Bhartiya rashtriya Congress adhiveshan in Marathi
भारतीय राष्ट्रीय कांग्रेस अधिवेशन / राष्ट्रीय कांग्रेस अधिवेशने
आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की Bhartiya rashtriya Congress adhiveshan in Marathi बद्दलजा घेणार आहोत, पण त्या अगोदर आपण जाणून घेऊयात की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना कधी झाली.
मित्रांनो तुम्हाला काँग्रेसचे अधिवेशन बद्दल तुम्ही ऐकले असेल, मी तुम्हाला सर्व अधिवेशने केव्हा झाली व त्यांचे अध्यक्ष कोण होते हे संक्षिप्त सांगणार आहे, पण त्या अगोदर आपण जाणून घेऊयात की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना कधी झाली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना मराठी
इसवीसन 1884 साली Indian national union म्हणजेच “भारतीय राष्ट्रीय संघटना” म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना करण्यात आली.
याचे पहिले अधिवेशन हे पुण्यात भरणार होते,पण तेथे प्लेगची साथ असल्यामुळे हे अधिवेशन पुण्यात न भरवता मुंबई येथे घेण्यात आले. Bhartiya rashtriy Congress
अशा प्रकारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 ला मुंबई येथे भरवण्यात आले ,
तर आता आपण जाणून घेऊयात की राष्ट्रीय सभेची म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने कधी झाअधिवेशनली व त्यांचे अध्यक्ष कोण होते.
bhartiya rashtriya congress adhiveshan in marathi
राष्ट्रीय सभेची अधिवेशने.
अ.क्र. वर्ष. अध्यक्ष ठिकाण
1. 1885. व्योमेशचंद्र बॅनर्जी. मुंबई
2. 1886. दादाभाई नवरोजी. कलकत्ता
3. 1887. बद्रुद्दीन तय्यबजी. मद्रास
4. 1888. जॉर्ज युल. अलाहाबाद
5. 1889. विल्यम वेडरबर्न. मुंबई
6. 1890. फिरोज शहा मेहता. कोलकाता
7. 1891. पी. आनंद चार्लू. नागपूर
8. 1894. अल्फ्रेड वेब. मद्रास
9. 1900. ना.ग. चंदावरकर. लाहोर
14. 1904. सर हेन्नी कॉटन. मुंबई
21. 1905. गो. कृ. गोखले. बनारस
22. 1906. दादाभाई नवरोजी. कलकत्ता
23. 1907. रासबिहारी घोष. सुरत
25. 1909. पं. मदन मोहन मालवीय. लाहोर
26. 1910. सर विल्यम वेडर्नबर्न. अलाहाबाद
32. 1916. अंबिका चरण मुजुमदार. लखनऊ
33. 1917. डॉक्टर ॲनी बेझंट. कलकत्ता
37. 1920. लाला लाजपत राय. कलकत्ता
39. 1921. अहमदाबाद हकीम अहमदाबाद
अजमल खान
41. 1923. मौलाना आझाद. दिल्ली
43. 1924. महात्मा गांधी. बेळगाव
44. 1925. सरोजिनी नायडू. कानपूर
48. 1929. पं. नेहरू. लाहोर
50. 1932. लोकनायक बापूजी. दिल्ली
आणे
53. 1936. पं. नेहरू. लखनऊ
55. 1938. सुभाषचंद्र बोस. हरिपूर
56. 1939. सुभाष चंद्र बोस. त्रिपुरी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची उद्दिष्टे
•देशाच्या भिन्नभिन्न प्रांतात राहून उद्देश सेवा करून इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्र आणणे व राष्ट्रीय भावना जोपासणे हे उद्दिष्ट आहे.
• सामाजिक प्रश्नांवर देशातील सुरक्षित त्यांचे मत जाणून घेऊन त्यांचा एक आराखडा बनवणे एक धोरण किंवा उद्दिष्ट आहे.
Police फुल इन्फॉर्मेशन इन मराठी
• धर्म वंश जात इत्यादी भेद न करणे व त्यापलीकडे जाऊन देशहितासाठी प्राधान्य देणे.
कालखंड
• मवाळ कालखंड – इ.स. 1885 ते 1905
• जहाल कालखंड – इ.स. 1905 ते 1920
• सत्याग्रही कालखंड – इ.स. 1920 ते 1947
Conclusion:-
मी सांगितलेली Bhartiya rashtriya Congress adhiveshan in Marathi हा लेख तुम्हाला कशी वाटली, ते तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.