लग्नासाठी best wedding dresses मराठी मध्ये.
लग्नासाठी बेस्ट ड्रेसेस जर तुम्ही शोधत असाल तर तुम्ही बरोबर याठिकाणी आला आहात, आज मी तुम्हाला सांगणार आहे की लग्नासाठी बेस्ट म्हणजेच best wedding dress for men in marathi याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, marathi wedding dress male
मित्रांनो मी काही निवडक असे ड्रेसेस तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की , लग्नासाठी ड्रेसेस कसे निवडावे ते मी तुम्हाला सांगणार आहे,
Best wedding dress for men in marathi / लग्नासाठी ड्रेसेस
मित्रांनो मी काही तुम्हाला असे निवडणूक ड्रेस शोधून आणले आहेत की ती तुम्हाला नक्की आवडतील, मी जर तुम्ही ते लग्नासाठी घातले तर तुम्ही खूप सुंदर दिसाल, मित्रांनो लग्न हा एक असा क्षण आहे की ज्या दिवशी आपण खूप खुश असतो आणि त्याच्याच बरोबर जर आपण खूप सुंदर दिसत असेल तर, तो क्षण हा एक आनंदाचा आणि कायम लक्षात राहणारा बनू शकतो.
त्यामुळे Maharashtrian wedding dresses मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मला तर बघूया त्यामध्ये कोणते कोणते ड्रेसेस आहे.
१.Men’s Sherwani Indo Western Wedding
हा ड्रेस खास वेडिंग साठी डिझाईन केलेला आहे, कारण या लूकमध्ये तुम्हाला एकदम वेगळेपण येते आणि तुम्ही एकदम शोभून दिसतात, हिच्या ड्रेस ची खासियत आहे.
हा एक वेस्टन वेडिंग शेरवानी ड्रेस आहे, आणि हा तुम्ही लग्नासाठी बेस्ट ड्रेस आहे.
• ऍड्रेस ला तुम्ही फक्त ड्रायक्लिनिंग करू शकता.
• यामध्ये तुम्हाला लॉंग शर्ट म्हणजेच कुर्ता आणि पजामा दिलेला असतो.
• हा कपडा उत्तम प्रकारचे रेशीम असलेल्या फेब्रीक पासून बनवलेले असते.
• हा शेरवानी ड्रेस व जनताही खूप हलका असतो.
• हा ड्रेस लग्नासाठी काही कार्यक्रमासाठी योग्य असा पोशाख आहे.
2. Vastramay Men Silk Blend Sherwani Set
मित्रांनो हा देखील एक शेरवानी ड्रेस आहे आणि जो नॉर्मली जास्त लग्नासाठी वापरला जातो, ड्रेसच्या लूकमध्ये तुम्हाला एकदम वेगळे पण मिळत आणि तुम्ही एकदम छान दिसतात.wedding dress for men in marathi
• ह्या ड्रेसला फक्त ड्रायक्लिनिंग करू शकता.
• याचा उपयोग तुम्ही लग्नासाठी, फंक्शन , सन अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुम्ही हा पोशाख घालू शकता.
• हा ड्रेस जास्त करून लोक लग्नासाठी उपयोग करतात.
• लग्नासाठी हा एक उत्तम असा शेरवानी ड्रेस आहे.
३.Men’s Black Cotton Silk Blend Kurta
मित्रांनो हा देखील एक शेरवानी कुर्ता आहे, जो की तुम्ही wedding साठी घालू शकता,
• याला केवळ ड्रायक्लीन करू शकता.
• याचे कापड कॉटन फॅब्रिक बनलेले आहे.
• त्यामुळे हा एकदम सॉफ्ट आणि सिल्की असतो.
• या कृत्याला पंजाबी लोक खूप पसंत करतात,
४.MANQ Men’s Slim Fit Single Breasted Blazer
SHOP NOW
हा एक बेस्ट single breasted blazer आहे, बहुतेक लोक हा लग्नासाठी जास्त युज करतात. हा best outfit आहे.
• outfit ला तुम्ही फक्त dry cleaning करू शकता.
• तुम्ही याला normally wash नाही करू शकत, याला फक्त dry cleaning करू शकता.
• हा एक slim and fit outfit आहे.
• याच्या बाहेरील कोट च्या खालच्या साईडला दोन किसे आहेत.
• कोटला बंद ठेवण्यासाठी बटण दिले आहेत.
हा देखील एक सर्वोत्तम outfit आहे, बहुतेक लोक हा लग्नासाठी पण युज करतात.
marathi wedding dress male
५.SKAVIJ Dhoti Kurta for Men Indian Ethnic Wedding Dress
• ंं धोती कुर्ता wedding dress हा एक सर्वोत्तम वापरला जाणारा ऍड्रेस आहे.
• तुम्हाला यामध्ये लांब कुर्ता आणि धोती दिलेली असते.
• हा साधारणता लग्ना साठी वापरला जाणारा ड्रेस आहे.
• यामध्ये तुम्हाला भारतीय विशाखा सारखी लांब बाही दिलेली आहे.
• आणि याचे कापड एकदम smooth आणि silky दिलेले आहे.
मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेले हे Best wedding dress for men in marathi कसे वाटले ते तुम्ही आम्हाला कमेंट करून तर कळवा.
सेक्स तेथे दिलेल्या लिंक मधून तुम्ही ते खरेदी देखील करू शकता. हा लेख तुम्ही तुमचा मित्र मधील जरूर शेअर करा.