आयुष्यात आधीपासूनच इतके दु:ख भोगले आहे,

जेव्हा तू माझ्या बाजूने नसतो तेव्हा आनंदाचा क्षण लक्षात ठेवणे कठीण असते,

म्हणून या आनंददिवसाच्या दिवशी,

मी केवळ तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!…….

माझ्या महान मित्र भावाचा वाढदिवस, मनापासून माझा महान मित्र आणि भाऊ,

मी आशा करतो की आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि एक अद्भुत जीवन मिळेल!

माझ्या भावासाठी, माझे रक्त, माझे हृदय,

 birthday wishes for friend in marathi

वेळ, भाऊ, आयुष्याच्या आणखी एका वर्षासाठी अभिनंदन, भाऊ!

आपण वृद्ध आणि वृद्ध होत आहात, परंतु काळजी करू नका:

आपले शहाणपण देखील वाढत आहे,

फक्त गंमत! या दिवसाचा तीव्रतेने लाभ घ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ.

आज मी तुम्हाला आनंद,

आश्चर्य आणि अनेक भेटवस्तूंचा दिवस इच्छितो,

आणि मी देवाला दररोज आशीर्वाद देण्यासाठी आणि आरोग्य

आणि सामर्थ्य देण्याची विनंती करतो

जेणेकरून आपण आपल्या सर्व स्वप्नांवर विजय मिळवू शकता.

वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Birthday wishes for best friend in marathi

best friend birthday wishes in marathi

मी तुमच्या यशासाठी आणि तुमच्या सर्व स्वप्नांच्या प्राप्तीबद्दल देवाला मागणी करतो,

आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी एक चांगला प्रकाश आणि बरीच भेटवस्तूंचा दिवस इच्छितो,

मी तुला प्रेम करतो,

भाऊ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मला आशा आहे की आपण हजारो क्षण एकत्र घालवत राहिलो,

आणि आपणसुद्धा शेजारी शेजारी वाढत होतो,

जगातर्फे आपल्याला देण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा शोध घेत राहतो

आणि आपल्यासोबत घडणार्‍या प्रत्येक गोष्टीचा आपण सामायिक करत राहतो

आणि चांगले आणि वाईट दोन्ही

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

best friend birthday wishes in marathi

देव तुम्हाला आशीर्वाद देईल,

मोठ्या आनंदाने,

आरोग्य आणि मैत्री,

आपल्यात कधीही वासनाची कमतरता भासू नये

आपल्या स्वप्नांसाठी लढण्यासाठी

आणि त्या सर्वांवर विजय मिळविण्यासाठी शुभेच्छा

तुमच्याबरोबर दररोज राहण्यात काही तर मजा असते

आणि जेव्हा मला न थांबता हसायला आवडते तेव्हा मला सर्वात जास्त तुझी आठवण येते,

तू माझा कपिल शर्मा आहे आणि आयुष्यभर राहणार वाढदिवसाच्या शुभेच्छा.

birthday wishes for friend in marathi

मी स्वतःला अतिशय भाग्यवान व्यक्ती समजतो कारण मला माझ्या भावामध्ये एक सर्वात चांगला मित्र सापडला आहे.

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

Birthday wishes for best friend in marathi



नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहणे म्हणजे खरोखर आनंद होतो

आणि त्याहूनही चांगले जर तुम्ही मला प्रेरणा देत राहिल्यास,

तर मला नक्की यश मिळेल, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ!

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

happy birthday wishes in marathi

दादा, तू तो एकटा व्यक्ती आहेस ज्याच्याशी मी मूर्खपणे वागू शकते.

माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस.

तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

100+ birthday wishes in marathi

असे म्हणतात की मोठा भाऊ वडिलांसारखा असतो आणि हे बरोबरच आहे. तुझे प्रेम,

आधार आणि काळजी हे मला वडिलांसारखे वाटते

🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰

Birthday wishes for best friend in marathi

total birthday wishes in marathi

माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे

त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही.

धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

मला दिलेल्या अमूल्य आणि भरभरून प्रेमाबद्दल धन्यवाद.

तुम्हाला भरभरून यश,

चांगले आरोग्य आणि संपत्ती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

happy birthday wishes for friend

ज्याच्यासोबत मी सर्व काही शेअर करू शकतो

असा भाऊ मला मिळाल्याबद्दल मी खरोखरच भाग्यवान आहे.

तुझा वाढदिवस आनंदमय जावो

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा




birthday wishes for best friend in marathi

माझ्या प्रिय भावाच्या प्रेमाची तुलना कोणत्याच गोष्टीशी केली जाऊ शकत नाही.

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

best friend birthday wishes in marathi

आज काही वर्षांपूर्वी एक अविश्वसनीय व्यक्ती या जगात आली

आणि मी खूप भाग्यवान आहे की मला त्या व्यक्तीला भाऊ म्हणण्याचा अधिकार मिळाला.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या आयुष्याचा एक भाग झाल्याबद्दल धन्यवाद.

तुझ्यामुळे मी माझ्या जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकतो.

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

funny birthday in marathi

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही.

मी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे.

भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाने,

प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा

आज तुझा वाढदिवस आहे परंतु आजचा दिवस माझ्यासाठीही खूप खास आहे

कारण आजच्या दिवशी काही वर्षांपूर्वी मला एक नवीन मित्र आणि तुझ्या सारखा भाऊ मिळाला

मला वाटते तू या जगातील सर्वोत्कृष्ट भाऊ आहेस.

माझ्या आयुष्यातील तू एक छान मित्र, मार्गदर्शक आणि शिक्षक आहेस.

🎂🍰🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍫🍰🎂

best birthday wishes in marathi for best friend

तुला दीर्घायुषी आणि शांततापूर्ण जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आयुष्यामध्ये तुला खूप आनंद मिळो.

🍰वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍰

good morning quotes marathi

indian meaning in marathi

Leave a Comment